'अल कायदा'नं केली इंडियन रेल्वेची वेबसाईट हॅक
दहशतवादी संघटना अल कायदानं इंडियन रेल्वेची वेबसाईट हॅक करून त्यावर काही भडकाऊ शब्द लिहिले... मंगळवारी ही घटना घडलीय.
Mar 2, 2016, 04:59 PM ISTसरकारी वेबसाईटवर पाकिस्तानचा साईबर अटॅक
पाकिस्तानकडून भारत विरोधी कारवाया सुरूच असतात. दहशदवादाला बळ देणाऱ्या पाकिस्तान विरोधात भारताने अनेक पुरावे देखील दिले आहे. पण पाकिस्तानातून कुरापती सुरूच आहे.
Feb 8, 2016, 12:04 PM ISTआता, द्राक्षांचीही होतेय ऑनलाईन विक्री
आता, द्राक्षांचीही होतेय ऑनलाईन विक्री
Feb 4, 2016, 09:01 PM ISTपुण्यातील SIMC शिक्षण संस्थेची वेबसाईट हॅक
पुण्यातील सुप्रसिद्ध 'सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ मीडिया अॅण्ड कम्युनिकेशन' या शिक्षण संस्थेची वेबसाईट काही अज्ञात सायबर हल्लेखोरांनी हॅक केलीय. 'डॉन २' असं या दहशतवादी गटाचं नाव हॅक केलेल्या वेबसाईटवर देण्यात आले आहे.
Jan 25, 2016, 09:27 AM ISTनेताजींच्या मृत्यूबाबत आणखी एक दावा
नेताजींच्या मृत्यूबाबत ब्रिटनच्या एका वेबसाईटनं नवा दावा केलाय.
Jan 21, 2016, 10:09 PM ISTही वेबसाईट सांगते तुम्ही मागच्या जन्मात कोण होता
जगभरात अनेक लोकांचा पूनर्जन्मावर अजूनही विश्वास आहे.
Jan 9, 2016, 07:29 PM ISTजाणून घ्या... तुमच्या गेल्या जन्माविषयी सर्व काही!
बरेच जण आपल्या अगोदर जन्माविषयी जाणून घेण्यासाठी फार उत्सुक असतात. आपण अगोदरच्या जन्मात कोण होतो? कुठे राहत होतो? काय करत होतो? आपला मृत्यू कसा, कधी आणि कुठे झाला? असे एक ना अनेक प्रश्न अनेकांना पडतात.
Jan 9, 2016, 08:54 AM ISTहॅकर्सनी 'पाक वेबसाईट'वरून दिली शहीद निरंजनला श्रद्धांजली
लेफ्टनंट कर्नल निरंजन कुमार यांना भारतीय हॅकर्सनं अनोख्या पद्धतीनं श्रद्धांजली दिलीय.
Jan 7, 2016, 03:15 PM ISTही वेबसाइट सांगते की तुमचा चेहरा आकर्षक आहे की कुरूप, तुमचे वयही सांगते
तुमचा चेहरा आकर्षक आहे की कुरूप... तुमचे खरे वय काय हे काही क्षणात सांगणारी एक वेबसाइट तयार करण्यात आली आहे. https://faces.ethz.ch/ असे या वेबसाइटचं नाव असून अनेक लोकांनी याला भेट दिली आहे.
Jan 6, 2016, 06:41 PM IST'ट्विटर'वरून तुमच्या तक्रारींना पोलिसांचा कसा मिळणार प्रतिसाद... पाहा!
'ट्विटर'वरून तुमच्या तक्रारींना पोलिसांचा कसा मिळणार प्रतिसाद... पाहा!
Dec 31, 2015, 10:44 AM ISTफ्लिपकार्ट, अॅमेझॉनला टक्कर देणार 'ई-लाला'!
ऑनलाईन खरेदीदारांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे... यामध्ये, रिटेल व्यापाऱ्यांचाही सहभाग मोठ्या प्रमाणावर आहे. याच छोट्या रिटेल व्यापाऱ्यांसाठी आता एक नवीन ई-कॉमर्स वेबसाईट सुरू झालीय... ई-लाला (www.elala.in) ही वेबसाईट ई-कॉमर्स, छोटे व्यापारी आणि ग्राहक यांच्यात मेळ घडवून आणणार आहे.
Nov 24, 2015, 01:38 PM ISTदिवाळी धमाका : 99 रुपयांत मोबाईल, 6499 रुपयांत लॅपटॉप
फेस्टिव्ह सीझन ऑनलाईन शॉपिंग मार्केटसाठी काही नवी आव्हानं उभी करतं... आणि यामध्ये ग्राहकांचा बराच फायदाही होतो... यंदाच्या दिवाळीतही ग्राहकांसाठी ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटकडून अनेक ऑफर्स दिल्या जात आहेत.
Oct 29, 2015, 01:32 PM ISTबॉम्ब कसा बनवायचा? हे शिकवणाऱ्या दोन वेबसाईट ब्लॉक
इंटरनेटच्या साहाय्यानं दहशतवादाचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या दोन वेबसाईट आणि सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकच्या काही पेजेसवर सरकारनं बंदी घातलीय.
Oct 15, 2015, 09:28 PM IST