'मला मारण्याचाही मॉरिसचा कट होता पण...'; अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीचा धक्कादायक दावा
Abhishek Ghosalkar Murder Case Wife Tejasvee Ghosalkar Claim: मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दिवंगत माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नीने धक्कादायक दावा केला आहे.
Mar 20, 2024, 11:39 AM ISTमुलाच्या हत्येनंतर फडणवीसांच्या 'त्या' विधानाने दुखावले विनोद घोसाळकर; म्हणाले, 'ते वक्तव्य..'
Abhishek Ghosalkar Murder Case Father MLA Vinod Ghosalkar Reacts: अभिषेक घोसाळकरांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यानंतर पहिल्यांदाच त्यांचे आमदार वडील विनोद घोसाळकर यांनी सार्वजनिकपणे यावर भाष्य केलं आहे.
Mar 20, 2024, 10:12 AM IST'शिंदेंची कॅबिनेटपेक्षा गुंडांच्या बैठकांनाच जास्त हजेरी, फडणवीसांची वायफळ...'; ठाकरेंचा हल्लाबोल
Abhishek Ghosalkar Shoot Dead: लढवय्या तरुण कार्यकर्त्यावर एका गुंडाने बेछूटपणे गोळ्या झाडून हत्या केली. राज्यातील घटनाबाह्य सरकार गुंडांच्या हातचे बाहुले झाल्यानेच राज्यात अशी गुंडगिरी बिनधास्त सुरू आहे.
Feb 10, 2024, 07:38 AM ISTअभिषेक घोसाळकरांच्या हत्येवर 'या' मराठी अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत
महाराष्ट्रातील गुन्हेगारीच्या वाढत्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या मुलावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यावर एका मराठी अभिनेत्रीने सोशल मिडीयावर केलेली पोस्ट साऱ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे.
Feb 9, 2024, 04:18 PM IST8000 कोटींचा उल्लेख करत राऊतांचा सूचक इशारा! म्हणाले, 'CM आणि बाळाराजेंकडून..'
Abhishek Ghosalkar Murder Sanjay Raut Mentions 8000 Crore: संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबरच त्याचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदेंवरही निशाणा साधला आहे. त्यांनी यावेळी श्रीकांत शिंदेंचा उल्लेख 'बाळाराजे' असा केला.
Feb 9, 2024, 04:14 PM ISTकोरोना योद्धा पुरस्कार विजेता ते मारेकरी... मॉरिस भाई आणि घोसाळकरांमध्ये नेमका वाद काय होता?
Abhishek Ghosalkar Muder: एक माजी नगरसेवक आणि दुसरा समाजसेवा करणारा कार्यकर्ता म्हणून स्थानिकांमध्ये लोकप्रिय असलेला व्यक्ती अशी दोघांची परिसरात ओळख होती. मात्र या दोघांमध्ये अगदी हत्या घडवेपर्यंता असा कोणता वाद होता?
Feb 9, 2024, 01:43 PM ISTमृत्यूआधी आदित्य ठाकरेंना भेटलेले घोसाळकर! जाहीर सभेत आदित्य म्हणाले, 'आता 5 वाजता...'
Abhishek Ghosalkar Meet Aaditya Thackeray Before Death: अभिषेक घोसाळकर यांच्यावर दहिसरमध्ये सायंकाळच्या सुमारास गोळीबार करण्यात आला. फेसबुक लाईव्ह सुरु असतानाच हा हल्ला करण्यात आला. मात्र या हल्ल्याबद्दल बोलताना आदित्य ठाकरेंनी संताप व्यक्त करत एक खुलासा केला आहे.
Feb 9, 2024, 10:12 AM ISTVIDEO | घोसाळकर गोळीबार प्रकरणानंतर एकनाथ शिंदे-फडणवीस यांच्यामध्ये मध्यरात्री बैठक
Abhishek Ghosalkar News: अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणानंतर एकनाथ शिंदे-फडणवीस यांच्यामध्ये मध्यरात्री बैठक
Feb 9, 2024, 10:10 AM ISTकार्यालयातून बोलावून 5 गोळ्या झाडल्या, अभिषेक घोसाळकरांवर गोळीबार करणारा मॉरिसभाई कोण?
Abhishek Ghosalkar: फेसबूक लाईव्ह दरम्यान मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. यावेळी मॉरिस भाईने 5 गोळ्या झाडल्याचं म्हटलं गेलंय.
Feb 8, 2024, 09:34 PM ISTफेसबूक लाईव्ह करत अभिषेक घोसाळकर यांच्यावर हल्ला, गोळीबाराचा लाईव्ह Video
Abhishek Ghosalkar: अभिषेक घोसाळकर मॉरिस भाई नावाच्या व्यक्तीबरोबर फेसबूक लाईव्ह करत होते. फेसबूक लाईव्ह दरम्यान मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
Feb 8, 2024, 09:07 PM ISTमोठी बातमी! शिवसेना ठाकरे गटाच्या दहिसरमधल्या माजी नगरसेवकावर गोळीबार
Shivsena : शिवसेना ठाकरे गटाचे दहीसरमधील माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्यावर गोळीबार (Firing) झाल्याची घटना समोर आली आहे.
Feb 8, 2024, 08:09 PM ISTVIDEO: माजी आमदार विनोद घोसाळकरांवर गुन्हा दाखल
Case Filed on Vinod Ghosalkar
May 6, 2023, 10:05 AM ISTरायगडमध्ये शेकापचा सुपडा साफ, राष्ट्रवादीला दिलासा तर युतीचे यश
रायगड जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत धक्कादायक निकाल पाहायला मिळाला.
Oct 24, 2019, 06:12 PM ISTमुंबई | 'दुर्घटनाग्रस्त इमारत म्हाडाची नाही' - घोसाळकर
मुंबई | 'दुर्घटनाग्रस्त इमारत म्हाडाची नाही' - घोसाळकर
Mumbai Vinod Ghosalkar And Mumbai Mayor On Dongri Building Collapse
डोंगरी येथे कोसळलेली इमारत म्हाडाची नाही - विनोद घोसाळकर
कोसळलेली इमारत नक्की कोणाची ?
Jul 16, 2019, 02:58 PM IST