'आमचा लढा इस्लामविरोधी नाही' - बराक ओबामा
अमेरिका आणि त्याच्या सहयोगी देशांचा लढा, धर्माची चुकीची व्याख्या करणाऱ्या नागरिकांविरुद्ध आहे, इस्लाम धर्माविरोधात नाही, असं अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी स्पष्ट केलं आहे.
Feb 19, 2015, 09:15 PM ISTओबामा-मोदींची अनोखी केमिस्ट्री!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 25, 2015, 07:49 PM ISTपाहा: ओबामा-मोदींची अनोखी केमिस्ट्री!
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातली अनोखी केमिस्ट्री आज जगाला दिसली. मोदींच्या निमंत्रणानुसार भारतभेटीवर आलेल्या ओबामांच्या स्वागतासाठी सर्व शिष्टाचार मोडून मोदी स्वतः विमानतळावर हजर झाले.
Jan 25, 2015, 07:46 PM ISTबराक ओबामा तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी भारताकडे रवाना...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारत दौऱ्यासाठी वॉशिंग्टनहून रवाना झालेत. मेसीलँड इथल्या अँड्यूज एअरबेसवरुन ओबामा आणि फर्स्ट लेडी मिशेल एअरफोर्स वन विमानानं भारत दौ-यासाठी रवाना झालेत..
Jan 24, 2015, 11:50 PM ISTभारतातील बराक ओबामा यांचा दौरा सुरक्षित
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 24, 2015, 01:16 PM ISTबराक ओबामा यांचा दौरा कार्यक्रम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 24, 2015, 01:15 PM ISTअतिरेकी हल्ला केलात तर बघा, अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौऱ्याआधी अमेरिकेनं पाकिस्तानला खरमरीत इशारा दिला असून, ओबामा यांच्या भारत दौऱ्यात दहशतवादी हल्ला आणि सीमापार घातपात होता कामा नये, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असंही सांगण्यात आलं आहे.
Jan 19, 2015, 08:13 AM ISTअमेरिकेचे 'भारतीय' राजदूत... रिचर्ड राहुल वर्मा!
अमेरिकेचे भारतातील राजदूत म्हणून रिचर्ड राहुल वर्मा शनिवारी शपथ घेणार आहेत. ते नॅन्सी पॉवेल यांची जागा घेतील. हे पद स्वीकारणारे रिचर्ड वर्मा हे पहिले भारतीय वंशाचे अमेरिकन व्यक्ती आहेत.
Dec 20, 2014, 10:13 AM ISTअमेरिकेत ख्रिसमस सेलिब्रेशनला सुरुवात
अमेरिकेत ख्रिसमस सेलिब्रेशनला सुरुवात
Dec 6, 2014, 04:57 PM IST'२०२०पर्यंत पाकिस्तानकडे दोनशेपेक्षा अधिक अण्वस्त्रं'
२०२०पर्यंत पाकिस्तानकडे २००पेक्षा अधिक अण्वस्त्रं असतील इतकी क्षमता पाकिस्ताननं अण्वस्त्र कार्यक्रमांमधून धारण केली असल्याचं अमेरिकी थिंक टँकचं म्हणणं आहे. यासंबंधातील एक अहवाल तयार करण्यात आला असून धोरणात्मक स्थैर्य यासंबंधात हा अहवाल आहे.
Nov 24, 2014, 05:12 PM ISTघटस्फोटासाठी 'त्यानं' चुकवलीय आत्तापर्यंतची सर्वांत मोठी किंमत...
घटस्फोट घेणं हे कोणत्याही व्यक्तीसाठी त्रासदायकच ठरतो. पण, एखाद्या व्यक्तीला याच घटस्फोटासाठी किती किंमत मोजावी लागू शकते? १०० करोड, २०० करोड, ३०० करोड... ५०० करोड...? उत्तर आहे... तब्बल ६१५९ करोड रुपये...
Nov 12, 2014, 05:07 PM IST'इन्फोसिस'मध्ये २,१०० जागांवर भरती
देशातली दुसऱ्या नंबरची सर्वात मोठी सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिस येत्या काही महिन्यांत २,१०० हून अधिक जणांची नियुक्ती करणार आहे. अमेरिकेत ही भरती होणार आहे.
Nov 7, 2014, 04:05 PM ISTपंतप्रधान आज NRI ना काय देणार सल्ला?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 28, 2014, 05:59 PM ISTअमेरिकेत जाणार पण, ओबामांसोबत जेवणार नाही पंतप्रधान मोदी
व्हाइट हाऊसमध्ये प्रायव्हेट डिनर आणि अमेरिकेत भारतीय राजदूताकडून दिलं जाणाऱ्या रिसेप्शनचा मेन्यू तयार आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर काही खाणार नाहीयेत. पाच दिवसांमध्ये अमेरिका दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी नवरात्रीचा उपवास करणार आहे. याबद्दलची एक बातमी इंग्रजी वृत्तपत्रानं दिलीय.
Sep 22, 2014, 11:15 AM IST