Sandeep Deshpande Attack | संदीप देशपांडेंवरील हल्लेखोर सीसीटीव्हीत कैद
sandeep Deshpande Attack Suspect caught on CCTV mumbai Crime News
Mar 4, 2023, 07:45 AM ISTSandeep Deshpande Attack : मनसे नेते संदीप देशपांडेंवरील हल्लाप्रकरणी मोठी अपडेट
Sandeep Deshpande Attack : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या जवळचे नेते संदीप देशपांडे ( Sandeep Deshpande) यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्यानंतर एकच खळबळ माजली. तर दुसरीकडे हा नियोजित कट असल्याचा आरोप मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. आता या प्रकरणी पोलिसांनी महत्त्वाचे धागेदोरे सापडले आहेत.
Mar 4, 2023, 07:34 AM IST