tags आयपीएल सीझन ५ फायनल

KKRने करून दाखवलं, लढून दाखवलं, जिंकूनही दाखवलं

आयपीएलसीझन ५ मध्ये फायनल मॅचमध्ये चेन्नई सुपरकिंग्जचा पराभव करत कोलकाता नाईट रायडर्सनं बाजी मारलीय. ५ गडी राखून कोलकातानं हा विजय मिळवला.

May 28, 2012, 08:48 AM IST