फिक्सिंगनंतर श्रीनिवासन यांचा मीडियावर राग
बीसीसीआयचे अध्यक्ष श्रीनिवासन राजीनामा न देण्याच्या आपल्या भूमिकेवर कायम आहेत. दरम्यान, आज ते मीडियावर चांगलेच घसरलेत. त्यांनी आपला राग व्यक्त केला.
May 27, 2013, 01:27 PM ISTस्पॉट फिक्सिंग : अंकित, श्रीशांतचा जामीनासाठी अर्ज
स्पॉट फिक्सिंगप्रकऱणी अटक करण्यात आलेल्या अंकित चव्हाणसह तीन बुकींना ४ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र, अंकित चव्हाण आणि एस. श्रीशांतनं जामीनासाठी अर्ज केला आहे.
May 27, 2013, 11:17 AM ISTमय्यप्पन निलंबित, चेन्नईत मुंबई पोलिसांचा छापा
आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात चेन्नईचा सीईओ गुरूनाथ मय्यप्पन याचा हात असल्याचे स्पष्ट झाल्याने त्याचे बीसीसीआयने निलंबन केले आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांनी त्याच्या घरावर चेन्नईत छापा मारला.
May 26, 2013, 01:43 PM ISTश्रीनिवासनना जावई नडला, देणार राजीनामा?
आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचा जावई गुरूनाथ मुय्यप्पन यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे.
May 25, 2013, 12:25 PM ISTआयपीएलची क्रांती; सेशनही होतं फिक्स
आत्ता-आत्तापर्यंत आपल्याला मॅच फिक्सिंग हा शब्द माहीत होता त्यानंतर आपल्याला श्रीसंतनं स्पॉट फिक्सिंगही दाखवून दिलं आणि आता ‘सेशन फिक्सिंग’चाही इथं बोलबाला असल्याचं उघड झालंय.
May 22, 2013, 01:53 PM ISTस्पॉट फिक्सिंग : रणजीपटू बाबुराव यादवला अटक
आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी माजी रणजीपटू बाबुराव यादव याला अटक करण्यात आलीय.
May 21, 2013, 09:46 AM ISTफिक्सिंगचं `महा`कनेक्शन
सिर्फ खेलनेका का नाहीं,फिक्सिंगभी करनेका ! महाराष्ट्राचं फिक्सिंग कनेक्शन उघड ! फिक्सिंगप्रकरणात विदर्भाच्या रणजीपटूला अटक ! आणखी किती आहेत महाराष्ट्रात फिक्सर ? फिक्सिंगप्रकरण आणखी कोणाला भोवणार ?
May 20, 2013, 11:20 PM ISTस्पॉट फिक्सिंगचं `महाराष्ट्र कनेक्शन` उघड
स्पॉट फिक्सिंग प्रकरणाचं महाराष्ट्र कनेक्शन उघड होतंय. या प्रकरणी आणखी तिघांना औरंगाबादमधून अटक करण्यात आली आहे.
May 19, 2013, 08:45 PM ISTक्रांती म्हणते "श्रीशांतसोबत `ती` मी नव्हेच!"
श्रीशांत आणि मॅच फिक्सिंग प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचं अभिनेत्री क्रांती रेडकर हिनं स्पष्ट केलय. श्रीशांतला कधीही भेटले नसल्याचं तिनं म्हटलंय. सध्या कोकणात कुडाळमध्ये चित्रिकरणात असल्याचंही क्रांतीनं सांगितलं.
May 19, 2013, 07:43 PM ISTश्रीसंत-जिजूनं बूक केलेल्या हॉटेल रुमवर धाड
आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी श्रीसंत आणि जिजू जनार्दन यांच्याविरुद्ध आणखी काही महत्त्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागलेत. ही माहिती मुंबई क्राईम ब्रान्चच्या वतीनं सह-आयुक्त हिमाशू रॉय यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.
May 18, 2013, 05:35 PM ISTमॅच फिक्सिंग ते स्पॉट फिक्सिंग
क्रिकेट हा आता जंटलमन्स गेम राहिलेला नाही...या खेळात पैसा आणि ग्लॅमरने शिरकाव केला आणि हा जंटलमन्स गेम संपला.. फिक्सिंग या कलंकित करणा-या घटनेने आता क्रिकेट आणि क्रिकेटपटूंनाही आपल्या जाळ्यात ओढलय.
May 17, 2013, 09:29 PM ISTमॅच फिक्सिंगचा इतिहास २०० वर्षांचा!
क्रिकेटमध्ये फिक्सिंग हे काही नवीन नाही... फिक्सिंगची सुरूवात 200 वर्षांपूर्वी तेव्हा झाली जेव्हा क्रिकेटमध्ये तीन ऐवजी केवळ एक स्टम्प वापरला जायचा.. पाहूया हा फिक्सिंगचा इतिहास...
May 17, 2013, 07:47 PM ISTफिक्सिंगचं अंडरवर्ल्ड!
श्रीशांत...अजित चंडेला ...अंकित चव्हाण... या तीन क्रिकेटपटूंनी क्रिकेटला काळीमा फासलाय...आयपीएल क्रिकेट सामन्यादरम्यान स्पॉट फिक्सिंग केल्याचा या तिघांवर आरोप आहे....
May 16, 2013, 11:26 PM ISTआयपीएल आणि महाराष्ट्रातला दुष्काळ!
आयपीएल म्हणजे इंडियन पाप लीग..क्रिकेटच्या या पाप लीगमुळे भारतीय क्रिकेटचं नुकसानंच झालंय. एकीकडे महाराष्ट्रात दुष्काळ असताना क्रिकेटला बदनाम करणा-या लीग गरजच काय असा प्रश्नही उपस्थित होतोय.
May 16, 2013, 06:40 PM ISTआयपीएलनं लावलाय कलंक
आयपीएलमधल्या स्पॉट फिक्सिंगमुळे प्रेक्षकांचा विश्वासघात झालाय. जंटलमन गेम म्हणून ओळखल्या जाणा-या या खेळाला आयपीएलनं कलंक लावलाय. आयपीएलच्या या नौटंकीचा पर्दाफाश झाल्यानंतर आता या सर्व क्रिकेटवेड्या प्रेक्षकांचा विश्वासघात झालाय.
May 16, 2013, 05:16 PM IST