अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला घाम फोडला, कांगारु हरता हरता जिंकले!
राशिदने वाढवले होते कांगारूंचे ठोके, रोमांचक सामन्यात 4 धावांनी मिळवला विजय!
Nov 4, 2022, 05:53 PM ISTT20 World Cup : ICC चा मोठा निर्णय, सेमीफायनल आणि फायनलच्या नियमांमध्ये होणार 'हे' बदल
आयसीसीने (Icc) मध्येच सेमीफायनल आणि फायनल सामन्यासाठी नवे नियम आणले आहेत.
Nov 4, 2022, 05:15 PM ISTVIDEO : आऊट, आऊट आणि आऊट, न्यूझीलंडविरुद्ध 'या' खेळाडूने हॅट्ट्रिक करत रचला इतिहास
Zealand Vs Ireland : आज 4 नोव्हेंबर 2022 शुक्रवारी न्यूझीलंड आणि आयर्लंड (Zealand Vs Ireland ) यांच्यामध्ये सामना खेळला गेला. मध्ये एका खेळाडूने इतिहास रचला (player made history) आहे.
Nov 4, 2022, 01:19 PM IST
T20 World Cup: टीम इंडियावर होणार कारवाई ? T20 विश्वचषक 2022 दरम्यान सुरु झाला हा वाद
T20 World Cup 2022: T20 वर्ल्ड कप 2022 च्या दरम्यान टीम इंडिया मोठ्या वादात सापडली आहे. भारत-बांग्लादेश यांच्यातील सामन्यावर बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने मोठे विधान केले आहे.
Nov 4, 2022, 08:17 AM ISTT20 World Cup 2022 : फायनलमध्ये भारत-पाक आमने-सामने? क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी
T20 World Cup 2022 Semifinal Equation Table : टी20 वर्ल्ड आता सेमीफायनलपासून (T20 World Cup 2022 Semifinal) काही अंतरावर येऊन ठेपला आहे. टी20 वर्ल्डमधील प्रत्येक मॅच थरारक आणि जबरदस्त होतंय. त्यात गुरुवारी शादाब खानच्या बॅलिंगपुढे पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा (Pakistan Beat South Africa) उडाला.
Nov 4, 2022, 08:16 AM ISTT20 World Cup: दिग्गज क्रिकेटरचा विराट कोहलीवर गंभीर आरोप, वाद पेटणार...
टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup) स्पर्धेतल्या दोन सामन्यात विराट कोहलीने (Virat Kohli) केलं 'हे' गंभीर कृत्य, काय आहे नेमकं प्रकरण... वाचा
Nov 3, 2022, 11:54 PM ISTT20 WC 2022: 'या' 7 संघामध्ये सेमी फायनलसाठी रस्सीखेच? जाणून घ्या समीकरण
कोणत्या संघाना सेमी फायनल गाठण्याची किती संधी आहेत?वाचा सेमी फायनलचं संपुर्ण गणित
Nov 3, 2022, 11:53 PM ISTIND vs ZIM: टीम इंडियाच्या पराभवासाठी पाकिस्तानी अभिनेत्री मैदानात,झिंबाब्वेला दिली खुली ऑफऱ
'टीम इंडियाचा पराभव करा, मी झिंबाब्वेच्या तरूणाशी लग्न करेन', पाकिस्तानी अभिनेत्रीची झिंबाब्वेला संघाला ऑफर
Nov 3, 2022, 10:11 PM ISTImran Khan Attacked: "हल्ल्याबाबत ऐकलं आता...", इमरान खान यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर बाबर आझमनं व्यक्त केल्या भावना
टी 20 वर्ल्डकप स्पर्धेत दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सामना सुरु असतानाच पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि कर्णधार इमरान खान यांच्यावर जीवघेणा हल्ला (Imran Khan Attacked) झाला.
Nov 3, 2022, 08:23 PM ISTT20 world cup points table: पाकिस्तानला पाऊस पावला...भारत आणि पाकिस्तान सेमीफायनल खेळणार? वाचा आकड्यांचं गणित
T20 world cup points table : पाकिस्तानच्या आजच्या विजयामुळे क्रिडाविश्वातील तज्ज्ञ डोक्यावर हात ठेऊन बसल्याचं दिसत आहे. पाकिस्तानच्या विजयानंतर आता ग्रुप 2 मधील सर्वच संघाचं टेन्शन वाढलंय. वाचा कसं असेल समीकरण...
Nov 3, 2022, 06:51 PM ISTSuryakumar Yadav चा पत्नीसोबत ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर फेरफटका, फोटो झाले Viral
Suryakumar Yadav and Devisha Shetty : सुर्यकुमार यादवने पत्नीसोबतचे काही खास फोटो शेअर केले आहेत. दोघेही एकमेकांसोबत ऑस्ट्रेलियात वेळ घालवत आहेत.
Nov 3, 2022, 05:22 PM ISTT20 World Cup 2022 : पाकचं सेमीफायनलचं तिकीट पक्कं? काय समीकरणं आहेत जाणून घ्या
South Africa vs Pakistan : पाकिस्तानचं सेमीफायनलचं तिकीट (T20 Wc 2022 Semifinal) हुकलं असं म्हटलं जातं आहे. पण थांबा थांबा...पाकिस्तानसाठी अजूनही सेमीफायनलचे रस्ते उघडे आहेत. ते कसं शक्य आहे आपण जाणून घेऊयात...
Nov 3, 2022, 12:54 PM ISTIND vs BAN:वाचलो...! विराटच्या चुकीमुळेच Team India पराभूत झाली असती; कशी ते पाहाच
विराटची ही चूक अंपायरने पकडली असती तर बांगलादेश जिंकला असता
Nov 3, 2022, 10:45 AM ISTVirat Kohli : T20 World Cup मध्ये विराट कोहलीच्या जोरदार खेळीनंतर गौतम गंभीरचं मोठं वक्तव्य...
Virat Kohli in T20 World Cup-2022 : भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरोधात तर एकहाती मॅच जिंकून त्यांने क्रिकेट विश्वात एक वेगळीच झाप पाडली. विराट कोहलीची आतापर्यंतची कामगिरी पाहून देशभरात त्याचं कौतुक होतं आहे. विराटवर अनेकदा टीका करणाऱ्या गौतम गंभीरने त्याचाबद्दल मोठं विधान केलं आहे.
Nov 3, 2022, 08:04 AM ISTTeam India मध्ये 'या' खेळाडूची जादू फिकी, आता चुकीला माफी नाही
Indian team in T20 World Cup : टीम इंडियासाठी प्रत्येक खेळाडूची कामगिरी महत्त्वाची आहे. पण काही खेळाडूंना संधी देऊनही त्यांची जादू चालताना दिसतं नाही आहे. कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्या साठी आता हा खेळाडू डोकेदुखी ठरतं चालला आहे.
Nov 3, 2022, 06:57 AM IST