uddhav thackeray vs eknath shinde

शिवसेनेतून Outgoing सुरुच, आता शिवसेनेचे माजी आमदार शिंदे गटात

अंतर्गत गटबाजीला कंटाळून शिंदे गटाची वाट धरत असल्याची प्रतिक्रिया

Aug 22, 2022, 07:32 PM IST

सुप्रीम कोर्टाचा उद्धव ठाकरे यांना धक्का, शिवसेनेचा धनुष्यबाण कुणाच्या हातात?

धनुष्यबाण मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाकडून जोरदार तयारी

 

Aug 4, 2022, 08:41 PM IST

शिवसेनेत फूट, भाऊबंदकीला ऊत, शिंदे आणि उद्धव गटात दुभंगली कुटुंबं

भावंड आणि नवरा-बायकोत गटातटाचं राजकारण, फुटीचं पेव राजकारण्यांच्या कुटुंबांपर्यंत पोहचलंय

Jul 29, 2022, 07:30 PM IST

शिंदे यांचं मिशन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, आता ज्येष्ठ नेत्यांनाही गळाला लावणार?

शिवसेना ताब्यात घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नवी रणनीती

Jul 28, 2022, 06:48 PM IST

एकनाथ शिंदे यांना व्हायचंय 'पक्षप्रमुख'? शिवसेना, बाळासाहेबांच्या नावावरून कलगीतुरा

राज्याच्या राजकारणात शिवसेना आणि बाळासाहेब कुणाचे याचा रंगलाय वाद

Jul 26, 2022, 09:43 PM IST

आदित्य ठाकरे म्हणतात 'गद्दार' तर शिंदे गट म्हणतं जनताच ठरवेल

आदित्य ठाकरे आणि शिंदे गटात आता 'गद्दार'वरुन संघर्ष

Jul 22, 2022, 03:48 PM IST

'मुख्यमंत्री शिंदे यांचा मलाही फोन आला होता' शिवसेना आमदाराचा गौप्यस्फोट

शिंदे गटात सामील होण्यासाठी एकनाथ शिंदेंकडून फोन, पण... 

Jul 21, 2022, 02:31 PM IST

शिवसेनेचा 13वा खासदार शिंदे गटात जाणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेटीला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: शिवसेना खासदाराची घेतली भेट

Jul 21, 2022, 01:57 PM IST

कल्याणमध्ये तणाव! शिवसेनेच्या उपशहर प्रमुखावर हल्ला, शिंदे समर्थकांवर आरोप

एकनाथ शिंदे समर्थक नगरसेवकाच्या साथीदारांनी हल्ला केल्याचा आरोप

Jul 20, 2022, 03:24 PM IST

'माझ्या विरोधामुळे 2009 साली डाव फसला' आढळराव पाटील यांचा गौप्यस्फोट

'2009 मध्ये जे होणार होतं ते 2019 ला झालं, राष्टवादीने शिवसेनेला संपवण्याचं काम केलं'

Jul 19, 2022, 03:48 PM IST

शिवसेना खासदार धैर्यशील माने यांची ऑडिओ क्लिप वायरल, घराबाहेर सुरक्षा वाढवली

आता प्रवाहासोबत जाणे चांगले असल्याचं धैर्यशील माने या ऑडिओ क्लिपमध्ये म्हणत आहेत

Jul 19, 2022, 02:10 PM IST

खासदार संजय राऊत का म्हणाले 'कॉमेडी एक्स्प्रेस सीझन 2' सुरु आहे

'फुटीर गटाची धडपड म्हणजे कॉमेडी, लोकं हसतायत, मजा घेत आहेत'

Jul 18, 2022, 06:49 PM IST

Big Breaking : उद्धव ठाकरे यांना वगळून एकनाथ शिंदे यांनी केली शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर

शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेल्या या नेत्यांची पुन्हा नेतेपदी निवड

Jul 18, 2022, 04:59 PM IST

सत्तासंघर्षानंतर आता शिवसेनेतल्या वर्चस्वासाठी संघर्ष, उद्धव ठाकरेंचे आदेश एकनाथ शिंदेंकडून रद्द

उद्धव ठाकरे यांनी हकालपट्टीच्या घेतलेल्या निर्णयांना शिंदे गटाकडून थेट आव्हान

 

Jul 15, 2022, 03:39 PM IST

उद्धव ठाकरे यांना आणखी एक 'दे धक्का', मीरा-भाईंदरमधील नगरसेवक शिंदे गटात

ठाणे, नवी मुंबईपाठोपाठ आता शिवसेनेला मीरा-भाईंदरमध्येही खिंडार

Jul 14, 2022, 02:17 PM IST