sports

रोनाल्डो सर्वश्रेष्ट खेळाडू 'ग्लोब सॉकर' पुरस्काराने दुसऱ्यांदा सन्मानीत

 एकूण फुटबॉल कारकिर्दीत रोनाल्डोला हा पुरस्कार चौथ्यांदा मिळाला आहे. मात्र, हा पुरस्कार त्याला सलग पहिल्यांदाच मिळाला आहे.

Dec 30, 2017, 11:43 AM IST

अकाने यामुगुचीकडून पी व्ही सिंधू पराभूत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 18, 2017, 07:52 AM IST

युवराज सिंगला मिळाली डॉक्टरेट...

युवराज सिंगला ग्वालियरच्या आयएमटी विश्वविद्यालयकडून बुधवारी डॉक्टरेट ही उपाधी बहाल करण्यात आली.

Nov 30, 2017, 06:53 PM IST

खराब कामगिरीनंतर कांगारूंच कमबॅक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 24, 2017, 04:06 PM IST

'या' बॅट्समनसमोर बॉलिंग करताना आशिषला वाटायची भीती !

निवृत्तीनंतर आपली गुपितं उलघडायला आशिष नेहराने सुरुवात केलीये, असे म्हणायला हरकत नाही. 

Nov 10, 2017, 03:28 PM IST

संभाव्य संकट टाळण्यासाठी कोच रवी शास्त्रींनी केली पद्मनाभस्वामी मंदिरात पूजा

न्यूजीलंडविरूद्ध खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या आणि अंतिम टी-२० सामन्यापूर्वी  भारतीय क्रिकेट संघाचे प्रमुख प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी पद्मनाभस्वामी मंदिरात जाऊन मनोभावे पूजा केली. शास्त्री यांनी संभाव्य संकट टाळण्यासाठी ही पूजा केल्याचे बोलले जात आहे.

Nov 6, 2017, 10:57 PM IST

धोनीला संघातील आपली भूमिका समजायला हवी: सेहवाग

मैदानासोबतच मैदानावरही सतत चर्चेत असणारा भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज माजी फलंदाज विरेंद्र सेहवागने आपल्या खास स्टाईलमध्ये महेंद्र सिंग धोनीला सल्ला दिला आहे.

Nov 6, 2017, 10:37 PM IST

एकेकाळचा स्टार क्रिकेटपटू आज चालवतोय ऑटो रिक्षा

एकेकाळचा स्टार क्रिकेटपटू पोटासाठी म्हशी राखत असल्याची बातमी यापूर्वी आपण वाचली असेल. आता आणखी एका खेळाडूबाबत अशीच बातमी आली आहे. एकेकाळी लोकप्रिय असलेला हा क्रिकेटपटू आज पोटासाठी चक्क ऑटो रिक्षा चालवून आणि टेलरींगचा व्यवसाय करून पोट भरतो आहे.

Oct 29, 2017, 10:50 AM IST

सर्व विद्यार्थ्यांसाठी एक गुड न्यूज

मुंबई : विद्यार्थ्यांसाठी एक गुड न्यूज आहे. विद्यार्थ्यांना आता मैदानावर खेळण्यासाठी अधिक वेळ दिला जाणार आहे. कारण क्रीडा आणि कला विषयाच्या तासिका दोनवरुन चारपर्यंत वाढवण्यात आल्यात. 

Oct 12, 2017, 01:09 PM IST

जेव्हा सायना प्रभासला भेटते...

बाहुबली चित्रपटातून झळकलेला अभिनेता प्रभासने आपल्या अभिनयाने सगळ्यांच्याच मनावर राज्य केले. 

Oct 7, 2017, 03:30 PM IST

'ही' असेल पहिली महिला पंच...

आता महिला कोणत्याच क्षेत्रात मागे नाहीत. खेळापासून ते अगदी टेक्नॉलॉजी पर्यंत सगळ्या क्षेत्रात त्या आत्मविश्वासाने वावरू लागल्या आहेत.

Oct 4, 2017, 09:03 PM IST

हँडसम लूकच्या बाबतीत विराटला टक्कर देणार 'हा' खेळाडू !

सध्याचे भारतीय क्रिकेटपटू खेळासोबत आपल्या लूक्स बद्दल देखील तितकेच जागरूक आहेत.

Sep 27, 2017, 06:29 PM IST

'या' व्यक्तीला करायचं विराटशी लग्न...

 भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याचे जगभरात फॅन्स आहेत. 

Sep 19, 2017, 10:51 AM IST

सचिनने शेअर केला त्याच्या बालपणीचा फोटो...

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने नुकताच त्याचा लहानपणीचा एक फोटो शेयर केला. त्यात त्याच्या हातात एक पुस्तक आहे. सचिनचे लहानपणीचे अनेक फोटो आपण पाहिलेत. पण हा फोटो पहिल्यांदाच सर्वांसमोर आला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये सचिनने लिहिलंय की, 'मी या क्षेत्रात कधीच चांगलं स्कोअर करणारच नव्हतो.’ 

Sep 7, 2017, 10:04 PM IST

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा, पुजारा, हरमनप्रीतला अर्जुन पुरस्कार

दरवर्षी खेळाडूंना देण्यात येणा-या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यात टीम इंडियाचा क्रिकेटर चेतेश्वर पुजारा आणि महिला संघातील धडाकेबाज खेळाडू हरमनप्रीत कौर यांना अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

Aug 22, 2017, 07:07 PM IST