#अर्थसंकल्प2018 : अर्थ राज्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पापूर्वी दिले संकेत असा असेल २०१८ चा अर्थसंकल्प
अर्थमंत्री अरूण जेटली मोदी सरकारच्या कार्यकाळातील अखेरचा अर्थसंकल्प आज सादर करणार आहे. पुढील वर्षी लोकसभा निवडणुका होणार आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प खूप महत्त्वाचा ठरणार आहे.
Feb 1, 2018, 10:05 AM IST#अर्थसंकल्प2018 : जेटलीच्या पोतडीतून कोणाला काय काय मिळणार?
अर्थमंत्री अरूण जेटली मोदी सरकारच्या कार्यकाळातील अखेरचा अर्थसंकल्प आज सादर करणार आहे. पुढील वर्षी लोकसभा निवडणुका होणार आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प खूप महत्त्वाचा ठरणार आहे. असे मानले जाते की सरकार यावेळी टॅक्स स्लॅबममध्ये मोठ्या प्रमाणात सूट देऊ शकतो. ज्याचा फायदा नोकरदारांना मिळणार आहे. या शिवाय महिलांसंबंधी अर्थसंकल्पात घोषणा होण्याची शक्यता आहे.
Feb 1, 2018, 09:41 AM IST'बजेट भाषण' आणि 'लाल सूटकेस' यांंचा आहे 158 वर्ष जुना संबंध
केद्रीय अर्थसंकल्पामागे अनेक लोकांची मेहनत असते.
Feb 1, 2018, 09:02 AM ISTअर्थसंकल्प २०१८ : रेल्वे भाडेवाढीची शक्यता कमी, सुविधांवर असेल जोर!
२०१९ मध्ये होत असलेल्या निवडणुकांपूर्वी मोदी सरकार द्वारे सादर होत असलेल्या अंतिम बजेटमध्ये रेल्वेला काय मिळणार याकडे लक्ष लागलं आहे.
Feb 1, 2018, 08:57 AM ISTअर्थसंकल्प २०१८ : सर्वसामान्यांना जेटलींच्या बजेटमधून आहेत या अपेक्षा!
अर्थमंत्री अरुण जेटली मोदी सरकारच्या कार्यकाळातील शेवटचं बजेट आज सादर करणार आहेत. पुढील वर्षी लोकसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या बजेटला खूप महत्व प्राप्त झालं आहे.
Feb 1, 2018, 08:13 AM ISTगेल्या 9 वर्षात अशा पद्धतीने बदललं इनकम टॅक्स
केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली 1 फेब्रुवारी 2018 रोजी बजेट सादर करणार.
Jan 31, 2018, 06:14 PM ISTकेंद्रीय अर्थसंकल्प उद्या संसदेत, नोटाबंदी- जीएसटीने विकासदरावर विपरित परिणाम
२०१८-१९ या अर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प उद्या संसदेत सादर होणार आहे. नोटाबंदी आणि जीएसटी अंमलबजावणीमुळे अर्थव्यवस्थेच्या विकास दरावर विपरित परिणाम झाला आहे. अशावेळी जेटलींच्या उद्याच्या अर्थसंकल्पात नेमकं काय असेल, याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट.
Jan 31, 2018, 04:44 PM ISTबजेटमधून सर्वसामान्यांचं आरोग्य सुधारणार, काय आहे अपेक्षा?
यंदाचं आर्थिक बजेट आरोग्य क्षेत्रासाठी खास असणार आहे. एक्सपर्टचं म्हणनं आहे की, आरोग्य क्षेत्राचं बजेट वाढवणे गरजेचे आहे. पण त्याहून अधिक गरजेचं आहे ते कसे खर्च करावे.
Jan 31, 2018, 01:26 PM ISTबजेट 2018: अर्थमंत्री करु शकतात हे 5 मोठे बदल
अर्थमंत्री 2018-19 चं अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर करणार आहेत. 2019 च्या निवडणुकीच्या आधी सरकार हे बजेट सादर करणार आहे. यामुळे सरकार लोकांना काही चांगल्या बातम्या देऊ शकते.
Jan 31, 2018, 09:42 AM IST'मजुरा'नं ४० लाखांच्या उत्पन्नावर दाखलं केला आयकर परतावा आणि...
बंगळुरूत एका 'मजुरा'नं आपला आयकर परतावा फाईल केला तेव्हा धक्कादायक सत्य बाहेर आलं... यामुळे आयकर विभागासोबतच पोलिसांनाही धक्का बसलाय.
Jan 31, 2018, 09:32 AM IST३ लाखांपर्यंतचं उत्पन्न होऊ शकतं टॅक्स फ्रि, कंपनी करातही कपातीची शक्यता
उद्योग आणि आर्थिक क्षेत्राच्या तज्ञांचं म्हणनं आहे की, आगामी बजेटमध्ये करमुक्त इन्कमची सीमा अडीच लाखाहून वाढवून ती लाख केली जाऊ शकते.
Jan 31, 2018, 08:08 AM ISTश्रीमंत देशांंच्या यादीमध्ये भारत सहाव्या स्थानी !
यंदाचा आर्थिक संकल्प जाहीर होण्याआधी एक खास बातमी आहे.
Jan 31, 2018, 07:56 AM IST... म्हणून लाल रंगाच्या बॅगेतून 'अर्थसंकल्प' आणला जातो
आजापासून देशाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात होत आहे.
Jan 29, 2018, 08:39 AM ISTआजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन
आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतंय. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानं अधिवेशनाला सुरूवात होईल. कोविंद यांचं हे पहिलंच अभिभाषण असणार आहे.
Jan 29, 2018, 07:59 AM ISTउद्यापासून संसदेचं बजेट सत्र, लोकसभा अध्यक्षांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक
लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी संसदेच्या अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला रविवारी ससंदेच्या सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे.
Jan 28, 2018, 08:30 AM IST