sunil grover wife

वडील बॅंकेत नोकरीला, मुलगा विनोदानं जिंकतोय प्रेक्षकांची मनं; 'हा' अभिनेता आज कोट्यवधींचा मालक

Sunil Grover Net Worth : सुनील ग्रोवर हा सर्वांचाच लाडका अभिनेता आहे. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. आज त्याचा वाढदिवस आहे आणि सोबतच त्यांच्याबद्दल अनेकदा चर्चा रंगलेली असते. सध्या त्याच्या नेटवर्थची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. 

Aug 3, 2023, 01:52 PM IST

cannes फेस्टिव्हलमध्ये दिसली गुत्थी...पंखांचा गाऊन पाहून हसू आवरणं कठीण

 'द कपिल शर्मा शो'मध्ये धमाल करणारी गुत्थी म्हणजेच सुनील ग्रोवर नुकताच कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दिसला

May 22, 2022, 04:24 PM IST