world athletics championships 2023

'इंडिया दा मुंडा गोल्ड जीत्या ते...'; नीरज चोप्राने Gold जिंकताच नदीमच्या वडिलांची प्रतिक्रिया

Arshad Nadeem Father On Neeraj Chopra: जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये भारताच्या नीरज चोप्राने सुवर्णपदकावर नाव कोरलं तर पाकिस्तानच्या नदीमने रौप्यपदकावर नाव कोरलं.

Aug 30, 2023, 11:40 AM IST

'तुमच्या मुलाने पाकिस्तानच्या खेळाडूला हरवलंय', प्रश्न ऐकताच नीरज चोप्राच्या आईचं सुंदर उत्तर, 'जर अर्शद जिंकला असता...'

World Athletics Championships मध्ये नीरज चोप्राने (Neeraj Chopra) सुवर्णपदक (Gold Medal) जिंकत पाकिस्तानच्या अर्शद नदीमचा (Arshad Nadeem) पराभव केला. अर्शद नदीमला रौप्यपदकावर (Silver Medal) समाधान मानावं लागलं. दरम्यान, नीरज चोप्राच्या आईला याबाबत विचारण्यात आलं असता त्यांनी आपल्या उत्तराने सर्वांचं मन जिंकलं.

 

Aug 29, 2023, 06:27 PM IST

'मर जा लेकीन छोडना मत' शब्द कानावर पडले अन्... राजेश रमेश जीवाच्या आकांताने धावला; पाहा Video

World Athletics Championships 2023 : मोहम्मद अनस याहिया, अमोज जेकर, मोहम्मद अजमल वारियाथोडी आणि राजेश रमेश या चौघांनी अंतिम फेरीत 2.59.92 सेकंदांत ही शर्यत पूर्ण केली.

Aug 28, 2023, 07:30 PM IST

नीरज चोप्राला सुवर्णपदकासह बक्षीस म्हणून किती रक्कम मिळाली? विचारही करु शकणार नाही

सुवर्णपदक जिंकल्यानंतर नीरज चोप्राला बक्षीस म्हणून 70 हजार डॉलर्स म्हणजेच 58 लाख रोख रक्कम मिळाली आहे. 

 

Aug 28, 2023, 06:41 PM IST

नीरज चोप्रा मराठा? पानिपतच्या युद्धाशी खास कनेक्शन? पण यात तथ्य किती?

Neeraj Chopra Maratha Connection: वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशीप 2023 स्पर्धेमध्ये नीरज चोप्राने जेतेपदावर नाव कोरल्यानंतर जगभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. यापूर्वी ऑपिम्पिक 2020 मध्ये सुवर्णपदावर नाव कोरल्यानंतरही नीरजची जगभरामध्ये चर्चा झाली होती. यावेळी नीरज मराठा असल्याच्या मुद्द्यावरुनची बरीच चर्चा झालेली. आता पुन्हा हा मुद्दा चर्चेत आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात नेमकी ही मराठा कनेक्शनची चर्चा काय आहे...

Aug 28, 2023, 04:14 PM IST

फक्त पदकच नाही, तर मनही सोन्याचं! विजयानंतर नीरज चोप्राचं 'ते' कृत्य पाहून पाकिस्तानही भारावला

भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने (Neeraj Chopra) पुन्हा एकदा सुवर्ण कामगिरी केली असून, इतिहास रचला आहे. नीरज चोप्राने World Athletics Championships मध्ये सुवर्ण जिंकलं आहे. दरम्यान, सुवर्णपदक जिंकल्यानंतर नीरज चोप्राने प्रतिस्पर्धी पाकिस्तानी खेळाडू अर्शद नदीमसह (Arshad Nadeem) केलेल्या एका कृत्याने सर्वांची मनं जिंकली आहेत. 

 

Aug 28, 2023, 11:42 AM IST

भारताचं नाव उंचावणाऱ्या भालाफेकपटू नीरज चोप्राच्या नावे अनेक विक्रम, पाहा संपूर्ण यादी

पहिल्या फाऊलनंतर दुसऱ्या थ्रोमध्ये थेट 88.17 मीटर इतका दूरवर भाला फेकत त्यानं दर्जेदार खेळाचं प्रदर्शन केलं. याच नीरजच्या नावे अनेक विक्रमही आहेत. 

 

Aug 28, 2023, 07:50 AM IST

'लोक फक्त म्हणायचे की...' सुवर्णपदक जिंकल्यानंतर नीरज चोप्राची पहिली प्रतिक्रिया

Neeraj Chopra In WAC 2023: भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. अंतिम फेरीतील दुसऱ्या प्रयत्नात त्याने 88.17 मीटर अंतर पार करून पदक जिंकले आहे.

Aug 28, 2023, 07:33 AM IST

नीरज चोप्राने रचला इतिहास, वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड जिंकणारा ठरला पहिला भारतीय एथलिट

भारताच्या नीरज चोप्राने उत्तम World Athletics Championship मध्ये सुवर्ण कामगिरी केली आहे. 

Aug 28, 2023, 01:14 AM IST

Neeraj Chopra : भारताची मान उंचावणाऱ्या नीरज चोप्राच्या फिटनेसचं रहस्य काय?

Neeraj Chopra Diet Plan : भालाफेक हा एक अतिशय कठीण खेळ मानला जातो, ज्यामध्ये खेळाडूची फिटनेस पातळी जबरदस्त असणं आवश्यक आहे.  नीरज चोप्रा त्याच्या फिटनेसवर खूप काम करतो. शिवाय, तो त्याच्या आहाराबाबत खूप कडक आहे. 

Aug 28, 2023, 12:07 AM IST

VIDEO : 35km to love! आगळं वेगळं प्रपोज; ती फिनिश लाइनवर पोहोचताच तो म्हणाला, 'माझी होशील का?'

VIRAL VIDEO : धावण्याच्या स्पर्धांमध्ये फिनिश लाइनवर पोहोचल्यावर अनेक खेळाडू आपले गुडघे टेकतात. पण त्या खेळाडूने आपली सहकारी मैत्रीण फिनिश लाइनवर आल्यानंतर त्याच्या समोर गुडघे टिकून त्याने तिला...

Aug 26, 2023, 12:54 PM IST

Neeraj Chopra सह भारताच्या 'या' 2 पठ्ठ्यांनी मारली फायनलमध्ये एन्ट्री!

World Athletics Championships 2023 : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याने शुक्रवारी पहिल्याच प्रयत्नात 88.77 मीटर फेक करून जागतिक चॅम्पियनशिप भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्याचबरोबर पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी देखील तो पात्र ठरला. चोप्रासोबत भारताच्या डीपी मनू (81.31 मी) आणि किशोर जेना (80.55 मी) यांनीही अंतिम फेरीत प्रवेश केला.

Aug 25, 2023, 09:01 PM IST