subhash chandra bose india would not have been partitioned

अजित डोभाल म्हणाले, "...तर भारताची फाळणी झाली नसती"; काँग्रेसने कठोर शब्दांत सुनावलं

Ajit Doval On Subhash Chandra Bose: दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामधील भाषणात अजित डोभाल यांनी हे विधान केल्यानंतर काँग्रेसने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. डोभाल यांनी खरा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करावा असं काँग्रेसने म्हटलंय.

Jun 18, 2023, 10:22 AM IST