मुंबई - पुणे एक्स्प्रेस टोलचा झोल
Mar 8, 2017, 09:25 PM ISTसंगमनेरमध्ये स्थानिक वाहनांच्या टोलमाफीसाठी आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 12, 2017, 06:53 PM ISTसुराज्याची शपथ घेण्यासाठी भाजप कार्यकर्ते विदाऊट टोल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 6, 2017, 09:06 PM ISTसुराज्याची शपथ घेण्यासाठी भाजप कार्यकर्ते विदाऊट टोल
पुण्यातील भाजपच्या उमेदवारांनी आज मोठा गाजावाजा करत सुराज्याची शपथ घेतली.
Feb 6, 2017, 07:41 PM ISTटोल बंद करून वार्षिक एक रकमी टोल घ्यायची मागणी
Dec 19, 2016, 11:57 PM ISTडिजटल पेमेंट केल्यास नॅशनल हायवेवरच टोलमध्ये सवलत
नोटबंदीनंतर भारत कॅशलेस इकोनॉमी बनवण्यासाठी मोदी सरकारनं पुढचं पाऊल टाकलं आहे.
Dec 8, 2016, 09:43 PM ISTटोल वसुलीला सुरुवात, सुट्टे नसल्यामुळे कर्मचारी आणि वाहन चालकांमध्ये बाचाबाची
टोल नाक्यांवर आता टोल वसुलीला सुरुवात झाली आहे. मध्यरात्रीपासून मुंबईच्या टोल नाक्यांवरही ही वसुली सुरु झालीय.
Dec 3, 2016, 09:40 AM ISTटोल कंत्राटदारांची राज्य सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी
टोल कंत्राटदारांनी त्यांना झालेल्या नुकसान भरपाईची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. नोटबंदीचा निर्णयानंतर केंद्रप्रणे राज्यातही टोल नाक्यांवर टोल वसुली बंद होती.
Dec 2, 2016, 09:25 AM ISTमहामार्गावर उद्यापासून टोल आकारणी, स्वाईप मशिनची व्यवस्था
राष्ट्रीय महामार्गांवरती टोल आकारणीला उद्या 2 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून सुरुवात होणार आहे. ज्यांच्याकडे पैसे नसतील त्यांच्यासाठी स्वाईप मशिनची व्यवस्था करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.
Dec 1, 2016, 03:25 PM ISTटोलनाक्यांवर तीन डिसेंबरपासून चालणार पाचशेच्या जुन्या नोटा
नोटाबंदीच्या निर्णय़ामुळं झालेली अडचण अजूनही दूर होत नसल्यानं टोलमाफीची मुदत वाढवण्यात आली आहे.
Nov 24, 2016, 06:34 PM ISTराष्ट्रीय महामार्गांवर टोलमाफीची मुदत आणखी वाढवली
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टोलमाफीला आणखी मुदत वाढ दिली आहे. त्यामुळे 24 नोव्हेंबर मध्यरात्रीपर्यंत टोलमाफीतून वाहनचालकांची सुटका झाली आहे.
Nov 17, 2016, 06:37 PM IST18 नोव्हेंबरपर्यंत राष्ट्रीय महामार्गांवर टोलमाफी
राष्ट्रीय महामार्गांवर आता 18 नोव्हेंबरपर्यंत टोल माफ करण्यात आला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी ही घोषणा केली आहे.
Nov 14, 2016, 02:22 PM ISTराज्यातही टोलमाफीला आणखी मुदत वाढ
५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रद्द झाल्याने उडालेला गोंधळ आणि टोल महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी टोलमाफीला आणखी मुदत दिली आहे. राज्यात 3 दिवस टोलमाफी असणार आहे.
Nov 11, 2016, 07:11 PM ISTदेशात टोलमाफीला आणखी 3 दिवस मुदत वाढ, गडकरींची घोषणा
५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रद्द झाल्याने उडालेला गोंधळ आणि टोल महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी टोलमाफीला आणखी मुदत दिली आहे. तशी घोषणा केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलेय.
Nov 11, 2016, 07:06 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही अवैधरित्या टोलवसुली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 9, 2016, 11:33 PM IST