vaalvi movie collection

'वाळवी'ची हिंदी चित्रपटावर मात; तिसऱ्या आठवड्यातही प्रेक्षकांचं प्रेम मिळवण्यात यशस्वी

या आठवड्यातही काही थिएटरमध्ये 'वाळवी'चे शोज तिप्पट पटीने वाढवण्यात आले आहेत. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा होती. 

Jan 30, 2023, 06:20 PM IST