sports news

KL Rahul: तो खूप कठीण काळ...; ' ट्रोलिंगच्या विषयावर अखेर के.एल राहुलने सोडलं मौन

KL Rahul: रोहित शर्मा, ईशान किशान आणि श्रेयस अय्यर हे महत्त्वाचे फलंदाज शून्यावर बाद झाल्यानंतर के.एल राहुलने कांगारूंच्या गोलंदाजांना चांगलंच धुतलं. या सामन्यात राहुलने 97 रन्सची विजयी खेळी खेळली. दरम्यान सामन्यानंतर के.एल राहुलने ( KL Rahul ) ट्रोलिंगची कहाणी सांगितली आहे. 

Oct 10, 2023, 09:54 AM IST

'या' सुंदर अ‍ॅंकरला भारताने पुन्हा पाकिस्तानात पाठवलं, असं काय घडलं?

Zainab Abbas Controversy:झैनबचे वडील नासिर अब्बास देशांतर्गत क्रिकेटर होते. तिची आई आंदलिब अब्बास खासदार राहिली आहे. 
झैनबने इंग्लंडच्या वारविक युनिव्हर्सिटीमधून मार्केटिंग अॅण्ड स्ट्रॅटर्जीमध्ये एमबीए केले आहे. तिने पाकिस्तानी मीडिया संस्था डॉन आणि दुनिया न्यूजसाठी स्पोर्ट्स आर्टिकल लिहिले आहेत. झैनब 2019 मध्ये आयसीसी वर्ल्ड कपमधील पाकिस्तानची पहिली महिला स्पोर्ट्स अॅंकर बनली.2023 मध्ये ती भारतात आली होती. तिच्या हिंदूविरोधी पोस्ट लिहिण्याचा आरोप आहे. यानंतर झैनब वैयक्तिक कारणामुळे पाकिस्तानात परतल्याचे आयसीसीने सांगितले. 

Oct 9, 2023, 05:08 PM IST

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर भारताला मोठा धक्का, दुसऱ्या सामन्यातून मॅचविनर खेळाडू बाहेर

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने मिशन वर्ल्ड कपची दणक्यात सुरुवात केली आहे. पहिल्या सामन्यात भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. आता दुसऱ्या सामन्यासाठी टीम इंडिया सज्ज झालीय, पण सामन्याआधी टीमला मोठा धक्का बसला आहे.

Oct 9, 2023, 04:07 PM IST

WC Points Table : भारताच्या विजयाने पॉईंट्स टेबलमध्ये उलटफेर; सेमीफायनल गाठण्यासाठी कसं आहे समीकरण?

WC Points Table : ऑस्ट्रेलियाविरूद्ध विराट कोहली आणि के.एल राहुल यांची बॅट चांगलीच तळपली. या दोघांच्याही उत्तम खेळीमुळे टीम इंडियाला विजय मिळवणं शक्य झालं. तर या सामन्यानंतर वर्ल्डकपच्या पॉईंट्स टेबलमध्ये फेरबदल झाले आहेत. 

Oct 9, 2023, 12:14 PM IST

Rohit Sharma: तीन विकेट्स गेल्यावर मी घाबरून...; वर्ल्डकपमधील पहिल्या विजयानंतर काय म्हणाला रोहित?

Rohit Sharma: टीम इंडियाची फलंदाजी सुरु झाली तेव्हा विजय हाती लागणं कठीण असल्याचं दिसून आलं. ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकण्यासाठी टीम इंडियाला खूप मेहनत करावी लागली असली तरी भारताने वर्ल्डकपची सुरुवात मात्र विजयाने केली. 

Oct 9, 2023, 06:46 AM IST

Mohammed Siraj : मोहम्मद सिराज ठरला पॉवरप्लेचा 'बादशाह', आकडे पाहून डोळे गरगरतील

IND vs AUS : टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) गेल्या 4 वर्षात पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक खतरनाक गोलंदाज ठरला आहे.

Oct 8, 2023, 08:50 PM IST

IND vs AUS: आज रोहित बनू शकतो नवा 'सिक्सर किंग'; सचिनलाही टाकेल मागे

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा नवा सिक्सर किंग बनण्यासाठी सज्ज झाला आहे. 

Oct 8, 2023, 12:09 PM IST

परदेशी संघातून खेळणाऱ्या 'या' हिंदू खेळाडूंविषयी तुम्हाला माहितीये का?

क्रिकेट या सर्वात लोकप्रिय खेळात जगभरातील खेळाडू भाग घेत असतात. पण तुम्हाला माहीत आहे का की काही परदेशी क्रिकेटर्स हिंदू धर्माचे आहेत. 

Oct 7, 2023, 05:05 PM IST

आशियाई स्पर्धेत भारताकडून पदकांची सेंच्युरी; महिला कबड्डी संघाने मिळवून दिलं शंभरावं मेडल

Asia games 2023 : 95 पदकांसह भारतीय संघाने शुक्रवारीच 100 पदके निश्चित केली होती. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने 100 पदके जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. पदकतालिकेत भारत चौथ्या स्थानावर आहे. तर, यजमान चीन 354 पदकांसह अव्वल स्थानावर आहे.

Oct 7, 2023, 08:06 AM IST

Tilak Varma : तिलक वर्माच्या टॅटूमध्ये आहे तरी कोण? वाचा सेलिब्रेशनचं खास कारण!

Tilak Verma's tattoo : माझ्या अंगावर असलेला टॅटू माझ्या आईवडिलांचा आहे. मी त्यांना वचन दिलं होतं  की, मी अर्धशतक करूनच येईल, असं तिलक वर्माने सामन्यानंतर सांगितलं.

Oct 6, 2023, 03:59 PM IST

Asian Games : टीम इंडियाची एशियन गेम्सच्या फायनलमध्ये धडक; 9 विकेट्सने बांगलादेशाचा पराभव

Asian Games : एशियन गेम्समध्ये सेमीफायनलच्या सामन्यात भारत विरूद्ध बांगलादेश यांच्या सामना रंगला होता. यावेळी टीम इंडियाने 9 विकेट्सने बांगलादेशाचा दारूण पराभव केला आहे. या विजयासोबत टीम इंडियाने फायनलचं तिकीट मिळवलं आहे.

Oct 6, 2023, 09:26 AM IST

बॉक्सर राहिलेल्या आयशाने शिखर धवनला नेमका कसा त्रास दिला, हरभजनची काय होती भूमिका?

Shikhar Dhawan Divorce : शिखर धवन आणि पत्नी आयशा मुखर्जीचा घटस्फोट झाला आहे. आयशाने शिखरचा मानसिक छळ केला. एकेकाळी प्रेमात आकंठ बुडालेल्या या दोघांमध्ये नेमकं काय झालं? 

Oct 5, 2023, 12:18 PM IST

Asian Games 2023 : गोल्डन बॉय Neeraj Chopra ने पुन्हा जिंकलं सुवर्णपदक!

Neeraj Chopra News :  चीनमध्ये सुरू असलेल्या एशियन गेम्समधील (Asian Games 2023) भालाफेक स्पर्धेत स्टार नीरज चोप्रा याने सुवर्णपदक पटकावलं आहे. चौथ्या राऊंडमध्ये  88.88 मीटरचा थ्रो केला. तर किशोर जेना (Kishore Jena) याने रौप्यपदक पटकावलं आहे.

Oct 4, 2023, 06:06 PM IST

India vs Pakistan: पाकिस्तानसाठी भारताला हरवणं कठीण नाही तर अशक्यच! कारण वाचून तुम्हीही व्हाल हैराण

India vs Pakistan: यंदाचा वर्ल्डकप जिंकण्यासाठी आणि पाकिस्तानविरुद्धही विजय मिळवण्यासाठी टीम इंडिया प्रबळ दावेदार मानली जातेय. यंदाच्या वर्षी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं म्हटलं जातंय.

Oct 4, 2023, 08:54 AM IST