कोळसा घोटाळ्यासंदर्भात मोठी बातमी, विजय दर्डा, देवेंद्र दर्डा यांना चार वर्षांची शिक्षा
Chattishgarh Coal Scam Case : छत्तीसगडमधील कोळसा खाण वाटप घोटाळ्याप्रकरणी राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा, त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा यांच्यासह सहा जणाना दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे.
Jul 26, 2023, 02:57 PM ISTकोळसा घोटाळ्यासंदर्भात मोठी बातमी! काँग्रेसचे माजी खासदार विजय दर्डा यांच्यासह सहा जण दोषी
Chattishgarh Coal Scam Case : छत्तीसगडमधील कोळसा खाण वाटप घोटाळ्याप्रकरणी राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा, त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा यांच्यासह सहा जणाना दोषी ठरवण्यात आलं आहे.
Jul 13, 2023, 03:11 PM ISTयवतमाळची दर्डांची शाळा सहा दिवसांनंतर सुरू
यवतमाळची दर्डांची शाळा सहा दिवसांनंतर सुरू
Jul 5, 2016, 08:22 PM ISTयवतमाळ विद्यार्थी लैंगिक शोषण प्रकरण : विजय दर्डा वादात
यवतमाळ पब्लिक स्कूलमधील १७ विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषणप्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक जेकब दास यांना अटक करण्यात आलीय. वडगाव पोलिसांनी ही कारवाई केलीय. दुसरीकडे संतप्त पालकांनी संस्थाचालक विजय दर्डा यांच्या घरावर मोर्चा काढून संताप व्यक्त केलाय.
Jul 2, 2016, 08:00 PM ISTकोलगेट प्रकरणी खासदार विजय दर्डा यांच्यावर समन्स
कोलगेट घोटाळ्याप्रकरणी राज्यसभा सदस्य खासदार विजय दर्डा आणि इतर तिघांविरोधात सीबीआयनं दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेऊन सीबीआयच्या विशेष न्यायालयानं त्यांना येत्या २३ मे रोजी न्यायालयात हजर राहण्यासंबंधी समन्स जारी केलंय. न्या. मधू जैन यांनी यासंबंधीचा आदेश दिला.
May 8, 2014, 05:47 PM ISTशिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा देणार राजीनामा
कोळसा खाण घोटाळाप्रकरण आता दर्डा कुटुंबीयांना भोवण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. पक्षश्रेष्ठींकडून महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढल्याचं सूत्रांकडून समजतंय.
Sep 5, 2012, 04:32 PM ISTदर्डांच्या कंपन्यांवर छापे
कोळसाकांडावरून संसदेचं कामकाज ठप्प असताना सीबीआयनं कोळसा खाण कंपन्यांच्या कार्यालयांवर ठिकठिकाणी छापे टाकले. त्यातच भाजप नेते किरीट सोमय्यांनी ज्यांच्यावर आरोप केलेत त्या काँग्रेस खासदार विजय दर्डांच्या कंपन्यांवर छापे टाकल्यानं खळबळ उडालीय.
Sep 5, 2012, 08:33 AM ISTदर्डांनी उधळली मोदींवर स्तुतिसुमनं...
‘मुख्यमंत्री नरेंद्र मोदी म्हणजे गुजरातचे सिंह आहेत’, अशी स्तुतीसुमनं काँग्रेसचे खासदार विजय दर्डा यांनी उधळलीत. काँग्रेसच्या नेत्याकडून मोदींची प्रशंका ऐकायला मिळाल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय.
Jul 29, 2012, 02:44 PM IST'माणिकराव ठाकरे, विजय दर्डा पक्षाला कलंक'
ज्येष्ठ विदर्भवादी नेते आणि माजी खासदार जांबुतराव धोटे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि खासदार विजय दर्डा यांच्यावर आरोप केलेत. हे दोन्ही नेते पक्षाला कलंक असून पक्षाच्या नावाचा गैरवापर करुन अब्जावधींची संपत्ती जमवल्याचा घणाघाती आरोप धोटे यांनी केला. यवतमाळमध्ये बोलताना जांबुतराव धोटे यांनी हा आरोप केला.
Feb 4, 2012, 12:11 PM IST