वनडेसाठी विश्रांती देण्यात आलेल्या विराटची टी-२०मध्ये खेळण्याबाबतही साशंकता
श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारताचा कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आलीये. दरम्यान, यासोबतच तो टी-२० मालिकेत खेळणार की नाही याबाबतही साशंकता आहे.
Nov 28, 2017, 08:20 PM IST...तर विराटच्या नावे होणार आज एक रेकॉर्ड
विराट कोहली इंग्लंडच्या विरोधात वनडे सिरीजपासून भारतीय संघाचा तिनही फॉरमॅटचा कर्णधार झाला. विराट टेस्ट सामन्यांमध्ये आधीपासून कर्णधारपदाची जबाबदारी निभावतो आहे. पण नवीन वर्षाच्या सुरुवातीला महेंद्र सिंग धोनीने राजीनामा दिल्याने वनडे आणि टी-२० फॉरमॅटचा कर्णधार देखील विराटला केलं गेलं.
Feb 1, 2017, 03:45 PM ISTअमेरिकेत रंगणार भारत विरुद्ध वेस्ट इंडिज टी-२० सामना
भारतीय टीम सध्या वेस्टइंडिज दौऱ्यावर आहे. वेस्ट इंडिजविरोधात भारत चार टेस्ट मॅच खेळणार आहे. भारताने पहिला टेस्ट जिंकली असून दुसरी टेस्ट अजून सुरु आहे.
Aug 3, 2016, 05:46 PM ISTश्रीलंकेविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी भारतीय संघाची घोषणा
श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या 3 टी-20 मॅचच्या सीरिजसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आलीये.
Feb 1, 2016, 05:27 PM ISTआयपीएलनंतर भारत-पाक वनडे सीरिज शक्य- सेठी
आयपीएलनंतर भारत-पाकिस्तान दरम्यान वनडे सीरिज खेळवली जाण्याची शक्यता आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे नजम सेठी यांनी ही माहिती दिलीय. सेठी टी-२० वर्ल्डकप बघण्यासाठी आणि बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी बांग्लादेशला गेले होते.
Mar 25, 2014, 10:57 AM IST