warne death

Shane Warne : खरंच कोरोना वॅक्सिनमुळे झाला Shane Warne चा मृत्यू? वाचा डॉक्टरांनी नेमकं काय म्हटलंय...

Shane Warne : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज शेन वॉर्न ( Shane Warne ) चं मार्च 2022 मध्ये निधन झालं होतं. वॉर्नच्या मृत्यूचं ( Shane Warne Death ) कारण समोर आलं नव्हतं. मात्र आता तब्बल एका वर्षानंतर शेन वॉर्न ( Shane Warne ) याच्या निधनाच्या कारणाचा खुलासा झाला आहे. 

Jun 21, 2023, 06:08 PM IST

मृत्यूपूर्वी काय करत होता शेन वॉर्न?; CCTV फुटेजमधून सत्य समोर

मृत्यूपूर्वी शेवटच्या काही तासांमध्ये शेन वॉर्न काय करत होता याचा खुलासा झाला आहे.

Mar 8, 2022, 01:05 PM IST