theft

गॅस कटरने एटीएम फोडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

एसबीआय (SBI) शाखेचं एटीएम फोडून सात लाखांची रोकड पळवण्यात आली होती.

Dec 15, 2019, 04:29 PM IST

गाडीचा EMI भरण्यासाठी ९ लाखांच्या कांद्याची चोरी?

कांद्याच्या किंमती २०० रुपयांवर पोहचल्या आहेत.

Dec 9, 2019, 02:41 PM IST
Thane Onion theft for drugs PT2M48S

ठाणे | नशा करण्यासाठी ६० किलो कांद्यांची चोरी

ठाणे | नशा करण्यासाठी ६० किलो कांद्यांची चोरी

Nov 19, 2019, 12:00 AM IST

नशा करण्यासाठी ठाण्यातून ६० किलो कांद्यांची चोरी

नशा करण्यासाठी माणूस कोणत्याही पातळीवर जातो.

Nov 18, 2019, 11:24 PM IST

मॉडेलिंगसाठी घरफोड्या करणारा तरुण अटकेत

घरफोडी करण्यासाठी हा आरोपी नेहमी दुपारी १२ ते ४ हीच वेळ निवडायचा. 

Oct 12, 2019, 12:47 PM IST

....म्हणून चोराने विकले 'महागुरुं'चे पुरस्कार

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार....

Oct 4, 2019, 11:13 AM IST

देवपूजेनंतर देवालाच गंडा, चोराला अटक

चोरांच्याही एक एक भन्नाट आयडिया आणि कल्पना असतात

Oct 2, 2019, 06:22 PM IST

मुंबईत घरफोडी करणारे गुन्हेगार अटकेत

सराईत गुन्हेगारांना अटक

Aug 29, 2019, 08:24 PM IST
Theft on manhlle in mumbai goregoan PT1M12S

मुंबई | मॅनहोलवरील लोखंडी झाकण चोरणारे गजाआड

मुंबई | मॅनहोलवरील लोखंडी झाकण चोरणारे गजाआड

Aug 23, 2019, 12:10 PM IST

चोर समजून नागरीकांचा एका प्रियकराला बेदम चोप

प्रियकराला प्रेयसीला भेटण्यासाठी जाणं पडलं महाग

Jul 22, 2019, 01:07 PM IST
 Aurangabad ATM Machine Theft PT1M2S

औरंगाबाद | औरंगाबादमध्ये चोरट्यांनी पळवले एटीएम

Aurangabad ATM Machine Theft
औरंगाबादमध्ये चोरट्यांनी पळवले एटीएम

Jul 13, 2019, 05:40 PM IST

चोरांनी 'एटीएम'मधून पैसेही काढले पण बँकेला थांगपत्ताही लागला नाही

पोलीस आणि बँक अधिकारी यांनी सीसीटीव्ही तपासले असता ही बाब उघड झाली

Jul 11, 2019, 06:51 PM IST
Kalyan Water Theft From Main Pipeline PT1M27S

कल्याण | कल्याणमध्ये एमआयडीसीच्या जलवाहिनीतून पाणीचोरी

कल्याण | कल्याणमध्ये एमआयडीसीच्या जलवाहिनीतून पाणीचोरी

Jul 9, 2019, 07:10 PM IST

Exclusive : मुंबईत मोबाईल चोराला पकडताना लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू

लोकलमध्ये मोबाईल चोरट्याने लंपास केला. चोराचा पाठलाग करताना..

Jul 9, 2019, 10:17 AM IST
Mumbai Man Died In Attempt To Catch The Mobile Theft Jumps Out Of Running Train PT29S

मुंबई । लोकलमध्ये मोबाईल चोरी, चोराला पकताना पडून प्रवाशाचा मृत्यू

मुंबईत रविवारी सात च्या सुमारास चर्णी रोड स्थानकात घडलेली घटना.शकील शेख या प्रवाश्याचा चोरट्याने मोबाइल हिसकावून धावत्या लोकल मधून फलाटावर उतरून पळ काढला.शकील यांनी लोकल मधून उतरून चोरट्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत लोकल ने वेग पकडला होता वेगाचा अंदाज न आल्याने फलाट आणि लोकल च्या मध्ये पडून शकील शेख यांचा मृत्यू झाला.

Jul 9, 2019, 09:50 AM IST