viral

पार्टीला जाण्यासाठी मुलीने कॅब मागवली, ड्रायव्हर आवडला, त्याच्याबरोबर तब्बल 7 तास...

Girl Spend 2 Lakh on Cab Fair: पार्टीला जाण्यासाठी एका तरुण मुलीने उबेर कॅब बूक केली. वेळेवर कॅब ड्रायव्हर पोहोचला, पण ड्रायव्हरला पाहताच मुलगी त्याच्या प्रेमात पडली आणि... 

 

Dec 19, 2022, 03:07 PM IST

सापाला घरापासून ठेवा कायमच लांब...करा केवळ हा उपाय

तुम्ही तुमच्या घराच्या अंगणात किंवा दारात नाग दौना नावाचे रोप लावू शकता. या वनस्पतीला एक विशेष वास आहे, जो सापांना जवळ येण्यापासून प्रतिबंधित करतो. ही वनस्पती विशेषतः छत्तीसगड राज्यात आढळते.  

Dec 18, 2022, 07:34 PM IST

Video : एक नाही, दोन नाही, चार महिलांची लोकलमध्ये WWE, बस्स हेच कारण पूरेसं होतं...

viral video : सोशल मीडियावर मुंबई लोकल ट्रेनचे अनेक व्हिडिओ पाहिला मिळतात. त्यातील सर्वात ट्रेंड होतात ते महिलांच्या डब्ब्यातील व्हिडिओ...

Dec 18, 2022, 11:52 AM IST

Optical Illusion: फोटोतल्या बेडरूममध्ये लपलेला आहे एक कुत्रा! शोधून शोधून तुम्हाला घाम फुटेल...

Optical Illusion: सोशल मीडियावर तऱ्हेतऱ्हेचे फोटोज हे व्हायरल (Social Media Viral Post) होत असतात. त्यातून त्यात काही ऑप्टिकल इल्यूजनही व्हायरल होत असतात. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

Dec 17, 2022, 04:41 PM IST

Video : भगव्या बिकिनीचा वाद सुरु असताना Sunny Leone ची पोस्ट व्हायरल

Sunny Leone : शाहरुख खानच्या (shahrukh khan) पठाण (Pathan) सिनेमात 'बेशरम रंग' नावाच्या गाण्यात दीपिकाने घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकीनीवरुन वाद पेटला आहे. अशात Sunny Leone ने एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी घायाळ झाले आहे. 

Dec 17, 2022, 01:02 PM IST

Optical illusion : फोटोमधील कंदील शोधु दाखवा, सापडला तर मानलं तुम्हाला!

99% शोधण्यात अयशस्वी, तुमच्याकडे वेळ आहे 6 सेकंद

Dec 17, 2022, 12:38 AM IST

viral भगवान श्री कृष्णाचं 5000 वर्ष जूनं घर पाहिलत का ? पहिल्यांदाच लागलाय देवाच्या घराचा शोध..फोटो एकदा पाहाच

बलराम ज’न्मानंतर यशोदा काही काळ येथे वास्तव्यास होती असे मानले जाते. नंद बाबा आणि माता यशोदा यांच्या सोबत श्री कृष्ण याच घरात राहत होते.

Dec 16, 2022, 06:23 PM IST

Cooking Hacks: पुऱ्या फुगतच नाहीत? मग पुरी करताना मिसळा ही गोष्ट...टम्म फुगलेल्या पुऱ्या तयार!

परफेक्ट पुऱ्या (perfect puri making) बनण्यासाठी कणिक मळण्यापासून ते तळण्यापर्यंत सगळ्या गोष्टी खूप काळजीपूर्वक करणं खूप महत्वाचं आहे.अश्याने पुऱ्या छान फुगत आणि खायला खूप सुंदर लागतील... 

Dec 16, 2022, 06:14 PM IST

Merry Christmas : प्रिय सँटा... तू आईबाबांना पैसे देशील का? पालकांचा नाईलाज पाहून चिमुरडीची आर्जव

माझ्यासाठी काहीच नको, पण आईबाबांना.... ; डोळ्यात पाणी आणणारं हे पत्र वाचून खराखुरा सँटाच उभा राहील

 

Dec 15, 2022, 04:03 PM IST

Viral: बाळाचं श्लोक पठण पाहून नेटकरी आवाक्, Video पाहून तुम्हाही तसंच म्हणाल

Video Viral: सोशल मीडियावर रोज शेकडो व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ इतके जबरदस्त असतात की, काही दिवसातच व्हायरल होतात. असाच एका बाळाचं श्लोक पठण पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या वयात बाळाना साधे शब्द उच्चारता येत नाही. त्या वयात इतकं बोलणं किंवा संस्कृत श्लोक बोलणं म्हणजे आश्चर्यच आहे.

Dec 15, 2022, 03:54 PM IST

Video : पुणे बंद राहिलं बाजूला, सर्वत्र 'त्या' महिलेचीच चर्चा

Viral Video : चर्चा तर होणार ना राव, कारण पुणे आणि त्यात ती महिला मग पुणे बंद दरम्यानचा त्या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे.

Dec 14, 2022, 08:54 AM IST

optical illusion : या फोटोतल्या वर्क रेषा ओळखा

Optical Illusion: वेगवेगळ्या तऱ्हेचे ऑप्टिकल इन्ल्यूजन सध्या सगळीकडेच व्हायरल होत असतात. या व्हायरल होणाऱ्या या इल्यूजनमध्येही (puzzle) अशीच एक गंमत लपलेली आहे. ऑप्टिकल इल्युजन हा एकप्रकारे तुमच्या बुद्धीला चालना देण्यासाठी बनवलेलं गेलेला (brain teaser) खेळ आहे.

Dec 13, 2022, 09:08 PM IST