trump

ट्विटरनं बंद केली ती ४५ अकाऊंट्स

ट्विटरनं ब्रेक्सिट, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि जर्मनीच्या चान्सलर एंजेला मर्केल यांचा दुष्प्रचार करणारी ४५ संशयास्पद ट्विटर अकाऊंट्स बंद केली आहेत. 

Nov 25, 2017, 10:46 PM IST

पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात द्विपक्षीय बैठक

आशियाई देशांच्या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मनिलामध्ये पोहोचले आहेत. आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. रविवारी, पंतप्रधान मोदींनी अनेक प्रमुख नेत्यांची भेट घेतली. ज्यात अमेरिका अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचाही समावेश आहे.

Nov 13, 2017, 10:19 AM IST

उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र धोक्यावर चीनची मदत महत्त्वाची : ट्रम्प

उत्तर कोरिया आणि अमेरिका या दोन अण्वस्त्र सज्ज देशांमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिकच टोकाचे रूप धारण करत आहे. त्यामुळे जग पुन्हा एकदा तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. मात्र, संभाव्य धोका टाळण्यासाठी अमेरिकेसकड जगभरातील अनेक देशांनी कुटनीती आखण्यास सुरूवात केली आहे.

Nov 7, 2017, 08:25 PM IST

अमेरिकेचा पाकिस्तानला निर्वाणीचा इशारा

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं पाकिस्तानला कडक इशारा दिला आहे.

Oct 27, 2017, 11:02 PM IST

'या' दोन भारतीय उद्योगपतींचा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला सन्मान!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील दोन भारतीय उद्योगपतींचा सन्मान केला.

Oct 25, 2017, 04:19 PM IST

ट्रम्प यांच्या सुरक्षा सल्लागारांनी दिला सामूहिक राजीनामा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या सुरक्षा सल्लागारांनी सामूहिक राजीनामा दिला आहे. राष्ट्रीय सायबर सुरक्षेच्या प्रकरणात चालढकल केल्याचा आरोप करत सल्लागारांनी हा राजीमाना दिला आहे. राजीनामा दिलेल्या सल्लागारांमध्ये भारतीय वंशाच्या वैज्ञानिकाचाही समावेश आहे.

Aug 28, 2017, 05:43 PM IST

आता तरी सुधारा अन्यथा... ट्रम्पचा पाकिस्तानला इशारा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला 'नोटीस'वर ठेवल्याचं व्हाईट हाऊसमधल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं म्हटलंय.

Aug 23, 2017, 10:06 PM IST

उत्तर कोरिया करतोय अमेरिकेवर हल्ल्याची तयारी?

उत्‍तर कोरिया आपल्या अणू क्षेपनस्त्राचे एकामागे एक परीक्षण करत आहे. यामुळे अमेरिका चिंतेत आहे. अणू परीक्षणाच्या बाबतीत दोन्ही देशांमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे. उत्‍तर कोरिया मिसाईलने कधीही अमेरिकेवर हल्ला करु शकते असं म्हटलं जातंय. उत्तर कोरियातून डायरेक्ट अमेरिकेत हल्ला करण्यासाठी मिसाईल बनवण्यात उत्तर कोरियाला यश मिळालं आहे.

Aug 1, 2017, 02:10 PM IST

डोनाल्ड ट्रम्प यांचा असा झाला पोपट, व्हिडीओ व्हायरल

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्याने काहीना काही कारणाने चर्चेत असतात. आता तर त्यांच्या चेहऱ्यावरील रंग उडाल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Jul 7, 2017, 02:41 PM IST

सोशल मीडियाचे जागतिक लीडर मी आणि मोदी : ट्रम्प

अमेरिका दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी असून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चर्चा सुरु आहे.  

Jun 27, 2017, 05:14 PM IST

मोदी-ट्रम्प यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेतील ११ महत्त्वाचे मुद्दे

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये संयुक्त पत्रकार परिषदेला सामोरं गेले.

Jun 27, 2017, 05:00 PM IST

व्हाईट हाऊसमध्ये डिनर करणारे मोदी होणार पहिले परदेशी नेते

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौ-याचा आजचा दुसरा दिवस आहे. आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड आणि नरेंद्र मोदींची व्हाईट हाऊसमध्ये भेट होणार आहे.

Jun 26, 2017, 11:01 PM IST

अमेरिका दौऱ्यासाठी मोदी वॉशिंग्टनमध्ये, गुगल-मायक्रोसॉफ्टच्या सीईओंना भेटणार

पोर्तुगालचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौ-यासाठी वॉशिंग्टनमध्ये दाखल झालेत.

Jun 25, 2017, 05:48 PM IST

सीरियाच्या हवाई तळावर अमेरिकेचा क्षेपणास्त्र हल्ला, परिस्थिती चिघळली

सीरियामधली परिस्थिती अधिकाधिक चिघळत चालली आहे. इडलिबमधल्या रासायनिक हल्ल्याची प्रतिक्रिया म्हणून अमेरिकेनं सीरियाचा एक हवाई तळ क्षेपणास्त्र डागून उद्धस्त केला आहे. यामुळे सीरिया संतापला आहेच, पण रशियाचाही तिळपापड झाला आहे.

Apr 7, 2017, 11:16 PM IST