swargate

Pune Rape Case: ड्रोनच्या मदतीने आरोपी दत्ता गाडेचा शोध सुरू, लोकेशन कळलं; तरुणीवरील अत्याचारानंतर...

Pune News Today: पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकात 26 वर्षीय तरुणी वरती शिवशाही बस मध्ये बलात्कार करणार आरोपी पुण्याच्या शिरूर तालुक्यातील गुणाट गावचा रहिवाशी असून आरोपीचा सध्या पोलिसांकडून ड्रोनच्या साहाय्याने शोध घेतला जातोय

Feb 27, 2025, 02:12 PM IST

'स्वारगेट'चा नेमका अर्थ काय? हे नाव आलं तरी कुठून? 10 पैकी 9 जणांना याची कल्पनाच नाही

What Does Swargate Means Know History: पुण्याच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या ठिकाणी राज्यभरातून राज्य परिवहन महामंडळाच्या बस येतात. पण या ठिकाणाला 'स्वारगेट' का म्हणतात? हे नाव या ठिकाणाला पडलं कसं? या नावाचा नेमका अर्थ तरी काय? जाणून घ्या...

Feb 27, 2025, 12:04 PM IST

स्वारगेट बस डेपोत 'त्या' तरुणीवर दोनदा बलात्कार; वैद्यकीय अहवालातून खुलासा

Pune Swargate Rape Case: पुण्यातील स्वारगेट बस आगारात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये 26 वर्षांच्या तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. 

Feb 27, 2025, 10:39 AM IST

Pune Swargate Rape Case: आरोपी दत्तात्रय गाडेला पकडून देणाऱ्याला...; पोलिसांची मोठी घोषणा

Pune Swargate Rape Case: पुण्यातील स्वारगेट डेपोमध्ये उभ्या असलेल्या 'शिवशाही' बसमध्ये तरुणीवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी फरार आहे.

Feb 27, 2025, 10:05 AM IST

Swarget Rape Case: यापूर्वीही लिफ्टच्या बहाण्याने महिलांना...; आरोपी दत्ता गाडेचा Crime Record

Swarget Rape Case: पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे.

 

Feb 27, 2025, 08:56 AM IST

...तर स्वारगेट बलात्काराची घटना घडलीच नसती; जर पुणे पोलिसांनी 3 दिवसांपूर्वीच...; धक्कादायक खुलासा

Swarget Rape Case: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पुणे विभाग स्वारगेट आगाराकडून पोलीस स्थानकात तक्रार देण्यात आली होती.

Feb 27, 2025, 08:24 AM IST
Heavy rain in Swargate area of ​​Pune, water accumulated in low-lying areas PT1M26S

BREAKING : पुण्यात कुरियर मधून आलेला धारदार तलवारीच्या मोठा साठा जप्त

पुण्यात धारदार तलवारींचा मोठा साठा पोलिसांनी जप्त केला आहे.

Apr 1, 2022, 06:49 PM IST
Pune Swargate Private Bus In Depo Female ST Driver Cry PT3M28S

Video | ...आणि महिला एसटी कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर

Pune Swargate Private Bus In Depo Female ST Driver Cry

Nov 10, 2021, 02:30 PM IST
Pune Swargate Bus Depo No Social Distance People Found Without Mask PT3M21S

पुणे | पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय

पुणे | पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय

Feb 22, 2021, 09:45 AM IST

पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्यांनो सावधान

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 26, 2018, 10:00 AM IST

पुणे मेट्रो पहिल्या टप्प्यात, पिंपरी ते स्वारगेट अशी धावणार

पुणे मेट्रो पहिल्या टप्प्यात पिंपरी ते स्वारगेट अशी धावणार असल्याचं स्पष्ट झालंय. मात्र आता ही मेट्रो प्रत्यक्षात धावणार कधी याबाबत उत्सुकता आहे. 

Jan 23, 2018, 10:27 PM IST