Unseasonal Rain : राज्यात पुढील 3 दिवस मुसळधार पाऊस, 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
Unseasonal Rain In Maharastra : येत्या तीन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याकडून (IMD) वर्तविण्यात आली आहे.
May 10, 2024, 09:38 PM ISTWeather News | विदर्भात पारा 44 अंशांवर; पाहा हवामानाचा घाम फोडणारा अंदाज
Maharashtra Vidarbha Temperature Rising Records 44 Degree
May 6, 2024, 11:40 AM ISTउन्हाचा पारा चाळीशी पार गेल्याने नाशिकमधील 90 टक्के सिग्नल बंद
गेल्या आठवड्याभरापासून नाशिक शहरात सह जिल्हाभरात तापमान 40 पार गेले आहे. शहरात उन्हाची तीव्रता वाढली आहे. यामुळे उष्मघाताचा परिणाम देखील नागरिकांवर जाणवतोय यासाठी नाशिक पोलिसांनी एक अनोखा निर्णय घेतला आहे.
Apr 22, 2024, 07:07 PM ISTWeather Update : पुणे जिल्ह्यात पावसाचा यल्लो अलर्ट! विजांच्या कडकडाटासहीत महाराष्ट्रात पाऊस
Maharashtra Weather Update : ऐन उन्हाळ्यात महाराष्ट्रात हवामानाने आपलं रुप बदललं आहे. अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळत आहे. हवामान विभागाने याबाबत माहिती जाहीर केली आहे.
Apr 21, 2024, 06:49 AM ISTराज्यात उकाडा वाढणार, महाराष्ट्राच्या 'या' जिल्ह्यांचे तापमान वाढले
Maharashtra Weather : विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्राच्या तापमानात कमालीची वाढ झाली आहे. राज्यातील वातावरण पुढील दोन दिवस तापणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलंय.
Mar 30, 2024, 06:37 AM ISTदेशात उन्हाच्या झळा तीव्र, 'या' शहरात 41 अंश तापनाची नोंद...IMD ने जारी केला अलर्ट
Hitwave in India : देशातील बहुतांश राज्यात उन्हाचा तडाखा वाढल्याने झळा असह्य झाल्या आहेत. काही शहरात तर कमाल तापमान 41 अंशाच्यावर गेल्याने मार्च महिन्याच्या अखेरपासूनच तापमान वाढू लागलं आहे.
Mar 29, 2024, 03:51 PM ISTWeather Forecast : आजही 'या' भागात पावसाची शक्यता; विदर्भ,मराठवाड्यात हवामान खात्याचा अंदाज काय?
Weather Update : महाराष्ट्रासह देशातील बहुतेक भागांमध्ये आजही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वेधशाळेनेही ही माहिती दिली असून कोणत्या भागात पावसाची शक्यता आहे ते जाणून घ्या...
Mar 2, 2024, 08:57 AM IST
मुंबईसह कोकणात गारठ्याला सुरुवात, पाहा राज्यभरात कसे आहे तापमान?
Cold Weather: 23 जानेवारीपर्यंत तापमान 26 अंश सेल्सिअस राहणार आहे.
Jan 21, 2024, 06:39 AM ISTMaharashtra Weather : नव्या वर्षात वातावरणात पुन्हा बदल, थंडीचा काढता पाय.. ढगाळ वातावरण
Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा एकदा तापमानात बदल, ढगाळ वातावरण मात्र थंडी ओसरली..
Dec 31, 2023, 08:43 AM ISTParbhani | परभणी जिल्ह्याच्या तापमानात कमालीची घट, पारा आणखी खाली जाणार
Parbhani | परभणी जिल्ह्याच्या तापमानात कमालीची घट, पारा आणखी खाली जाणार
Dec 26, 2023, 11:55 AM ISTमहिला की पुरुष? कुणाचं शरीर जास्त गरम असते? किती असतं नॉर्मल तापमान?
महिला की पुरुष? कुणाचं शरीर जास्त गरम असते? किती असतं नॉर्मल तापमान?
Nov 13, 2023, 10:11 PM ISTचिंता वाढली! प्रदूषणाच्या बाबतीत मुंबईने दिल्लीलाही टाकलं मागे, सर्वत्र विषारी हवा
Mumbai Air Pollution : मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात धुरकट वातावरण पाहायला मिळत आहे. (Mumbai vs Delhi Air Polluted Situation) या वातावरणामुळे सर्दी, खोकल्या (Mumbai Bad Air Quality Reason for Health Issues) सारख्या आजारांनी नागरिकांना घेरलं आहे. दिल्लीने प्रदूषणाच्या बाबतीत मुंबईलाही मागे टाकलं आहे आणि हिच मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा आहे.
Oct 20, 2023, 11:17 AM ISTविमानं नेहमी पांढऱ्या रंगाचीच का असतात?
तुम्ही कधी विचार केला आहे का की विमाने नेहमी पांढऱ्या रंगात का असतात? किंवा ही विमाने इतर कोणत्याही रंगात का आढळत नाहीत? बरं, आमच्याकडे या सर्व प्रश्नांची तपशीलवार उत्तरे आहेत आणि आम्ही जोडलेच पाहिजे, हे उत्तर तुम्हाला वाचनात मनोरंजक बनवेल. प्रवासी विमानांसाठी पांढरा हा प्राधान्याचा रंग का आहे हे सुंदरपणे स्पष्ट केले. येथे काही मनोरंजक तथ्ये देखील आहेत, हे सर्व काही आश्चर्यकारक चित्रांसह.
Oct 11, 2023, 04:19 PM ISTचंद्रावरील तापमान मानवाला झेपेल का? चांद्रयान 3 मोहिमेतील पहिला अत्यंत महत्वाचा प्रयोग
चांद्रयान 3 मोहिमेतील पहिला प्रयोगाबाबतची माहिती इस्रोने दिली आहे. विक्रम लँडरच्या ChaSTE पेलोडच्या मदतीने चंद्रावरील तापमानाचे निरिक्षण करण्यात आले आहे.
Aug 27, 2023, 03:57 PM IST