भारतातही लॉन्च झालं व्हॉट्सअॅपचं 'बिझनेझ अॅप'
आजकाल 'व्हॉट्सअॅप'चा वापर आबालवृद्धांना एकमेकांशी कनेक्ट ठेवण्यासाठी महत्त्वाचा ठरत आहे.
Jan 24, 2018, 09:38 AM ISTमहिलेला व्हाट्सअॅपवर पाठवला चुंबनवाला इमोजी, पोलिसांनी केली अटक
दिल्ली येथील एका महिलेला व्हाट्सअॅपच्या माध्यमातून चुंबनवाला इमोजी पाठवल्याबद्दल मुंबई पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीवर लैंगिक छळाचा आरोप ठेवण्यात आला आहे.
Jan 21, 2018, 05:48 PM ISTव्हॉट्सअॅपवर आता चॅटींगसोबत बिझनेसही करा!
चॅट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप हे चॅटींगसाठी अतिशय प्रसिद्ध आहे.
Jan 19, 2018, 07:43 PM ISTफेसबुकप्रमाणे व्हॉट्सअॅपनेही लॉन्च केले 'हे' नवे फिचर....
व्हॉट्सअॅपने आयफोन युजर्ससाठी नवीन फिचर सुरू केले आहे.
Jan 19, 2018, 03:47 PM ISTव्हॉट्समध्ये लवकरच होणार हे '5' बदल
Jan 15, 2018, 01:08 PM ISTव्हाटस्अॅपवर व्हिडीओ कॉल सुरु असताना व्हॉइस कॉलही घेता येणार
व्हॉट्सअप युजर्ससाठी व्हॉट्सअप नवे फीचर आणले आहे. नवीन वर्षात हे व्हाटस्अॅपचे फीचर आहे. व्हिडीओ कॉल सुरु असताना व्हॉइस कॉलही घेता येणार आहेत.
Jan 11, 2018, 05:00 PM ISTइंस्टाग्राम स्टोरीज आता थेट व्हॉट्स अॅप स्टेटसवर
ग्राहकांचा फेसबुकवरील वापर अधिक सहज व्हावा याकरिता यामध्ये अपडेट्स दिले जातात. आता फेसबुक इंस्टाग्राम स्टोरीजमध्ये नवा अपडेट आणण्यासाठी सज्ज झाला आहे.
Jan 6, 2018, 09:20 AM ISTया '५' उपायांनी तुमचे व्हॉट्स अॅप कधीच क्रॅश नाही होणार
३१ डिसेंबरला १२ च्या ठोक्याला अनेकजणांना त्यांच्या प्रिय व्यक्तीला, मित्रपरिवाराला नववर्षाच्या शुभेच्छा द्यायच्या होत्या. पण तासभर व्हॉट्सअॅप बंद असल्याने सारेच ठप्प झाले होते.
Jan 2, 2018, 02:55 PM ISTव्हॉट्स अॅपवरील 'मिडलफिंंगर' ची इमोजी हटवण्यासाठी लीगल नोटीस
व्हॉट्सअॅप हे लोकप्रिय मेसेजिंग अॅप आजकाल प्रत्येकाच्या जीवनातील एक अविभाज्य भाग बनला आहे. मात्र भारतात व्हॉट्सअॅपला एका वकिलाने लीगल नोटीस पाठवली आहे.
Dec 27, 2017, 08:03 PM ISTब्लॅकबेरी आणि विंडोज फोनवर यापुढे वापरता येणार नाही व्हॉट्सअॅप !
31 डिसेंबरपासून व्हॉट्सअॅप आपली सेवा काही ठराविक फोनसाठी बंद करणार आहे.
Dec 26, 2017, 02:27 PM ISTनववर्षात या स्मार्टफोनमध्ये नाही चालणार व्हॉट्स अॅप
आजकाल व्हॉट्सअॅप हे प्रसिद्ध मेसेजिंग अॅप प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये हमखास असते. पण या वर्षअखेरीख व्हॉट्स अॅप काही फोनसाठी आपली सेवा खंडीत करणार आहे. यापूर्वीही व्हॉट्स अॅपबाबत अशा बाबतची माहिती देण्यात आली होती. मात्र ही मुदत वाढ आता अखेर संपणार आहे.
Dec 25, 2017, 06:13 PM ISTफेसबुकसोबत व्हॉट्सअॅपची माहिती शेअर न करण्याचा मागणी
व्हॉट्सअॅप या लोकप्रिय मेसेजिंग अॅपशिवाय आजकाल कोणाचाच दिवस संपत नाही. पण फ्रांसमध्ये व्हॉट्सअॅपच्या वापराबद्दल प्रश्नचिन्ह उभी करण्यात आली आहेत.
Dec 19, 2017, 08:24 PM ISTफेसबुकने लॉन्च केले क्लिक-टू-व्हाट्सअॅप बटण...
फेसबुकवर तुम्ही आता अधिक लोकांशी जोडू शकता. फेसबुकने क्लिक-टू-व्हाट्सअॅप हे एक नवीन बटण सुरू केले आहे.
Dec 16, 2017, 11:22 PM ISTजाणून घ्या WhatsApp ची कमाई होते तरी कशी?
आपल्यापैकी जवळपास सर्वचजण व्हॉट्सअॅपचा वापर करतात. सध्याच्या स्थितीत व्हॉट्सअॅप युजर्सची संख्या जवळपास १ अरबच्या घरात आहे.
Dec 15, 2017, 07:59 PM ISTव्हाट्स अॅप लवकरच लॉन्च करणार एक नवीन अॅप...
व्हाट्स अॅप लवकरच एक नवीन अॅप लॉन्च करणार आहे.
Dec 9, 2017, 02:00 PM IST