urvashi rautela

Urvashi Rautela New Home: उर्वशी रौतेलाने मुंबईत विकत घेतला 190 कोटींचा बंगला! शेजारी आहेत फाराच खास

Bollywood Actress New Bungalow: अनेक महिन्यांपासून ही अभिनेत्री मुंबईमध्ये चांगल्या जागेच्या शोधात होती. मात्र आता तिचा हा शोध संपला असून तिने मुंबईतील जुहूमध्ये एक आलिशान बंगला विकत घेतल्याची माहिती समोर आली आहे. हा बंगला चार मजल्यांचा असून त्याच्यासमोर मोठं गार्डनही आहे.

Jun 1, 2023, 05:21 PM IST

तेरा ही जलवा! आधी मगरीचा नेकलेस, नंतर गिधाडाच्या पंखांचा ड्रेस... आता उर्वशीच्या नव्या ड्रेसची चर्चा

Urvashi Rautela New Blue Bodyfit Dress: गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगली होती की म्हणजे उर्वशी रौतेल्याच्या कान्समधील हटके लुक्सची. तिनं मगरीचा नेकलेस घालून एकच कहर केला होता आता तिनं आपल्या नव्या आऊटफिटनं सोशल मीडियावर आग लावून दिली आहे. तिच्या या फोटोची (Urvashi Rautela at Cannes) सध्या चर्चा होताना दिसते आहे, तुम्ही पाहिलात का तिचा नवा लुक? 

May 23, 2023, 02:34 PM IST

"याबद्दल मला महिती नव्हतं पण..."; 200 कोटींच्या Necklace मुळे ट्रोल झालेल्या उर्वशीचा अजब सल्ला तुम्हाला पटेल?

Urvashi Rautela Reacts to Trolls: उर्वशी रौतेलानं यावेळी कान्समध्ये आपल्या आगळ्यावेगळ्या फॅशननं एकच खळबळ माजवून दिली होती. त्यातून तिनं घातलेल्या मगरीच्या फॅशनमुळे (Urvashi Rautela Necklace) तिला फार मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. परंतु आता यावर उर्वशीनं सडेतोड उत्तर दिलं आहे.

May 21, 2023, 12:15 PM IST

''लहानपणी पेनाची शाई तोंडात जायची तेव्हा...'', निळी लिपस्टिक लावल्यानं उर्वशी रौतेला ट्रोल

Urvashi Rautela Blue Lipstick: यावेळी कान्स चित्रपटात उर्वशी रौतेलानं हजेरी लावली होती. तिच्या लुकनं चाहते घायाळ झाले होते. सध्या तिच्या निळ्या रंगाच्या लिपस्टिकवरून (Urvashi Rautela Troll) तिला ट्रोल केलं आहे. तिला यावेळी ऐश्वर्याचा लुकही कम्पेअर करण्यात आला आहे. 

May 19, 2023, 01:42 PM IST

उर्वशीची बातच न्यारी! Cannes मध्ये घातलेल्या मगरीच्या Necklace ची किंमत वाचून जागेवरून उडाल!

Urvashi Rautela Crocodile Necklace Price: अभिनेत्री उर्वशी रौतेला हिनं नुकतीच कान्स चित्रपट महोत्सवाला हजेरी लावली होती. यावेळी तिचा मगरीच्या डिझाईनसचा लुक (Uravashi Rautela) सर्वत्र व्हायरल झाला होता. तिला नेटकऱ्यांनी प्रचंड प्रमाणात ट्रोल केले होते परंतु तिच्या नेकलेसची किंमत (Crocodile Necklace) ऐकून तुम्हीही आश्चर्यचकित होऊन जाल. 

May 18, 2023, 04:30 PM IST

''मगर आहे की पाल?'' कान्सला पोहचलेल्या Urvashi च्या नेकलेसकडे पाहून नेटकऱ्यांचा सवाल

Urvashi Rautela Trolled For Wearing Crocodile Design Necklace at Cannes: उर्वशी रौतेला आपल्या सगळ्यांचीच लाडकी अभिनेत्री आहे. परंतु यावेळी तिनं कान्स चित्रपट (Urvashi Rautela News) महोत्सवात केलेल्या फॅशनमुळे मात्र ती चांगली ट्रोल झाली आहे. 

May 17, 2023, 09:37 PM IST

बॉलिवूडमधील सर्वात सेक्सी अभिनेत्री कोण? Ravindra Jadeja च्या वक्तव्याने टीम इंडियामध्ये खळबळ!

Hot and Sexy Actress in Bollywood: रविंद्र जडेजा (ravindra jadeja) याला एका मुलाखतीमध्ये सर्वात सेक्सी अभिनेत्री कोणती वाटते? असा सवाल विचारला गेला. त्यावेळी जडेजाने उर्वशी रौतेला हिचं नाव घेतलं. 

Apr 19, 2023, 08:16 PM IST

Urvashi Rautela समोरच मोठी दुर्घटना! केक कापताना उडाला आगीचा भडका अन् नंतर..., धक्कादायक व्हिडीओ समोर

Urvashi Rautela Viral Video : उर्वशी रौतेलाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत उर्वशी समोर जे काही झालं ते पाहून सगळ्यांना आश्चर्य झालं आहे. इतकंच काय तर उर्वशीला स्वत: मोठा धक्का बसला आहे. उर्वशीनं स्वत: हा व्हिडीओ शेअर केला आहे. 

Apr 8, 2023, 05:39 PM IST

Urvashi Rautela On Rishabh Pant: ऋषभचं नाव घेताच उर्वशीने असं काही केलं की...; पाहा VIDEO

Rishabh Pant Urvashi Rautela: सध्या व्हायरल (Viral Video) झालेल्या या व्हिडिओमध्ये पत्रकाराने उर्वशीला विविध प्रश्न विचारत होता. अखेरच्या क्षणी उर्वशीला पत्रकाराने ऋषभ पंतबद्दल प्रश्न विचारला अन्...

Mar 25, 2023, 11:07 PM IST

'बेरोजगार मुलींसाठी...', सोनाली कुलकर्णीच्या वक्तव्याचं Urvashi Rautela नं केलं समर्थन

Sonali Kulkarni नं एका कार्यक्रमात हजेरी लावली होती, त्यावेळी तिनं भारतीय मुली या आळशी आहेत आणि त्यांना चांगला पगार असणाऱ्या मुलाशी लग्न करायचे आहे असे वक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्यावर आता बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलानं तिची प्रतिक्रिया दिली आहे. तिच्या वक्तव्यानं तर अनेकांना धक्का बसला आहे. 

Mar 25, 2023, 10:38 AM IST

व्हायरल व्हिडिओबद्दल उर्वशी रौतेलाने दिलं स्पष्टीकरण, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

उर्वशी रौतेला ही बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे जी अनेकदा तिच्या ग्लॅमरच्या जोरावर प्रसिद्धीच्या झोतात येते.उर्वशी रौतेला नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या उर्वशी रौतेला तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेचा विषय बनली आहे.

Mar 22, 2023, 10:53 PM IST

IPL 2023: 'हे' आहेत टीम इंडियातील हॅण्डसम हंक बॅचलर्स, ज्यावर अनेक मुली आहेत फिदा!

Team India In IPL 2023: लवकरच आयपीएलला सुरूवात होणार आहे. तेव्हा जाणून घेऊया टीम इंडियातील (Bachelors) मोस्ट एलिजिबल बॅचलर्सविषयी

 

Mar 11, 2023, 01:38 PM IST

सुंदर दिसण्यासाठी उर्वशी रौतेला घेते 'ही' वेदनादायक थेरपी, जाणून व्हाल थक्क...

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला नेहमीच तिच्या जबरदस्त ड्रेसिंग सेन्ससाठी ओळखली जाते. ती दररोज फिट कपड्यांमध्ये तिची फिगर फ्लॉंट करताना दिसते. 

 

 

 

 

Feb 27, 2023, 05:03 PM IST

कुबड्या पकडून चालणाऱ्या Rishabh Pant च्या Photo वर Urvashi Rautela ची कमेंट; म्हणाली, "माझ्या..."

Urvashi Rautela Rishabh Pant Photo: मुंबई विमानतळावर काही पत्रकारांनी उर्वशीला पंतसंदर्भात विचारलं असता तिने पंतने नुकत्याच पोस्ट केलेल्या व्हिडीओवर प्रतिक्रिया नोंदवली.

Feb 17, 2023, 06:29 PM IST