एलजीचं नवं क्लासी स्मार्टवॉच बाजारात…
अमेरिकेत सॅनफ्रान्सिस्कोमध्ये झालेल्या I/O परिषदेत अनेक उत्पादकांनी विविध वस्तूंचं लॉन्चिंग केलंय. याच निमित्तानं ‘एलजी’नं आपलं स्मार्टवॉचही लॉन्च केलंय.
Jun 28, 2014, 04:53 PM ISTदिलदार सलमानकडून लेखकाला महागडी वस्तू भेट!
सलमान खानचा दिलदार स्वभाव तर सगळ्यांनाच माहित आहे. त्यानं यावेळी चक्क स्वत:च घडयाळ भेट म्हणून दिलंय. सलमानचा आगामी चित्रपट `किक`चा डायलॉग रायटर रजत अरोराला त्यानं आपल्या हातातलं घडयाळ भेट केलंय.
Jun 14, 2014, 05:28 PM ISTराष्ट्रवादीचं घड्याळ स्लो... उमेदवारांचं गुऱ्हाळ सुरूच!
लोकसभा निवडणुकीची सहा महिन्यांपूर्वीच तयारी सुरू करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला अद्याप आपले सर्व उमेदवार निश्चित करता आलेले नाहीत. काही मतदारसंघांमध्ये एक पेक्षा जास्त दिग्गज इच्छूक असल्यानं तर काही ठिकाणी कोणी पुढंच येत नसल्यानं राष्ट्रवादीची पंचाईत झाली आहे. काही मंत्र्यांनी निवडणूक लढवण्यास स्पष्ट नकार दिल्यानं पवारांची रणनिती काही प्रमाणात फेल ठरल्याचं दिसतंय.
Feb 3, 2014, 10:47 PM IST'सॅमसंग गॅलक्सी गिअर' आधुनिक स्मार्टवॉच बाजारात
हल्ली नवनव्या अद्ययावत उपकरणांमुळे घड्याळ ही एकेकाळची आवश्यक गोष्ट हातावरून नाहिशी होऊ लागली आहे. मोबाइलवरच वेळ पाहाणं हल्ली वाढत आहे. त्यामुळे घड्याळानेही आपलं रूप बदलण्यास सुरूवात केली आहे. `गॅलॅक्सी गीयर्स` हे नवं उपकरण घड्याळाचीच पुढची पीढी आहे.
Sep 5, 2013, 04:17 PM IST