trolling

बोल्ड फोटोशूटमुळे ट्रोल झाली तनिषा मुखर्जी!

सोशल मीडियावर ट्रोल होण्याचा सध्याचा ट्रेंड आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

Mar 30, 2018, 08:23 AM IST

'त्या' फोटोवरून राधिका आपटे सोशल मीडियावर ट्रोल!

आजकाल ट्रोलिंगचा जमाना आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरु नये. 

Mar 10, 2018, 08:22 AM IST

ट्रोलिंगला कंटाळून या प्रसिद्ध पॉर्न स्टारने केली आत्महत्या

एखाद्याला प्रमाणापेक्षा जास्त ऑनलाईन ट्रोल करणं किती महागात पडू शकतं हे उत्तम उदाहरण आहे. हे उत्तम उदाहरण म्हणजे प्रसिद्ध पॉर्नस्टार अगस्ट एम्सचा मृत्यू.

Dec 11, 2017, 06:03 PM IST

'संघाचं ट्रोलिंगला समर्थन नाही'

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं ट्रोलिंगला समर्थन नाही, असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे.

Sep 12, 2017, 10:51 PM IST

आम्ही इंटरनेटवर ट्रोलिंग आणि हिंसेचं समर्थन नाही करत - मोहन भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिल्लीमध्ये बोलत असतांना म्हटलं की, "आम्ही सोशल मीडियावर ट्रोलिंग आणि हिंसेच्या वृत्तीचं समर्थन नाही करत.".

Sep 12, 2017, 03:30 PM IST

ट्रोलिंग हॉट... 'रमजान'मध्ये फातिमाचं बोल्ड फोटोशूट!

'दंगल' सिनेमात आमिर खानच्या मुलीच्या भूमिकेत झळकलेली फातिमा सना शेख पुन्हा एकदा चर्चेत आलीय. 

Jun 8, 2017, 06:50 PM IST