Vastu Shastra: आयुष्यात येणाऱ्या संकटांचे संकेत आधीच मिळतात; अशी पणवती मागे लागते
Vastu Shastra Financial Crisis Signs: दैनंदिन आयुष्यात घडणाऱ्या साध्या गोष्टींचा देखील मोठा परिणाम होऊ शकतो. या गोष्टी येणाऱ्या संकटांची चाहूव देखील असू शकतात.
May 30, 2023, 12:09 AM ISTतुरटीचे चमत्कारीक फायदे; एका रात्रीत गायब होतील सर्व समस्या
कुणाची तरी वाईट नजर लागली, घरात पैसा राहत नाही, वाईट स्वप्न येतात, कटकटी, भांंडण होतात असा सर्व समस्यांवर तुरटीचे उपाय निश्चित फायदेशीर ठरतात. ज्योतिष शास्त्रानुसार हे उपाय केले जातात.
May 24, 2023, 11:55 PM ISTशेजाऱ्यांना घरातील 'या' गोष्टी देण्यापूर्वी जाणून घ्या वास्तूचे नियम...,
Kitchen Vastu Tips : अडचणीच्या काळात पहिल्यांदा आपले शेजारी मदतीला धावून येतात. पण अशा काही गोष्टी आहेत ज्या शेजाऱ्यांना देताना खूप विचार करा. कारण वास्तुशास्त्रानुसार घराच्या स्वयंपाकघरात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या दिल्यास खूप नुकसान होऊ शकते.
May 19, 2023, 12:34 PM ISTफुकट दिल्या तरी अजिबात घेऊ नका या वस्तू; अशी ईडा-पिडा लागेल की…
ज्योतिषशास्त्रात प्रत्येक वस्तुंना देखील महत्व आहे. बऱ्याच वस्तू अशा आहेत की ज्यांच्या परिणाम थेट तुमच्या दैंनदिन आयुष्यावर होवू शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार काही वस्तू अशा आहेत की या फुकट दिल्या तरी अजिबात घेऊ नका. या वस्तूंमुळे तुमच्या मागे ईडा-पिडा लागू शकते.
May 15, 2023, 11:41 PM ISTVastu Tips: कबुतराने घरात घरटं बनवलयं; जाणून घ्या शुभ की अशुभ परिणाम
कबुतराने घरात घरटं बनवण्याचे शुभ अशुभ परिणाम जाणुन घ्या वास्तुशास्त्रानुसार.
May 8, 2023, 09:46 PM ISTजेवणाच्या ताटात चपाती वाढताना करु नका 'या' चुका, नाहीतर भोगावे लागतील परिणाम
Vastu Tips : तुम्ही जर जेवणाचे ताट भरताना चपात्या मोजून वाढत असाल तर ही चूक करु नका. असे केल्याने घरात क्लेश सुरू होण्यासोबतच घरातील धन-दौलत सुद्धा निघून जाते...
Apr 27, 2023, 05:25 PM ISTतुळशीच्या शेजारी 'या' गोष्टी कधीही ठेवू नका, अन्यथा...
Vastu Tips : तुळशीच्या झाडाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. भारतीयांच्या समजुतीनुसार या छोट्याशा वनस्पतीला काही भक्ती घटक जोडलेले आहेत.
Apr 22, 2023, 02:38 PM ISTVastu Tips : सकाळी उठल्यावर चुकूनही 'या' गोष्टी पाहू नका, नाहीतर होईल पश्चाताप
Vastu Upay : दिवसाची सुरुवात नेहमी चांगली आणि आरोग्यदायी असावी असं सर्वांना वाटतं. मात्र सकाळी उठल्यावर जाणूनबुजून किंवा नकळतपणे हातातून अशा काही चुका होतात, त्याचा थेट परिणाम त्यांच्या कार्यलयातील कामावर किंवा आरोग्यावर होत असतो. मात्र शास्त्रानुसार अशा काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, जे सकाळी उठल्यावर चुकूनही करु नये, नाहीतर शुभ गोष्टी ऐवजी अशुभ गोष्टींचा सामना करावा लागतो. चला तर मग जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या सकाळी उठल्यावर करु नये...
Apr 12, 2023, 03:25 PM ISTVastu Tips: घरात सुख, शांती, समृद्धी, भरभराट हवी असेल तर 'ही' वनस्पती घरात ठेवा; यामागील वास्तुशास्त्र समजून घ्या
Vastu For Plants: वास्तुशास्त्रामध्ये अनेक झाडांना शुभ मानलं जातं. यामध्ये अनेक झाडांचाही समावेश करण्यात आला आहे. मात्र त्यापैकी एक झाड हमखास घरामध्ये सुख समृद्धी आणतं असं मानलं जातं. याच झाडाबद्दल जाणून घेऊयात...
Feb 27, 2023, 06:25 PM ISTVastu Tips: घरात आणि ऑफिसमध्ये घड्याळ कोणत्या दिशेला लावावे? वास्तूशास्त्र काय सांगतं?
Vastu Tips: कॉर्पोरेट क्षेत्रात (Corporate) तर घड्याळ फार महत्त्वाची भुमिका बजावते. घड्याळ्याच्या काट्याला सर्वच काम सुरू होत असते आणि संपत असते त्यामुळे आपल्यालाही या सगळ्याच गोष्टींचे काटेकोर पालन करावे लागते. परंतु वास्तुशास्त्रातही घड्याळ्याच्या संदर्भात अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत.
Feb 23, 2023, 09:42 PM ISTVastu Tips: तुळशी वृंदावनजवळ चुकूनही ठेवू नका 'या' 5 वस्तू, अन्यथा....
तुळशीच्या रोपट्याला महालक्ष्मीचं प्रतिक मानलं जातं. धर्मशास्त्रात तुळशीचं महत्त्व सांगण्यात आलं आहे. हिंदु धर्मात तुळशीची पूजा केली जाते.
Feb 21, 2023, 05:33 PM ISTVastu Tips: तुमच्या घरातील खिडक्या 'या' दिशेला चुकूनही नसाव्यात, वाईट परिणाम भोगावे लागतील!
घराच्या खिडक्या कशा बनवायला हव्यात. वास्तुशास्त्रानुसार, खिडक्या कोणत्या दिशेला असव्यात हे पाहूया.
Jan 30, 2023, 04:45 PM ISTVastu Tips: 'या' दिवसाचा आणि नवी चप्पल, शूज घालण्याचा काय संबंध? जाणून घ्या कारण...
Vastu Tips: चपला आणि शूज यांची शॉपिंग करणं हे प्रत्येकालाच आवडतं. मुलींना तर खासकरून खूप जास्त प्रमाणात चपला आणि शूजची खरेदी करायला आवडते. परंतु या दिवशी मात्र तुम्ही चपला आणि शूज घालणं टाळणं आवश्यक आहे.
Jan 19, 2023, 05:41 PM ISTAstrology tips: या 5 गोष्टी शेअर कराल तर कंगाल व्हाल...पाहा काय सांगतं वास्तुशास्त्र
Astrology Tips: जेव्हा आपण बँकेत किंवा इतर ठिकाणी जातो तेव्हा आपण अनेकदा इतरांकडून पेन मागतो आणि नंतर परत देण्यास विसरतो. वास्तुशास्त्रानुसार हा चुकीचा मार्ग आहे. पेन किंवा पेनशी दुसऱ्या व्यक्तीचे भवितव्य जोडलेले असते. अशा परिस्थितीत, जर त्या व्यक्तीच्या जीवनात वाईट टप्पा सुरु असेल, तर तुम्ही अनवधानाने त्याचा पेन घेऊन स्वतःवर संकट ओढवून घेता
Jan 18, 2023, 04:29 PM ISTVastu Tips: बाहेरून आल्यानंतर कोणत्या दिशेला चप्पल ठेवावी, वास्तुशास्त्राचं हा नियम चुकला तर व्हाल कंगाल
वास्तुशास्त्रानुसार चप्पल कुठे ठेवावी जाणून घेऊया...
Jan 11, 2023, 06:30 PM IST