VIDEO । चक्रीवादळ घोंगावतंय, साताऱ्यात वाऱ्यासह जोरदार पाऊस
Cyclone Tauktae Statara Strong Winds With Rain
May 17, 2021, 03:25 PM ISTVIDEO । चक्रीवादळ : मच्छिमारांना समुद्रात जाण्यास मनाई
Cyclone Tauktae : Fishermen are not allowed to go to sea
May 17, 2021, 03:15 PM ISTVIDEO । चक्रीवादळ मुंबईपासून 160 किमी अंतरावर
Cyclone Tauktae 160 km from Mumbai
May 17, 2021, 03:10 PM ISTचक्रीवादळाचा तडाखा : दोन बोटी वाहून गेल्या; एका खलाशाचा मृत्यू तर तिघे बेपत्ता
Cyclone Tauktae: चक्रीवादळाचा तडाखा सिंधुदुर्गाला (Sindhudurg) बसला असून देवगड तालुक्यातील आनंदवाडी बंदर येथे नांगरुन ठेवलेल्या दोन बोटी वाहून गेल्याने बुडाल्या आहेत.
May 17, 2021, 02:12 PM ISTTauktae चक्रीवादळ : मुंबईत पावसाचा जोर वाढला, नवी मुंबईत एक बळी
मुंबई आणि मुंबई पश्चिम उपनगरात पावसाचा जोर वाढला आहे. पुढील तीन तास जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
May 17, 2021, 10:08 AM ISTगोव्याच्या किनारपट्टीला धडकले तौक्ते चक्रीवादळ; निसर्गाच्या रौद्र रुपाने प्रशासन हादरले
तौक्ते चक्रीवादळ गोव्याच्या किनाऱ्यावर धडकले आहे
May 16, 2021, 11:27 AM ISTचक्रीवादळाचा इशारा : मुंबईत दोन दिवसांसाठी कोरोना लसीकरण थांबले
महाराष्ट्राची राजधानी मुंबईला (Mumbai)Tauktae या चक्रीवादळाचा तडाखा (Cyclone Tauktae) बसण्याची शक्यता आहे.
May 15, 2021, 09:33 AM ISTCyclone Tauktae: १५ व १६ मे रोजी मुंबईत वेगाने वारे वाहण्याची शक्यता, यंत्रणा सतर्क
मुंबई महापालिकेचे सतर्क राहण्याच्या सूचना
May 14, 2021, 07:35 PM ISTसिंधुदुर्ग आणि महाड-पोलादपूर तालुक्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस
विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात
May 14, 2021, 06:05 PM IST