update news

October Rashifal 2022 : ऑक्टोबरमध्ये या राशींचे नशीब ताऱ्यांसारखे चमकेल, पैसा, संपत्ती अन् मिळेल बरंच काही

Grah Gochar in October 2022 :  5 राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिना चांगला राहील. या महिन्यात शनीचे संक्रमण आणि मंगळाचे संक्रमण करिअरमधील प्रगतीची प्रदीर्घ प्रतीक्षा संपुष्टात आणेल. 

Sep 20, 2022, 09:56 AM IST

Petrol Price Today: पेट्रोल-डिझेलचे दर वाढले...; घरबसल्या जाणून घ्या आजचे दर

Petrol-Diesel Price Today : तेल कंपन्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी सरकारकडून 20000 कोटी रुपयांचे पॅकेज देण्याच्या विचारात आहे. या निर्णयामुळे आगामी काळात एलपीजीसह पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीतही कपात होण्याची शक्यता आहे.

Sep 20, 2022, 09:08 AM IST

Maharashtra Rain : 'या' राज्यात पावसाचा येलो अलर्ट, असा असेल पावसाचा अंदाज

मुंबईसह ठाणे परिसरात पावसानं चांगली हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. त्याचबरोबर, पालघर, नंदूरबार, औरंगाबाद या जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली.

Sep 20, 2022, 08:34 AM IST

Edible Oil Rate Decrease : सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी! खाद्यतेलाचे दर स्वस्त होणार?

वाढत्या खाद्यतेलाची हैराण झालेल्या जनतेसाठी दिलासा देणारी बातमी आहे. येत्या काही दिवसांत खाद्यतेलाच्या दरात आणखी घसरण होऊ शकते.   

Sep 20, 2022, 07:51 AM IST

SBI ग्राहकांसाठी खुशखबर; आता कोणत्याही शुल्काशिवाय करता येणार व्यवहार!

SBI : एबीआय ग्राहक कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय USSD सुविधांच्या मदतीने सहजपणे व्यवहार करू शकतात. 

Sep 18, 2022, 04:04 PM IST

मृत पत्नीसोबत नवऱ्याने केला तब्बल 500 किमी ट्रेनचा प्रवास... थरकाप उडवणारा प्रकार

Indian Railway: एक माणूस आपल्या पत्नीसह ट्रेनमध्ये चढतो. वाटेत त्याची पत्नी मरण पावते. मृतदेहासोबत पती तब्बल 500 किमीचा प्रवास करतो. जेव्हा टीटीई तिकीट मागायला येतो तेव्हा....   

Sep 18, 2022, 03:33 PM IST

Gmail वापरत असाल तर तुमच्या कामाची बातमी! जाणून घ्या हे 5 Secret Features

Gmail Hidden Features: आजच्या काळात बहुतेक लोक Email वापरतात आणि सर्वात सामान्य प्लॅटफॉर्म म्हणजे Google चे मेलिंग प्लॅटफॉर्म Gmail. जर तुम्ही  Gmail वापरकर्ते असाल तर आमच्याकडे तुमच्यासाठी काही वैशिष्ट्यांबद्दल माहिती आहे. 

Sep 18, 2022, 01:35 PM IST

Future Smartphone: काही वर्षातचं smartphone गायब होणार? पाहा काय आहे सत्य...

Future Technology: भविष्यातील मोबाईल फोन कसा असेल? येणाऱ्या काळात स्मार्टफोन्स इतके हायटेक बनतील की ते गायब होतील. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. जाणून घेऊ या स्मार्टफोनबद्दल तज्ञांचे काय मत आहे? 

Sep 18, 2022, 12:47 PM IST

PM Modi Camera: पंतप्रधान नरेंद्र मोदींची फोटोग्राफी सोडा, कॅमेराची किंमत ऐकलीत का?

DSLR: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या वाढदिवसानिमित्त नामिबियातून (Namibia) आणलेले आठ चित्ते (Cheetahs)  कुनो अभारण्यात सोडण्यात आले आहेत. त्यादरम्यान त्यांनी फोटोग्राफीही केली असून त्यांच्या हातातील खास कॅमेरा चर्चेचा विषय बनला आहे.  

Sep 18, 2022, 11:19 AM IST

SSC CGL-2022 अधिसूचना जारी, 'या' लिंकवर फॉर्म भरा

SSC CGL 2022 Notification : SSC CGL Notification जारी करण्यात आली आहे. SSC च्या वेबसाइटवर जाऊन तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. जाणून घ्या त्याची संपूर्ण प्रक्रिया...

Sep 18, 2022, 09:55 AM IST

Chandigarh University: 60 विद्यार्थिनींचा अंघोळ करतानाचा Video Viral, 8 जणींचा आत्महत्येचा प्रयत्न!

Chandigarh University Video : चंदीगड युनिव्हर्सिटीत मुलींच्या वसतिगृहातील एका मुलीने आंघोळ करताना इतर 60 मुलींचा व्हिडिओ बनवून तरुणांना पाठवल्याचा आरोप आहे. 

Sep 18, 2022, 09:13 AM IST

Petrol - Diesel होणार स्वस्त! 'इतक्या' रुपयांनी उतरणार भाव

Petrol Diesel Rate :  सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरण्याचे संकेत मिळाल्याने देशातही पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याचा अंदाज बांधण्यात येत आहे. मग इंधन कितीने स्वस्त होणार, ते पाहुयात.. 

Sep 18, 2022, 08:18 AM IST

Rain Update : पावसाने झोडपले; कोंडीने छळले! 'असा' असेल पावसाचा अंदाज

मागच्या काही दिवसांपासून थैमान घातलेल्या पावसाने (Monsoon Update) दोन दिवस पश्चिम महाराष्ट्रात उघडीप दिली. मुंबई आणि उपनगर परिसरात रात्रभर पावसाची संततधरा सुरु आहे. सध्या मुंबईत (mumbai rain) रिमझिम पाऊस सुरू असून मुंबईतील लोकल वाहतूक आणि रस्ते (road transport) वाहतूक सुरळीत आहे.

Sep 18, 2022, 08:00 AM IST

Railway Megablock : मुंबईकरांनो आज घराबाहेर पडण्याआधी वाचा मेगाब्लॉकचं वेळापत्रक!

Mega Block 18 September 2022 : विकेंडला बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबईकरांनो आज घराबाहेर पडण्याआधी लोकलचं वेळापत्रक नक्की तपासा.   

Sep 18, 2022, 07:22 AM IST

Petrol Diesel Price : इंधनांच्या किमतीत वाढ; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे आजचे दर

गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने घसरण होत असून ती 7 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आली आहे. मात्र विक्रमी घसरण होऊनही तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या (petrol-Diesel) दरात कोणताही बदल केलेला नाही. 

Sep 9, 2022, 11:16 AM IST