twitter blue tick

Twitter Blue Tick : आतापर्यंत इतक्या ट्विटर यूजर्सनी गमावली ब्लू टिक, दिग्गजांमध्ये तुमचे अकाऊंट वाचले का?

Twitter Blue Tick News : ट्विटरने आपल्या यूजर्सना मोठा दे धक्का दिला आहे. ट्विटरची व्हेरिफाईड ब्लू टिक्स हटविण्यात आली आहे. त्यामुळे अनेक दिग्गज व्यक्तींसह सेलिब्रिटींना याचा फटका बसला आहे. अमिताभ बच्चनसह सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, शाहरुख खान, रोहित शर्मा यांच्या नावांचा यात समावेश आहे. 

Apr 21, 2023, 12:43 PM IST

Twitter नं Blue Tick हटवली; योगी आदित्यनाथांपासून बिग बी, विराटपर्यंत नेत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना फटका

Twitter Blue Tick Remove: एलन मस्क यांच्या ट्विटरकडून करण्यात आलेली ही कारवाई पाहता, सध्या हे माध्यम 'जो मै बोलता हूं वो मै करता हूं' अशाच Attitude मध्ये आहे असं म्हणायला हरकत नाही. 

 

Apr 21, 2023, 07:43 AM IST

Twitter Blue Tick : तुम्हाला ब्लू टिक हवेय ! ट्विटरकडून 20 एप्रिल डेडलाईन

Twitter Blue Tick : एलॉन मस्क यांनी आता मोठी घोषणा केली आहे. ब्लू टिक पाहिजे असतील तर सर्वांनाच आता पैसे मोजावे लागणार आहेत. त्यासाठी अंतिम तारीख देण्यात आली आहे. या तारखेनंतर तुमच्या अकाऊंटची ब्लू टिक दिसणार नाही.

Apr 12, 2023, 08:41 AM IST

Twitter Blue : 'ट्विटर ब्ल्यू' आलं भारतात, इतक्या रुपयांच्या बदल्यात मिळणार 'हे' फिचर्स

Twitter Blue: ट्विटर ब्लू टीक हे ट्विटरचं सर्वात लोकप्रिय फीचर आहे. आता ही सेवा जगभरात फेमस (Twitter Blue in India) आहे. त्याचबरोबर आता ही सेवा भारतातही लॉन्च झाली आहे.

Feb 9, 2023, 02:19 PM IST

Twitter Bule Tick : PM मोदी, अमित शाह यांच्यासह अनेकांच्या अकाऊंटवरुन ब्लू टिक 'गायब'

ट्विटरवर मोठे बदल, व्हेरिफाईड अकाऊंटवरुन ब्लू टिक गायब, काय आहे ट्विटरची नवी पॉलिसी

Dec 20, 2022, 05:30 PM IST

Twitter चं रुपडं पालटलं; PM Modi यांच्यामागोमाग तुमच्याही अकाउंटमध्ये झाले असतील 'हे' बदल

Twitter blue accounts : Twitter ला खरेदी केल्यापासून Elon Musk ने ट्विटरमध्ये अनेक बदल केले आहेत. कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्यानंतर ट्विटर ब्लू साठी पैसे मोजावे लागणार असल्याची घोषणा केली आहे. जाणून घ्या काय काय बदल झाले आहेत.   

Dec 13, 2022, 01:05 PM IST

Elon Musk: कोणतीही माहिती प्रेसला देऊ नये अन्यथा...; इलॉन मस्कची Twitter कर्मचार्‍यांना धमकी

Twitter Elon Musk: ट्विटरच्या गोपनीय माहितीबाबत देखील मस्क (Elon Musk) जास्त गांभीर्याने विचार करत असून, यावरून त्यांनी थेट ट्विटरच्या कर्मचार्‍यांना धमकी दिली आहे. 

Dec 12, 2022, 01:29 PM IST

Twitter बदललंय; आजपासून तुमच्यावर होणार थेट परिणाम, एका क्लिकवर जाणून घ्या

Elon Musk Relaunch Twitter Blue : एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरचा ताबा मिळविल्यापासून ट्विटरमध्ये प्रचंड उलथापालथ झाली. अजूनही ती सुरुच आहे. 

Dec 12, 2022, 08:55 AM IST

Twitter Tick: वेगवेगळ्या रंगात मिळणार व्हेरिफाईड बॅज, कोणाला कोणतं मिळणार जाणून घ्या

Twitter Blue Tick: मस्क यांनी ट्विट करत सांगितलं आहे की, आता वेगवेगळ्या प्रकारच्या अकाऊंटसाठी वेगवेगळ्या रंगाचे ट्विट असतील. ज्यामध्ये सामान्य व्यक्ती, सरकारी संस्था आणि कंपन्यांसाठी तीन प्रकारचे रंग निवडण्यात आले आहेत.

Nov 25, 2022, 06:59 PM IST

Twitter Blue Tick सब्सक्रिप्शनबाबत मोठी घोषणा, एलोन मस्क म्हणाले, "आता..."

ट्विटरने आपल्या ब्लू टिक सबस्क्रिप्शन सेवेवर बंदी घातली होती. ट्विटरवरील फेक अकाउंट रोखण्यासाठी पाऊल उचलल्याचं होतं. आता सीईओ एलन मस्क यांनी पुन्हा एकदा ब्लू व्हेरिफाइडबाबत नवी घोषणा केली आहे.

Nov 16, 2022, 05:25 PM IST

Twitter कर्मचाऱ्यांवर काय वेळ आली! व्हायरल फोटोमुळे रंगली चर्चा

Work Pressure In Twitter: एलोन मस्क यांनी 44 अरब डॉलरमध्ये ट्विटर (Twitter) खरेदी केल्यानंतर आता बदल करण्यात सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात त्यांनी सीईओ पराग अग्रवाल (CEO Parag Agrawal) यांच्यासह मोठ्या अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. आता ट्विटरवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार आहे.

Nov 3, 2022, 04:02 PM IST

Twitter युजर्सना मोठा धक्का, ब्लू टिकसाठी पैसे मोजावे लागतील पण मिळतील 'हे' फायदे

Elon Musk:  आता ट्विटर ब्लू टिकसाठी प्रत्येक महिन्याला तुम्हाला 8 डॉलर द्यावे लागतील म्हणजेच भारतीय चलनानुसार तुम्हाला दरमहा 660 रुपये मोजावे लागणार आहे. 

Nov 2, 2022, 08:26 AM IST

Twitter च्या Blue Tick साठी आता द्यावे लागणार पैसे? केंद्रीय मंत्र्याने केला मोठा खुलासा!

Twitter blue tick : एलोन मस्क (Elon Musk) यांनी अलीकडेच सुचक वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता केंद्रीय मंत्र्याने मोठं विधान केलंय.

Oct 31, 2022, 07:44 PM IST

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्यानंतर आता ट्विटरने RSSच्या बड्या नेत्यांची हटवली ब्लू टिक

Twitterने उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू (Venkaiah Naidu) यांच्या वैयक्तिक Twitt अकाऊंटची ब्लू टिक काढून टाकल्यानंतर ट्विटरने....

Jun 5, 2021, 11:54 AM IST

ट्विटरने सस्पेंड केली अकाउंट व्हेरिफिकेशन सेवा

मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरने आपली जनरल अकाऊंट व्हेरिफिकेशन सेवा सध्या सस्पेंड केली आहे. ट्विटरने यापूर्वी नुकतीच एक पॉलिसी बनवली होती. ज्याद्वारे कोणताही व्यक्ती अकाऊंट व्हेरिफाय करण्यासाठी म्हणजेच, अकाऊंटला 'ब्लू टीक' घेण्यासाठी अप्लाय करू शकत होता. यापूर्वीह ही सेवा केवळ सेलिब्रिटी, सरकार आणि मीडियाशी संबंधीत लोकांसाठीच उपलब्ध होती.

Nov 11, 2017, 04:43 PM IST