मुंबई । लहरी हवामानाचा परिणाम आरोग्यावर होणार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 20, 2017, 07:00 PM ISTउन्हाचे चटके, अशी घ्या उन्हाळ्यात काळजी?
कडक उन्हाळ्यात काळजी घेण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे.
Mar 29, 2017, 07:27 PM ISTWhatsapp चा हा मेसेज तुम्हाला आला असेल तर ही घ्या काळजी?
सध्या व्हाटस्अॅप एक मेसेच येत आहे. तो तुम्ही न वाचता ओके केलात तर तुम्हाला अडचण येऊ शकते. त्यामुळे हा मेसेच वाचूनच पुढे जा. किंवा तुम्ही या मेसेजला ओके केले असेल तर घाबरु नका. तुम्ही खालील माहिती वाचा आणि त्याप्रमाणे करा.
Aug 27, 2016, 10:10 PM ISTचिपळूण पोलिसांचा अनोखा उपक्रम
वृध्द व्यक्तीचे संगोपन करण्यासाठी बरेच वृद्धाश्रम आपण पाहतो.. मात्र ज्यांना वृद्धाश्रमही नसतात, अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी चिपळूण पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी एक अनोखा उपक्रम राबवलाय.
Feb 27, 2016, 11:43 PM ISTफटाके उडवतांना घ्या ही काळजी!
दिवाळी जसा दिव्यांचा सण आहे तसाच दिवाळीत फटाक्यांची मजाही काही औरच असते. पण हे फटाके उडवतांना जरा काळजी घ्यावी... ध्वनी प्रदूषण आणि वायूप्रदूषण करणारे फटाके टाळावेच... फटाके उडवत असाल तर विशेष काळजी घ्यावी म्हणजे दिवाळीचा मनमुराद आनंद घेता येईल.
Nov 9, 2015, 04:30 PM ISTऑनलाईन शॉपिंग करताना सावधान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 22, 2015, 09:54 AM ISTआले सण, ऑनलाइन खरेदी करताना ही काळजी घ्या
दसरा आणि दिवाळीच्या काळात ऑनलाईन खरेदी करताना सावधानता बाळगा नाही तर एन दिवाळीतच आपले दिवाळे निघतील. असा सावधानतेचा इशारा दिलाय मुंबई पोलीसांनी. वाढती ऑनलाईन खरेदी आणि वाढता इंटरनेटचा वापर लक्षात घेता. दिवाळीच्या काळात ऑनलाईन शॉपींग करणार्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होऊ शकते, त्यामुळे झी मीडीया आणि मुंबई पोलीस तुम्हाला आवाहन करतायेत ऑनलाईन शॉपिंग करा भरपूर पण, जरा जपून.
Oct 21, 2015, 03:35 PM ISTडोळ्यांचा ताण, जळजळणं कमी करण्याचे साधे-सोप्पे उपाय...
तासनतास कम्प्युटरसमोर बसून किंवा तुम्ही जेव्हा तणावाखाली वावरत असाल तेव्हा तुम्हाला डोळ्यांचं चुरचुरणं जास्तीत जास्त जाणवत असेल... पुरेशी झोप झालेली नसेल तर अशा वेळेस डोळ्यांखाली काळी वर्तुळंही दिसून येतील... आणि मग बाहेर पडतानाही आपले डोळे पाहून तुम्हाला उत्साह जाणवणार नाही. ही काळी वर्तुळं घालवण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करत असाल पण जमत नसेल... तर हे साधे साधे उपाय तुम्हाला हव्या त्या वेळी करून पाहा...
Oct 3, 2015, 11:58 AM ISTसावधान! आता अवघ्या विशीतही होतो हार्ट अॅटॅक
दिल्लीत एका कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या 22 वर्षीय निशांतची (बदललेलं नाव) जीवनशैली त्याच्या वयातील इतर मुलांसारखीच धावपळीची होती. तो फक्त चार तास झोपायचा, जेवणात अधिक कोलेस्ट्रॉलचं आणि ट्रांस फॅटचं प्रमाण असलेलं जंक फूड, तणावमुक्त राहण्यासाठी दारू आणि सिगारेटचं वापर.
Aug 24, 2015, 04:59 PM ISTआला पावसाळा, आरोग्याची घ्या काळजी?
Jun 17, 2015, 09:31 AM ISTपाहा... उन्हाळ्यात कशी घ्याल आरोग्याची काळजी!
सध्या मुंबईचा पारा चांगलाच तापलाय.मुंबईकरांच्या अंगाची अक्षरक्ष: लाही लाही होतेय. त्यामुळेच या वाढत्या तापमानात आरोग्याची काळजी घेणंही तितकंच गरजेचं आहे.
Mar 27, 2015, 10:59 PM ISTशिक्षण अधिकार कायद्याचं जळजळीत सत्य
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 17, 2015, 09:34 PM ISTस्मार्ट वूमन : होळीमध्ये केसांची-त्वचेची घ्या काळजी
होळीमध्ये केसांची-त्वचेची घ्या काळजी
Feb 27, 2015, 02:21 PM ISTत्यांच्यावर 'झोया'सारखी वेळ यायला नको!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 11, 2014, 09:37 PM ISTथंडीत जाणवतोय डोळ्यांना त्रास, तर....
कडाक्याच्या थंडीत तुमच्यामुळे डोळ्यांची आग होते का? तुम्हाला अंधुक दिसतं का? किंवा डोळ्यांना अन्य काही त्रास होतोय का?
Jan 18, 2014, 08:24 PM IST