Weight News : तुमचे वजन वाढतेय का; मग उंचीप्रमाणे किती Weight पाहिजे?, अधिक जाणून घ्या
Lifestyle and Weight : बदललेली जीवनशैली (Lifestyle) आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे वजन वाढण्याची समस्या (Weight Gain Problem) दिसून येते. वजन नेमकं किती असावे (Exact Weight) याची माहिती सगळ्यांनाच नसते. खूप जणांना वजन वाढले की टेन्शन (Tension) येते.
Aug 31, 2022, 12:10 PM ISTवजन कमी करायचंय, आजपासूनचं आहारात 'या' गोष्टींचा समावेश करा
पोटाची ढेरी कमी करायचीय? या टिप्स वापरून पाहा
Aug 29, 2022, 09:45 PM ISTप्रसिद्ध लाइफस्टाइल कोच यांनी सांगितलं Belly Fat कमी करण्याचं गुपित; जाणून घ्या
कारण लवकरात लवकर फॅट बर्न करण्याचे वेगवेगळे मार्ग शोधत असतात. तरी सुद्धा त्यांना वजन कमी करण्यासाठी संघर्ष करावा लागतो.
Aug 27, 2022, 02:01 PM ISTWeight Loss: सकाळी नाश्त्यात या 3 गोष्टी खा, बघा झटक्यात वजन होईल कमी
Weight Loss Breakfast: भारतात ना स्वादिष्ट पदार्थांची कमतरता आहे, ना खाणाऱ्यांची कमी आहे. आपण सकाळी काय खावे यावर भर दिला पाहिजे, अन्यथा तुमचे वजन वाढले म्हणून समजा.
Aug 26, 2022, 11:39 AM ISTBest Weight Loss Tips: पोटावरील फॅट लोण्यासारखी वितळेल, वजन कमी करण्याचे उत्तम घरघुती उपाय
आजकालच्या धकाधकीच्या जगात आपल्यापैकी अनेकांना वाढत्या वजनाची समस्या सतावते. वजन कमी करण्यासाठी अनेकजण जिममध्ये जातात, डायटिंग करतात.
Aug 24, 2022, 09:18 PM ISTलग्नानंतर तरुणींना येत या गोष्टींचं टेन्शन, दुर्लक्ष करु नका पण, सावध व्हा...
लग्नानंतर मुलीचं आयुष्य पूर्णपणे बदलते.
Aug 24, 2022, 05:20 PM ISTपोट साफ ठेवण्यासाठी 'या' गोड पदार्थाचं सेवन करा, वजनही करा कमी
जर पोट ठिक नसेल तर आपल्या कामावर परिणाम होतो. आपण दिवसभर स्वस्थ आणि चिडचिड करतो.
Aug 20, 2022, 03:15 PM ISTवाढतं Belly Fat कसं कमी कराल? आजच बदला 'या' 4 सवयी
वजन कमी करण्यासाठी आपण दररोज खाण्यापिण्याची सवय बदलली पाहिजे.
Aug 20, 2022, 07:07 AM ISTतुमच्या घराच्या किचनमध्ये उपलब्ध आहे Belly fat कमी करण्याचा उपाय, आजच पाहा
या उपायाने तुमच्या पोटाची चरबी तर दूर होईलच पण तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्तही राहाल.
Aug 19, 2022, 06:38 AM ISTBelly fat : सकाळी उपाशी पोटी 'या' 3 गोष्टी घटवतील तुमच्या पोटाचा घेर
तुम्ही काही व्यायाम करून पोटावरील चरबी कमी करू शकता.
Aug 18, 2022, 06:36 AM ISTWeight Loss : वजन कमी करण्यासाठी या टिप्स फॉलो करा, जिममध्ये जाण्याची गरज नाही !
Weight Loss Tips : तुम्हाला माहीत आहे का की, तुम्ही व्यायामाशिवायही वजन कमी करु शकता? येथे आम्ही तुम्हाला असे काही सोपे मार्ग सांगणार आहोत, ज्याचा अवलंब करुन तुम्ही तुमचे वजन सहज कमी करु शकता.
Aug 17, 2022, 11:44 AM ISTआहारात 'या' 3 भाकऱ्यांचा समावेश वजन कमी करण्यास ठरेल फायदेशीर
आहारात अशा गोष्टी घ्या ज्यामुळे वजन वाढत नाही आणि तुम्हाला पोषक तत्वं देखील योग्य प्रकारे मिळतात.
Aug 17, 2022, 07:51 AM ISTघर बसल्या वजन कमी करा, 'या' सोप्या एक्सरसाईजने
पोटावरची चरबी घरबसल्या कमी करा, हे एक्सरसाईज करतील मदत
Aug 16, 2022, 10:03 PM ISTWeight Loss: वजन कमी केल्याचा आनंद जास्त काळ टिकवायचा असेल तर या टिप्स फॉलो करा
आरोग्याच्या दृष्टीकोनातून शरीराचं वजन खूप महत्त्वाचं आहे. वाढलेलं वजन वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण देतं. त्यामुळे वजन वाढलं की चिंतेत वाढ होते.
Aug 10, 2022, 12:48 PM ISTWeight Loss: वजन कमी करण्यासाठी Dry Fasting खरंच फायदेशीर? पाहा सत्य
ण तुम्ही ड्राय फास्टिंग कधी ऐकलं आहे का? होय, वजन कमी करण्यासाठी हा देखील एक प्रकारचा उपवास मानला जातो.
Aug 7, 2022, 06:35 AM IST