झी २४ तास इम्पॅक्ट : अस्माच्या शिक्षणाचा खर्च युवासेना करणार
कठीण परिस्थितीवर मात करत अस्माचं यश
Jul 30, 2020, 02:14 PM ISTदहावी निकाल | SSCचा यंदाचा निकाल ९५.३० टक्के
Pune Education Board Live Press Conference On Ssc Result
Jul 29, 2020, 02:15 PM ISTदहावीच्या निकालात 'लातूर पॅटर्न'चं कमबॅक
१०० टक्के गुण मिळवणाऱ्या २० विद्यार्थ्यांपैकी १६ विद्यार्थी लातूरचे
Jun 8, 2019, 06:15 PM ISTCBSE, ICSE निकालांनंतर SSC विद्यार्थ्यांची धाकधुक वाढली
इतर बोर्डाचा निकाल वाढल्याने एसएसची बोर्डाच्या निकालाकडे लक्ष
May 8, 2019, 08:38 PM IST10 वीत नापास झालेली 'ही' व्यक्ती आज यशाच्या शिखरावर
अपयशाने अजिबात खचू नका
Jun 8, 2018, 01:25 PM ISTदहावीचा निकाल ऑनलाईन, येथे पाहा तुमचा निकाल
निकाल पाहण्यासाठी पटकन, अचूक माहिती भरा.
Jun 8, 2018, 12:23 PM ISTSSC Result 2018 : दहावीचा निकाल या दिवशी लागणार
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालेय परीक्षेचा अर्थात दहावीचा निकाल पुढच्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे
Jun 6, 2018, 03:59 PM IST१०वीच्या निकालासंदर्भात महत्वाची बातमी
१०वीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार? असा प्रश्न पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.
Jun 4, 2018, 10:46 AM ISTआयसीएसई बोर्डाचे दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर
पाहा देशात दहावी आणि बारावीत कोण आलं पहिलं
May 14, 2018, 04:28 PM ISTरिक्षाचालक वडिलांनी पास केली दहावीची परीक्षा
आकांक्षापुढती गगन ठेंगणे या उक्तीला साजेसं उदाहरण मुलुंडमध्ये समोर आलंय. बाबू जगजीवनराम नगर परिसरातील चाळीत हलाखीचं जीणं जगणा-या रिक्षाचालक आणि त्यांच्या लेकीनं कौतुकास्पद असं यश मिळवलंय. रिक्षाचालक असणा-या शरीफ खान यांनी दिवसातून 8 ते 9 तास रिक्षा चालवून दहावीची परीक्षा दिली आणि त्यात 51 टक्के गुण मिळवलेत.
Jun 14, 2017, 08:39 PM ISTमल्टिपल फ्रॅक्चर होऊनही दहावीच्या परीक्षेत ९५.६० टक्के
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 14, 2017, 04:58 PM ISTदहावीत फर्स्ट क्लास मिळवणाऱ्या आर्चीच्या अभिनयाला मात्र शून्य किंमत
सैराट फेम रिंकू राजगुरू अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असला तरी एसएससी बोर्डाच्या लेखी आर्चीच्या अभिनयाला शून्य किंमत असल्याचं पुढं आलंय.
Jun 13, 2017, 09:48 PM ISTदहावीत अर्थव भिडेला १०० टक्के गुण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 13, 2017, 06:26 PM ISTदहावीच्या परीक्षेत राज्यात मुलींचीच बाजी
आज दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होत आहे. दुपारी एक वाजता निकाल ऑनलाईन जाहीर होणार आहे. पण यंदाही राज्यात परीक्षेच मुलींनीच बाजी मारली आहे. दहावीच्या परीक्षेत एकूण 14,58,855 विद्यार्थी पास झाले आहेत. दहावीचा एकूण निकाल 88.74 टक्के लागला आहे. यामध्ये सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा आहे. 88.74 टक्के कोकण विभागाचा निकाल लागला आहे तर नागपूर विभागाचा सर्वात कमी निकाल लागला आहे. नागपूर विभागाचा 83.67 टक्के निकाल लागला आहे.
Jun 13, 2017, 11:34 AM IST