teachers

कर्जमाफीसाठी अर्ज करणाऱ्या शासकीय अधिकारी, शिक्षकांवर कारवाई होणार

कर्जमाफीसाठी अर्ज करणाऱ्या शासकीय अधिकारी, शिक्षकांवर कारवाईचा बडगा उचलण्याचा निर्णय राज्याच्या सहकार विभागाने घेतला आहे. 

Sep 22, 2017, 06:21 PM IST

राज्य पुरस्कारांची घोषणाच नाही, शिक्षकांतून तीव्र नाराज

शिक्षक दिन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाही अजून राज्य शिक्षक पुरस्कारांची घोषणाच सरकारकडून झालेली नाही. म्हणून तातडीनं राज्य शिक्षक पुरस्कारांची घोषणा करण्याची मागणी, शिक्षक परिषदेनं पत्राद्वारे शालेय शिक्षण विभागाकडे केली आहे. 

Sep 1, 2017, 07:39 AM IST

यवतमाळ येथे गृहराज्यमंत्र्याच्या उपस्थित शिक्षक प्रलंबित प्रश्नांवरची सभा वादळी

जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी घेतलेली सहविचार सभा वादळी ठरली.

Jul 22, 2017, 05:45 PM IST

या शाळेत शिक्षकांचाच आहे तुटवडा

या शाळेत शिक्षकांचाच आहे तुटवडा

Jul 8, 2017, 09:56 PM IST

या शाळेत शिक्षकांचाच आहे तुटवडा

पद्मावती परिसरात वि स खांडेकर शाळा आहे. इथली परिस्थिती पाहिल्यानंतर तुम्ही चक्रावूनच जाल. 

Jul 8, 2017, 08:41 PM IST

शाळेतच शिक्षिकेची गळफास लावून आत्महत्या

शाळेतच शिक्षिकेची गळफास लावून आत्महत्या 

Jul 5, 2017, 09:26 PM IST

पुण्यात शिक्षकांचा पालिकेवर मोर्चा आंदोलन

'समान काम समान वेतन' च्या मागणीसाठी पुण्यातील हंगामी शिक्षकांनी महापालिकेवर मोर्चा काढला. यावेळी शिक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

Jun 22, 2017, 09:38 PM IST

बारावीच्या पेपर तपासणीबाबत शिक्षकांचा असहकार

बारावीच्या पेपर तपासणीबाबत शिक्षकांचा असहकार 

Feb 22, 2017, 05:40 PM IST

शिक्षक, पदवीधर निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीत भाजपाच्या विरोधात काम करण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतलाय. 

Jan 31, 2017, 04:06 PM IST

खाजगी माध्यमिक शिक्षकांचं लाक्षणिक उपोषण

खाजगी माध्यमिक शिक्षकांचं लाक्षणिक उपोषण

Dec 20, 2016, 08:33 PM IST