vijay hazare trophy

विजय हजारे ट्रॉफीत कर्नाटकचा महाराष्ट्रावर ९ विकेट्सने विजय

मयांक अग्रवाल आणि कॅप्टन करुण नायर यांनी खेळलेल्या हाफ सेंच्युरीच्या जोरावर विजय हजारे ट्रॉफीमध्ये कर्नाटकने महाराष्ट्राचा पराभव केला आहे.

Feb 24, 2018, 08:44 PM IST

ऋषभ पंतची तुफानी बॅटिंग मात्र, तरीही २ रन्सने झाला पराभव

ऋषभ पंतने केलेल्या शतकी खेळीनंतरही दिल्लीच्या टीमला २ रन्सने पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Feb 16, 2018, 02:35 PM IST

सचिन तेंडुलकरलाही या बॅट्समनने मागे टाकलं, १२ प्रकारे खेळु शकतो एकच बॉल

क्रिकेटचा देव म्हटलं जाणारा सचिन तेंडुलकरही पाच प्रकारे शॉट खेळतो.

Feb 16, 2018, 12:02 PM IST

शुभमन गिलची पुन्हा तुफानी खेळी, केएल राहुलची शतकी खेळी व्यर्थ

अंडर-१९ क्रिकेट वर्ल्डकपमध्ये मॅन ऑफ द सीरिज ठरलेल्या शुभमन गिलची बॅट सध्या चांगलीच तळपत आहे.

Feb 11, 2018, 09:08 PM IST

मॅच खेळायला नाही आला जखमी विजय, बोर्डाने केले टीमच्या बाहेर

भारतीय टेस्ट संघाचा सलामी फलंदाज मुरली विजयला तमिळनाडूच्या वन डे संघातून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. आता तो विजय हजारे स्पर्धेच्या इतर सामन्यात खेळू शकणार नाही. विजयला टीम बाहेर करण्यामागे कहाणी खूप इंटरेस्टिंग आहे. 

Feb 9, 2018, 07:42 PM IST

व्हिडिओ : क्रिकेट- जबडा तुटला तरी केली शतकी खेळी

 आपल्या शतकी खेळीत त्याने १२ चौकार आणि ३ षटकार ठोकले. ही सर्व खेळी त्याने जबड्याला खोलवर जखम झाली असताना केली.

Feb 6, 2018, 12:08 PM IST

आयपीएलमध्ये विकला गेला नाही, पण झाला दिल्लीचा कर्णधार

  विजय हजारे ट्रॉफी २०१८ साठी ईशांत शर्मा याला दिल्लीचा कर्णधार बनविण्यात आले आहे. मंगवारी दिल्ली एँड डिस्ट्रिक्ट असोशिएशनने याची घोषणा केली. ईशांतसोबत प्रदीप सांगवान यांना १५ सदस्यी संघात जागा देण्यात आली आहे.

Jan 31, 2018, 08:36 PM IST

धोनीच्या शतकी खेळीने झारखंडची सन्मानजनक धावसंख्या

कर्णधारपदावरुन निवृत्त झाल्यानंतर महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा जुन्या स्टाईलमध्ये विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळताना दिसला. त्यांच्या शतकी आणि झंझावाती खेळीच्या जोरावर झारखंडची धावसंख्या 6 बाद 57वरुन 9 बाद 243 वर पोहोचली. 

Feb 26, 2017, 03:25 PM IST

वरूण एरॉनच्या नेतृत्वात खेळणार धोनी

जगभरातील क्रिकेट रसिकांनी कॅप्टन कूल अशी पदवी दिलेला भारताचा वन डे आणि टी-२० चा कर्णधार एमएस धोनी विजय हजारे ट्रॉफीमध्ये झारखंडकडून खेळणार आहे. पण घरगुती मॅच खेळताना तो संघाचे नेतृत्व करणार नाही. 

Dec 7, 2015, 10:36 PM IST

सेहवाग, गंभीरची भारतासाठी पुन्हा खेळता येण्याची शक्यता धुसर

वाढत चाललेलं वय अन् सुमार फॉर्म लक्षात घेता वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर या एकेकाळच्या भारताच्या स्टार क्रिकेटपटूंनी देवधर करंडकामधून माघार घेतली आहे. 

Nov 20, 2014, 10:55 AM IST

भारताच्या सिक्सर किंग युवीची डोपिंग चाचणी

भारताचा क्रिकेटपटू युवराज सिंहला बुधवारी डोपिंग चाचणीचा सामना करावा लागलाय. कोलकातातील ईडन गार्डन मैदानावर विजय हजारे चषक स्पर्धेनंतर युवराजसह आणखी दोन क्रिकेटपटूंची डोपिंग चाचणी करण्यात आली.

Mar 13, 2014, 04:32 PM IST