tribal

यालाच स्वातंत्र्य म्हणतात का? मानवी साखळी करत नदीच्या पाण्यातून मृतदेह नेण्याची वेळ... आदिवासींची व्यथा

देशाने गेल्यावर्षी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला. आता मोठ्या उत्साहात 76 वा स्वातंत्र्यदिन देशभरात उत्साहात साजरा होईल. पण या 76 वर्षात आदिवासी आणि गोरगरीब समाजाला खरंच स्वातंत्र्य मिळालं आहे का?  अलिशान वैभव सोडा, सध्या मुलभूत सुविधा तरी यांच्यापर्यंत पोहचल्या आहेत का?

 

Aug 14, 2023, 06:32 PM IST

'पढेगा इंडिया तो बढेगा इंडिया' पण इथे तर साधा रस्ताही नाही? शहापूरमधलं भयाण वास्तव

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील शाहापूर तालुक्यात अनेक आदिवासी पाड्यांवर रस्ते, वीज या मुलभूत सुविधाही नसल्याचं भयाण वास्तव समोर आलं आहे. विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून दररोज शाळेत जावं लागतं. 

Jul 15, 2023, 04:54 PM IST

ज्याच्या अंगावर लघुशंका केली त्याचा सन्मान; मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या हाताने धुतले आदिवासी तरुणाचे पाय

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) साधी जिल्ह्यात एका आदिवासी व्यक्तीवर लघुशंका करण्यात आल्याने संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. दरम्यान, या घटनेतील पीडित व्यक्तीला मुख्यमंत्री निवासस्थानी बोलावून त्याचा सत्कार करण्यात आला आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) यांनी त्यांची भेट घेत सन्मान केला आणि मदतीचं आश्वासन दिलं. 

 

Jul 6, 2023, 12:33 PM IST

मेळघाटात मांत्रिक करणार मातामृत्यू आणि बालमृत्यूचा दर कमी, आरोग्य विभागाचा अजब दावा

मेळघाटातील मांत्रिक रुग्णालयात घेऊन जाणार रुग्ण; मंत्रिकाच्या माध्यमातून बालमृत्यू व माता मृत्यू कमी होईल आरोग्य विभागाचा दावा; अनिस कडून निर्णयाचे स्वागत

Mar 28, 2023, 06:10 PM IST

जात प्रमाणपत्र नाकारल्याने शेकडो आदिवासींनी हिंदू देवतांना तहसिलदारांकडे केले सुपूर्द....

हिंदू देववतांची पूजा करुन आम्हाला एवढी मोठी शिक्षा मिळत असल्याची भावना यावेळी आंदोलनकांनी केली. त्यानंतर हिंदू देव देवतांचे फोटो, मूर्ती तहसीलदारांकडे सोपवण्यात आले

Jan 5, 2023, 05:39 PM IST
The tribals of Pune are deprived of basic facilities PT43S

VIDEO | आजारी महिलेला झोळीतून प्रवास

The tribals of Pune are deprived of basic facilities

Sep 25, 2022, 06:45 PM IST
A new crisis for children in Melghat PT50S

Video | मेळघाटात चिमुकल्यांवर नवं संकट

A new crisis for children in Melghat

Aug 21, 2022, 08:35 PM IST
Tribals Got Employment Zee 24 Taas Impact Story PT42S

आदिवासींनी बनवले झाडांच्या पानांपासून मास्क

 स्वतःच नैसर्गिक स्रोतांचा वापर करुन मास्क तयार केले

Mar 26, 2020, 11:39 AM IST