सुरत-नागपूर महामार्गावर अपघात, दुचाकीचे दोन तुकडे
जिल्ह्यातील नवी सावरट जवळच्या सुरत-नागपूर महामार्गावर पोलिसांच्या गाडीची आणि मोटरसायकलची समोरासमोर धडक झाली. ही धडक एवढी भीषण होती की दुचाकीचे दोन तुकडे झाले.
Mar 13, 2018, 04:57 PM ISTजिल्ह्यातील नवी सावरट जवळच्या सुरत-नागपूर महामार्गावर पोलिसांच्या गाडीची आणि मोटरसायकलची समोरासमोर धडक झाली. ही धडक एवढी भीषण होती की दुचाकीचे दोन तुकडे झाले.
Mar 13, 2018, 04:57 PM ISTBy accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.