निर्मला सीतारमण जगातील सर्वात शक्तीशाली महिला; फोर्ब्सच्या यादीत कितव्या स्थानी नाव?
Forbes World's Most Powerful Womens: निर्मला सीतारनण यांचा जगातील सगळ्यात पॉवरफुल महिलांच्या यादीत समावेश झाला आहे. फोर्ब्सने ही यादी जाहीर केली आहे.
Dec 6, 2023, 03:36 PM ISTलग्नाची खरेदी इथंच झाली पाहिजे; ब्रँडेड पण स्वस्त बस्ता मुंबईतील बेस्ट मार्केट
Wedding Shopping : तुळशीच्या लग्नापासून लग्नाच्या मुहूर्ताला सुरुवात होते. तुमच्या घरात लगीन घाई असेल तर मुंबईतील या ठिकाणी ब्रँडेड पण स्वस्त बस्तासाठी तुम्ही नक्कीच जाऊ शकता.
Nov 21, 2023, 03:10 PM IST'या' देशांमध्ये बाळाच्या जन्मानंतर आईला मिळते वर्षभराची प्रसूतरजा
Pregnancy Leave : भरपगारी असणाऱ्या या रजेचं प्रमाण प्रत्येक संस्थेनुसार कमीजास्त असतं. एकट्या भारतातही हा फरक जाणवतो. पण, जगभरात मात्र याबाबतीत वेगळं चित्र आहे.
Nov 21, 2023, 11:55 AM IST
असे गुण असलेल्या पुरुषांसोबत महिला लगेच रिशेलनशिपमध्ये येतात
असे गुण असलेल्या पुरुषांसोबत महिला लगेच रिशेलनशिपमध्ये येतात
Nov 13, 2023, 11:35 PM ISTसेक्स केल्यानंतर लगेच लघवीला गेल्याने गर्भधारणा राहत नाही का? तज्ज्ञ काय सांगतात?
Does Peeing After Sex Prevent Pregnancy : संभोगानंतर लगेच लघवी केल्याने नको असलेली गर्भधारणा सहज टाळता येते. अनेकांमध्ये हा समज असल्यामुळे महिला सेक्सनंतर लघवीला जातात. पण यावर स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सोनम तिवारी काय सांगतात?
Nov 4, 2023, 09:00 PM ISTवेदनारहित गाठ असू शकते Breast Cancer चं लक्षण, महिलांनी 'या' चाचण्या करून घेणं आवश्यक
Breast Cancer : स्तनाच्या कर्करोगाच्या सुरुवातीच्या चिन्हे आणि लक्षणांबद्दल जागरूक असणे आणि नियमित तपासणी चाचण्या केल्याने लवकर निदानात महत्त्वपूर्ण फरक पडू शकतो.
Oct 30, 2023, 12:46 PM ISTMumbai | मद्यधुंद तरुणीने तीन जणांना उडवलं, धिंगाणा करत दिला त्रास
Mumbai Women In Police Custody In Drink And Drive Case
Oct 29, 2023, 11:00 AM ISTइराणच्या नर्गिस मोहम्मदी यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर; महिला अत्याचाराविरुद्ध उभारला लढा
शांततेचा नोबेल पुरस्काराची घोषणा झाली आहे. इराणच्या नर्गिस मोहम्मदी यांना शांततेचा नोबेल पुरस्कार दिला जाणार आहे.
Oct 6, 2023, 03:18 PM ISTशिक्षा तर होणारच! मुंबईतच मराठी महिलेला नाकारलं घर; आता दोषींची खैर नाही, महिला आयोगानं घेतली दखल
Mumbai News : 'महाराष्ट्रीयन नॉट आलाऊड' म्हणत सोसायटीत मराठी महिलेला कार्यालयासाठी जागा न प्रकरणी महाराष्ट्र महिला आयोगाने दखल घेतली आहे.
Sep 28, 2023, 06:48 AM ISTमोदी सरकारच्या 'या' निर्णयाने राजीव गांधींचं स्वप्न पूर्ण होणार; संसदेत सोनिया गांधी असं का म्हणाल्या?
Sonia Gandhi On Women Reservation Bill: सोनिया गांधी यांनी संसदेमध्ये महिला आरक्षणासंदर्भातील विधेयकावर आपली भूमिका स्पष्ट करताना 'माझे जीवनसाथी' असं म्हणत राजीव गांधी यांचा उल्लेख केला.
Sep 20, 2023, 12:54 PM ISTमहिला विधेयकावर कंगना रणौतची रोखठोक प्रतिक्रिया, म्हणाली, 'स्वातंत्र्याच्या 75 वर्षांमध्ये....'
Kangana Ranout on Women Reservation Bill: यामुळे सरकारची विचारधार कळते. जिथे महिलेचा सन्मान होतो तिथेच लक्ष्मी वास करते. देश यशस्वी हातांमध्ये आहे. ही आजच्या सेशनमधून प्रेरणा मिळत असल्याचेही कंगनाने सांगितले.
Sep 19, 2023, 06:57 PM ISTमहिलांना 33% आरक्षण, 15 वर्षांचा कालावधी अन्...; 'नारी शक्ति वंदन अधिनियम'बद्दलचे 10 Facts
10 Fats about Nari Shakti Vandan Adhiniyam: नव्या संसदेमध्ये आजपासून कामकाज सुरु झाल्यानंतर पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने महिला आरक्षण विधेयक मांडलं.
Sep 19, 2023, 03:28 PM ISTWomen Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक आहे तरी काय? लागू झाल्यास नेमका काय बदल होणार?
What Is The Women Reservation Bill: संसदेच्या विशेष सत्रामध्ये महिला आरक्षण विधेयक मांडलं जाणार आहे. मात्र हे विधेयक नेमकं काय आहे? कधी ते पहिल्यांदा मांडण्यात आलं आणि त्याने नेमकं काय होणार?
Sep 19, 2023, 10:47 AM ISTChanakya Neeti : पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त पटीने असतात 'या' इच्छा, तरीही का ठेवतात लपवून?
अशा काही गोष्टी आहेत पुरुषांपेक्षा महिलांना महिलांना त्या करण्याची जास्त इच्छा असते. चाणक्यनितीमध्ये दडलयं रहस्य.
Sep 16, 2023, 09:50 PM ISTगेल्या 15 वर्षांपासून फक्त खडू खाऊन जगतेय ही वृद्ध महिला... हैराण करणारं कारण समोर
जगात अनेक आश्चर्यकारक घटना घडत असतात, अशीच एक घटना भारतात समोर आली आहे. एक वृद्ध महिला गेली पंधरा वर्ष फक्त फळ्यावर लिहिला जाणारा खडू म्हणजे चॉक खाऊन जगतेय. विशेष म्हणजे तिची प्रकृती ठणठणीत आहे. यामुळ डॉक्टरही हैराण झाले आहेत.
Sep 2, 2023, 11:03 PM IST