umpire

Out की Nou out? भर मैदानाच अंपायरने बदलला निर्णय; सर्व खेळाडू आश्चर्यचकित!

अंपायरने एक निर्णय दिला आणि तो लगेच बदलला देखील. कारण क्षणार्धात अंपायरला त्याच्या चुकीची जाणीव झाली.

Jan 2, 2022, 02:32 PM IST

कधी कधी चुकीचा आऊट दिल्यानंतर अंपायरवर कशी नामुष्की येते पाहा...

अॅडलेड डे-नाईट कसोटीत अंपायरच्या चुकीच्या निर्णयाची एक घटना पाहायला मिळाली.

Dec 17, 2021, 01:20 PM IST

अंपायरने अपील नाकारलं तर राहुल चहरने केलं हे कृत्य; पहा व्हिडीयो

सामन्यादरम्यान अंपायरच्या निर्णयामुळे राहुल चहर संतापला.

Nov 26, 2021, 02:26 PM IST

बायो-बबलचं उल्लंघन करणं अंपायरला पडलं महागात

इंग्लंडचे अंपायर मायकल गॉ यांना बायो बबलचं उल्लंघन करणं महागात पडलंय. काही दिवसांपूर्वी वर्ल्डकपमध्ये जैविकदृष्ट्या बायो-बबलचं उल्लंघन केल्याबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) मायकेल गॉ यांना सध्या सुरू असलेल्या T20 विश्वचषकातून वगळलं आहे.

Nov 4, 2021, 10:29 AM IST

T20 World Cup : इंग्लंडच्या स्टार खेळाडूनं मोडला महेंद्रसिंह धोनीचा 'हा' रेकॉर्ड

इंग्लंडच्या स्टार खेळाडूनं मोडला टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा हा रेकॉर्ड, चाहत्यांमध्ये नाराजी

Nov 2, 2021, 08:55 PM IST

T20 World Cup : अंपायरच्या 'त्या' चुकीसाठी ICC ने दिली मोठी शिक्षा

अंपायरकडून नियमाचं उल्लंघन... ICC कडून मोठी शिक्षा

Nov 2, 2021, 07:45 PM IST

Video | सचिनच्या द्विशतकासाठी अंपायरची मदत, आऊट असतानाही नॉट आऊट दिलं, 'या' बॉलरचा दावा

सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar)  24 फेब्रुवारी 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिलं द्विशतक लगावलं होतं.

Aug 13, 2021, 03:37 PM IST

IPL 2020 : ...आणि धोनी पंचांवर भडकला

व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण

Oct 14, 2020, 08:45 AM IST

अम्पायरच्या डोक्यावर बॉल आदळला, कोमात असतानाच मृत्यू

पेमब्रोकशायर क्रिकेटनं गुरुवारी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिलीय

Aug 16, 2019, 03:59 PM IST

World Cup 2019 : वर्ल्ड कप फायनलमध्ये कुमार धर्मसेना यांचा विक्रम

वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये इंग्लंडचा ऐतिहासिक विजय झाला.

Jul 15, 2019, 11:20 PM IST
Claire Polosak To Be The FEMALE First Umpire In Men_s ODI PT48S

क्रिकेट | पुरुषांच्या क्रिकेट सामन्यात महिला पंच

क्रिकेट | पुरुषांच्या क्रिकेट सामन्यात महिला पंच

Apr 28, 2019, 07:35 PM IST

अंपायरच्या या चुकीच्या निर्णयामुळे भारताचा पराभव ?

भारताकडे रिव्ह्यू नसल्यामुळे अंपायरच्या या निर्णयाला आव्हान देता आले नाही.

Jan 12, 2019, 08:06 PM IST