'एक छपरी आहे ज्याने...'; वादग्रस्त पोस्ट लाईक केल्याने वादात अडकला मोहम्मद शमी
Mohammed Shami : आयपीएल 2024 साठी काही दिवस उरलेले असताना मोठा वाद समोर आला आहे. हार्दिक पांड्याबाबत केलेल्या कमेंटवर मोहम्मद शमीने प्रतिक्रिया व्यक्त केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहेत.
Mar 14, 2024, 01:50 PM ISTMohammed Siraj : 'मी ठरवलं क्रिकेट सोडायचं...', BCCI ने शेअर केला 'मिया सिराज'च्या स्ट्रगलची कहाणी
BCCI Shares Mohammed Siraj Video : मोहम्मद सिराजचा प्रवास साधासोपा कधीच नव्हता. याच मोहम्मद सिराजच्या वाढदिवसानिमित्त बीसीसीआयने एक व्हिडीओ शेअर केला आहे.
Mar 13, 2024, 03:35 PM ISTIND vs ENG : सचिन तेंडूलकरसाठी 'हे' 2 खेळाडू धर्मशाळा टेस्टचे हिरो, काय म्हणाला सचिन?
India vs England Test Series : भारताने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील सर्व सामने खेळले आणि संघाला 4-1 ने विजय मिळवून दिला. या कसोटी मालिकेत कुलदीप व रविचंद्रन अश्विन या फिरकी जोडीने इंग्लंडच्या फलंदाजांची चांगलीच फिरकी घेतलीय.
Mar 10, 2024, 04:28 PM ISTICC क्रमवारीत टीम इंडियाच किंग, तिन्ही फॉर्मॅटमध्ये भारत अव्वल स्थानावर
ICC Test Ranking : भारत आणि इंग्लंड यांच्यात नुकताच पाच टेस्ट मॅचेसची सिरीज पार पडली आहे. हैद्राबाद टेस्ट मॅचमध्ये इंग्लंडने आपले वर्चस्व सादर केले होते, पण यानंतर भारताने नंतरच्या चारही टेस्ट मॅचमध्ये इंग्लंडला धूळ चारत पाच टेस्ट मॅचेसची सिरीज आपल्या नावावर केली आहे.
Mar 10, 2024, 02:55 PM ISTटीम इंडियाकडून तिसऱ्याच दिवशी इंग्लंडचा धुव्वा, 1 इनिंग आणि 64 धावांनी विजय
भारत आणि इंग्लड यांच्यात धर्मशालामध्ये सुरु असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यात भारताचा विजय झाला आहे. या विजयामुळे भारताने 4-1 अशा मोठ्या फरकाने सिरिज जिंकली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आणि आश्विनच्या 5 विकेट्सच्या जोरावर टीम इंडियाने हा विजय मिळवला आहे.
Mar 9, 2024, 02:01 PM ISTRohit Sharma: चुकीचं आऊट दिल्यामुळे रोहितकडून अंपायरला शिवीगाळ? VIDEO झाला व्हायरल
Rohit Sharma: इंग्लंडच्या टीमचा ऑलआऊट झाल्यानंतर तिसऱ्या सेशनमध्ये रोहित शर्मा ( Rohit Sharma ) फलंदाजी करत होता. यावेळी 7 व्या ओव्हरमध्ये जेम्स अँडरसनच्या बॉलवर अंपायरने रोहितला चुकीचा आऊट दिला.
Mar 7, 2024, 08:28 PM IST92 वर्षांच्या इतिहासात कधीच घडलं नाही, पण कुलदीपने करून दाखवलं!
भारताच्या कसोटी इतिहासात 2000 चेंडूंपेक्षा कमी बॉलमध्ये 50 कसोटी विकेट्स घेणारा कुलदीप पहिला खेळाडू ठरला आहे.
Mar 7, 2024, 07:24 PM ISTIND vs ENG : कुलदीप यादव मोठ्या मनाचा, इंग्लंडची इनिंग संपल्यावर अश्विनसोबत काय केलं पाहा...Video
England vs India : इंग्लंडच्या डाव संपल्यावर कुलदीप यादवने आश्विनला (Ravichandran Ashwin) असा काही सन्मान दिला की क्रिकेट चाहत्यांनी कुलदीपचं (Kuldeep Yadav) कौतूक केलंय.
Mar 7, 2024, 06:48 PM ISTटीम इंडियात 'या' धाकड खेळाडूचं होणार पदार्पण, इंग्लंडच्या बॅझबॉलला प्रत्युत्तर
India Vs England 5th Test: भारत आणि इंग्लंडदरम्यानच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना येत्या 7 मार्चपासून धर्मशालात खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाने आधीच ही मालिका 3-1 अशी जिंकली आहे.
Mar 5, 2024, 02:14 PM ISTInd vs ENG : धर्मशाळेत इतिहास घडवणार टीम इंडिया! होणार का 112 वर्ष जुन्या रेकॉर्डची बरोबरी?
IND vs ENG : टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धची मालिका 3-1 जिंकून आपल्या खिशात टाकली आहे. या मालिकेचा पहिला सामना इंग्लंडने जिंकला होता. पण, यानंतर भारताने सलग तीन सामने जिंकत वर्चस्व प्रस्थापित केले. आता पाचवा सामना औपचारिक असला तरीही टीम इंडियाकडे इतिहास घडवण्याची संधी आहे.
Mar 5, 2024, 01:41 PM ISTWTC Point Table : खडूस ऑस्ट्रेलियामुळे टीम इंडियाला मिळाली गुड न्यूज; 'या' क्रमांकावर पोहोचला संघ
WTC Points Table Update : कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा पराभव केला. त्यामुळे आता पाईंट्स टेबलमध्ये मोठे उलटफेर झाले आहेत. तसेच टीम इंडियाला गुड न्यूज देखील मिळाली आहे.
Mar 3, 2024, 02:49 PM ISTIND vs ENG : रोहित निघाला कामापुरता मामा, 'या' खेळाडूला गाजर देऊन दाखवला बाहेर रस्ता
IND vs ENG 5th Test : मालिका विजयानंतर सुंदर (Washington Sundar) पाचव्या टेस्टमध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळेल, अशी चर्चा सुरू होती. मात्र, सुंदरला डावलण्यात आल्याने बीसीसीआयवर टीका होताना दिसत आहे.
Feb 29, 2024, 04:39 PM ISTIND vs ENG: सरफराज-जुरेलला मिळणार BCCI चा सेंट्रल क्रॉन्ट्रॅक्ट? पाहा नियम काय सांगतो
भारतविररूद्ध इंग्लंड यांच्यात सध्या पाच टेस्ट सामन्यांची कसोटी सुरू आहे. या कसोटीमध्ये टीम इंडियाचे दोन धाकड फलंदाज ध्रुव जुरेल आणि सरफराज खान यांनी धमाकेदार अंदाजात पदार्पण करून आपली छाप सोडलीय, तरी बीसीसीआयने नवा अॅनुअल कॉन्ट्रॅक्टची घोषणा केलेली आहे. पण दुर्देवाने या कॉन्ट्रॅक्टमधून जुरेल आणि सरफराज या दोघांना वगळण्यात आलं आहे.
Feb 29, 2024, 01:50 PM IST
BCCI Central Contract : पंगा घेणाऱ्या खेळाडूंची बीसीसीआयने घेतली शाळा, एका ओळीत शिकवला धडा!
बीसीसीआयशी पंगा घेणं श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांना महागात पडलं आहे. या दोन्ही स्टार खेळाडूंना बीसीसीआयने करार यादीतून डावललं आहे.
Feb 28, 2024, 08:37 PM ISTBCCI च्या ग्रेड ए+ श्रेणीत फक्त 'हे' चार खेळाडू; कमावणार 7 कोटी रुपये; वाचा यादी
बीसीसीआयने आपल्या वार्षिक कराराची घोषणा केली आहे. हा वार्षिक करार 1 ऑक्टोबर 2023 ते 30 सप्टेंबर 2024 पर्यंत असणार आहे.
Feb 28, 2024, 07:07 PM IST