यंदा बाप्पाला टोल नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 27, 2014, 09:24 AM ISTकोल्हापूर टोलबाबत मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 26, 2014, 03:14 PM IST‘जिथवर जाणार तिथपर्यंत भरा टोल’
टोलवरून उठलेलं वादळ क्षमवण्यासाठी मोदी सरकार नवी टोल नीती अंमलात आणण्याचा विचार करत आहे.
Jul 5, 2014, 07:05 PM ISTटोलनाक्यांबद्दलची लपवाछपवी...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 2, 2014, 09:54 PM ISTएसटीची आजपासून टोलमधून मुक्ती
राज्यातले टोलनाके आजपासून टप्प्याटप्प्याने बंद होणार आहेत. पहिल्या टप्प्यात 44 टोलनाके बंद होणार असून, आजपासून एसटीला कुठेही टोल भरावा लागणार नाही, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेय.
Jul 1, 2014, 08:18 AM ISTउद्या ४४ टोल बंद, एसटीलाही सवलत
राज्यातील टोलनाके उद्यापासून टप्प्याटप्प्याने बंद होणार आहेत. पहिल्या टप्प्यात 44 टोलनाके बंद होणार असून, उद्यापासून एसटीला कुठेही टोल भरावा लागणार नाही, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलंय...
Jun 30, 2014, 06:55 PM ISTशिवसेनेचा खारघार टोलनाक्याविरोधात आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 27, 2014, 02:26 PM ISTठाणे, मुलुंड हद्दीतील टोल कधी बंद होणार?, भुजबळांचे आश्वासन
राज्यातले ४४ टोलनाके बंद करण्याची घोषणा झाली. पण ठाणे जिल्ह्यातले आणि मुलुंडच्या हद्दीतले टोलनाके कधी बंद करणार, असा सवाल ठाणेकर आणि मुलुंडकरांनी विचारला आहे. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावरचे टोल बंद करण्यासाठी केंद्र सरकारचं मार्गदर्शन घेऊ, असं आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी दिलंय.
Jun 11, 2014, 08:12 AM ISTटोल नाके बंदचा निर्णय हे मनसेचे यश - दरेकर
राज्य सरकारच्या टोल नाके बंद करण्याच्या निर्णय हे मनसेच्या आंदोलनाचं यश आहे, अशी प्रतिक्रिया मनसे आमदार प्रविण दरेकर यांनी दिलीय.. तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी हे सरकारला उशिरा सुचलेलं शहाणपण असल्याचं म्हटलंय.
Jun 10, 2014, 08:05 AM ISTदेर आए, दुरूस्त आए - राज ठाकरे
देर आए, दुरूस्त आए... अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज राज्यातील ४४ टोल नाके बंद झाल्यावर प्रतिक्रिया दिली. टोल आंदोलनाचे फलित काय, असा प्रश्न विचारणा-यांना उत्तर मिळाले, असाही टोला राज ठाकरे यांनी लगावला आहे.
Jun 9, 2014, 07:26 PM ISTकोल्हापुरात पुन्हा टोल वसुली सुरू होणार
कोल्हापुरातील टोल वसुली पुन्हा सुरू होणार आहे, कारण कोल्हापूर परिसरातील "आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर` या कंपनीच्या नऊ नाक्यांवरील टोलवसुली पुन्हा सुरू करून या नाक्यांना पोलिस संरक्षण द्यावे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज दिलाय.
May 6, 2014, 10:18 AM ISTटोलचा फटका एसटी महामंडळाला
टोलनाक्यांमुळे राज्यभरात डोकेदुखी वाढली असताना आता, टोलचा फटका एसटी महामंडळाच्या नागपूर विभागालाही बसलाय. गेल्या तीन वर्षांपासून नागपूर विभाग तोट्यात आहे. तोट्याच्या रकमेपैकी जवळपास एक तृतीयांश रक्कम निव्वळ टोलसाठी खर्च होत असल्यानं एसटीचं चाक आणखी गाळात रूततंय.
May 3, 2014, 08:26 AM IST`एक्स्प्रेस वे`वरील टोलच्या रकमेत अठरा टक्यांनी वाढ
पुणे-मुंबई `एक्स्प्रेस वे`वरील टोलच्या रकमेत अठरा टक्यांनी वाढ होणार आहे. उद्यापासून हे नवे दर लागू होणार असून टोलची नवीन दरवाढ २०१७पर्यंत राहाणार आहेत.
Mar 31, 2014, 01:19 PM ISTमुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना `टोल`वलं...
राज्याचं नव टोल धोरण लवकरच आणू, असं आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिलं खरं... पण, पाळलं मात्र नाही...
Mar 5, 2014, 08:47 PM ISTतर राज ठाकरे यांची संपत्ती जप्त करणार – आर.आर. पाटील
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या टोलविरोधी आंदोलनात झालेल्या नुकसानीची भरपाई राज ठाकरे यांनी दिली नाही तर आम्ही निवडणूक आयोगाला याची माहिती देऊ तरीही भरपाई दिली नाही तर कराची वसुली करतात तशी त्यांची मालमत्ता जप्त करून वसूली केली जाईल असं गृहमंत्री आर आर पाटील यांनी म्हटलंय.
Feb 17, 2014, 04:21 PM IST