'भारताच्या मुली'चं भाजप नेत्याला प्रत्यूत्तर...
मुंबई : आपल्याला ‘पाकिस्तानची सून’ म्हणून हिणवणाऱ्या भाजपचे नेते लक्ष्मण यांना सानिया मिर्झा हिनं सडेतोड प्रत्यूत्तर दिलंय. ‘मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत भारतीय असेन’ असं सानियानं म्हटलंय.
Jul 24, 2014, 01:48 PM ISTपाकिस्तानची सून' तेलंगनाची ब्रँड अॅम्बेसेडर होऊ शकत नाही-भाजप
Jul 24, 2014, 12:56 PM ISTपाकिस्तानची सून' तेलंगनाची ब्रँड अॅम्बेसेडर होऊ शकत नाही-भाजप
टेनिस स्टार सानिया मिर्झा हिला नुकतंच तेलंगनाची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलीय... पण, यामुळे आणखी एक नवा वाद उभा राहिलाय.
Jul 24, 2014, 12:32 PM ISTसानिया बनली तेलंगणाची ब्रँड अॅम्बेसेडर!
भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा हिला स्वतंत्र तेलंगणा राज्याची ब्रांड अॅम्बेसेडर म्हणून घोषित करण्यात आलंय.
Jul 23, 2014, 12:06 PM ISTहैदराबादमधील 26 विद्यार्थ्यांना व्यास नदीत जलसमाधी
हिमाचल प्रदेशात मंडी इथं व्यास नदीत बोट बुडून 26 विद्यार्थी बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येतेय. हे सर्व विद्यार्थी हैदराबादचे आहेत. फोटोग्राफी करण्यासाठी हे विद्यार्थी हिमाचलला गेल्याचं समजतंय.
Jun 9, 2014, 10:12 AM ISTदेशात तेलंगणा या 29व्या राज्याचा जन्म
देशात तेलंगणा या 29 व्या राज्याचा जन्म झालाय. या ऐतिहासिक क्षणी हैदराबादमध्ये तेलंगणावासियांनी जोरदार जल्लोष केला. ठिकठिकाणी फटाके फोडून, आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी मिठाई आणि बिर्याणीचं वाटप करण्यात आलं.
Jun 2, 2014, 08:17 AM ISTचिरंजीवीनं रांग तोडली, तरुणानं केला विरोध
केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस खासदार अभिनेता चिरंजीवी यांची आज हैदराबादमध्ये मतदानावेळी एका तरूणानं चांगलीच जिरवत त्याला आपली जागा दाखवली.
Apr 30, 2014, 01:18 PM ISTके. चंद्रशेखर राव : टीआरएस ठरणार किंगमेकर
के चंद्रशेखर राव यांनी त्यांच्या आयुष्यात पाहिलेलं स्वप्न पूर्णत्वास आलं आहे. स्वतंत्र तेलंगणा हे त्यांच्यासह लाखो कार्यकर्त्यांच स्वप्न होतं.
Apr 4, 2014, 04:44 PM ISTचंद्राबाबू नायडूः विभाजीत आंध्राचे आशावादी `सीईओ`
एकेकाळी भारतीय राजकारणावर चंद्राबाबू नायडू यांचा दबदबा होता. देशातील दिग्गज राजकारण्यांमध्ये त्यांचं नाव घेतलं जात होतं, त्यांना सीईओ ऑफ आंध्र प्रदेश म्हटलं जात होतं. एऩडीए सरकारवर वचक ठेवण्यापर्यंत त्यांची राजकीय शक्ती होती.
Apr 4, 2014, 04:17 PM ISTतेलंगणावरून काँग्रेसच्या अडचणी वाढल्या
तेलंगणा प्रश्नावरुन आता कॉंग्रेसच अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झालीय. कारण आंध्रचे मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी यांनी तेलंगणाच्या प्रश्नावर पार्टीपेक्षा लोकांबरोबर जाण्याचा निर्णय घेतलाय.
Feb 18, 2014, 04:47 PM ISTतेलंगणा विधेयक मंजूर, हैदराबादमध्ये जल्लोष
संसदेतल्या नाट्यमय घडामोडींनंतर वादग्रस्त तेलंगणा विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आलंय. गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सीमांध्रांला विशेष आर्थिक पॅकेज देण्याची घोषणा केली.
Feb 18, 2014, 04:39 PM ISTआंध्र प्रदेशचे विभाजन, तेलंगणा नवे राज्य
आंध्र प्रदेशचे विभाजन करून वेगळ्या तेलंगणा राज्याची निर्मिती करण्यासंबंधीच्या वादग्रस्त विधेयकाचा ठराव आज शुक्रवारी मंत्रिमंडळात मंजूर करण्यात आला. त्यामुळे नवे तेलंगणा राज्य अस्तित्वात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी आणि मूळचे तेलंगणाचे नसलेले इतर काँग्रेस नेते यांचा तेलंगणाच्या निर्मितीला विरोध आहे.
Feb 7, 2014, 11:14 PM ISTउद्या विदर्भ वेगळा करतील, म्हणून विरोध - उद्धव ठाकरे
स्वतंत्र तेलंगणाला शिवसेनेने विरोध केला आहे. तेलगू देसम पक्षाचे चंद्राबाबू नायडू यांनी आज उद्धव ठाकरे यांची मुंबईत मातोश्रीवर भेट घेतली, यानंतर उद्धव ठाकरे यांनी हे मत व्यक्त केलं आहे.
Feb 5, 2014, 12:26 PM ISTचंद्राबाबू नायडू मातोश्रीवर दाखल
आंध्रप्रदेशात स्वतंत्र तेलंगणावर वातावरण तापलं असतांना, तेलगू देसम पार्टीचे चंद्राबाबू नायडू आज मातोश्रीवर दाखल झाले आहेत.
Feb 5, 2014, 11:35 AM ISTतेलंगणात ‘सोनियाम्मा’ची मूर्ती तयार मंदिरही लवकरच
आपल्या देशात व्यक्तीपूजेचा सूर खूप दिसतो. आता तर कलाकार, क्रिकेटपटूंसोबत राजकारण्यांचेही मंदिर बनू लागले आहेत. स्वतंत्र तेलंगणाच्या मुद्द्यावर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळं आंध्रप्रदेशच्या एका आमदारानं सोनिया गांधींना `माँ तेलंगण`चा दर्जा देत, त्यांचं मंदिर उभारणार असल्याचं सांगितलंय.
Jan 9, 2014, 04:10 PM IST