south africa

विराटने 160 रनसह बनवले 5 मोठे रेकॉर्ड

तिसऱ्या वनडेमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडिया कर्णधार विराट कोहलीने 160 रन्सची शानदार खेळी केली.

Feb 8, 2018, 09:26 AM IST

भारतानं इतिहास घडवला, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्येही विजय

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये विजय मिळवत भारतानं इतिहास घडवला आहे.

Feb 7, 2018, 11:43 PM IST

विराटच्या दीडशतकानंतर भारताचा धावांचा डोंगर

विराट कोहलीनं लगावलेल्या खणखणीत शतकामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारत मजबूत स्थितीत पोहोचला आहे.

Feb 7, 2018, 08:20 PM IST

विराटचं खणखणीत शतक, भारत मजबूत स्थितीत

 दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये विराट कोहलीनं खणखणीत शतक लगावलं आहे.

Feb 7, 2018, 07:24 PM IST

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध धोनीचा नवा मास्टर प्लान!

भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधल्या तिसऱ्या वनडेला केप टाऊनमध्ये सुरुवात झाली आहे.

Feb 7, 2018, 05:02 PM IST

तिसऱ्या वनडेमध्ये दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला

भारताविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला.

Feb 7, 2018, 04:19 PM IST

...तर भारत दक्षिण आफ्रिकेत इतिहास घडवणार

भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधली तिसरी वनडे बुधवारी केप टाऊनमध्ये खेळवण्यात येणार आहे.

Feb 6, 2018, 08:46 PM IST

जगातल्या सगळ्यात श्रीमंत क्रिकेट बोर्डावर नामुष्की, वेबसाईट झाली बंद

जगातलं सगळ्यात श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणजे बीसीसीआय.

Feb 4, 2018, 09:54 PM IST

फक्त २ रन्स करण्यासाठी भारताला लागली ४५ मिनिटं

 दक्षिण आफ्रिकेविरुद्धची दुसरी वनडे भारतानं ९ विकेट्सनं जिंकली आहे.

Feb 4, 2018, 09:19 PM IST

आऊटनंतर रोहित शर्माला दिलं नॉट आऊट, मग झाला वाद

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा ९ विकेट्सनं विजय झाला.

Feb 4, 2018, 08:02 PM IST

चहलच्या फिरकीपुढे आफ्रिकेचं लोटांगण, दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा जबरदस्त विजय

पहिल्या वनडेपाठोपाठ दुसऱ्या वनडेमध्येही भारताचा जबरदस्त विजय झाला आहे.

Feb 4, 2018, 06:08 PM IST

'म्हणून रहाणेला टीममध्ये घेतलं नव्हतं'

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या दोन टेस्ट मॅचमध्ये अजिंक्य रहाणेला संधी देण्यात आली नाही.

Feb 4, 2018, 05:16 PM IST

दुसऱ्या वनडेमध्ये दक्षिण आफ्रिकेचा ११८ रन्सवर ऑल आऊट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 4, 2018, 04:20 PM IST

चहलच्या स्पिनपुढे दक्षिण आफ्रिकेचं लोटांगण

युझवेंद्र चहलच्या स्पिनपुढे दक्षिण आफ्रिकेच्या बॅट्समननी लोटांगण घातलं आहे.

Feb 4, 2018, 04:04 PM IST

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा एकदिवसीय सामना रंगणार

सुपरस्पोर्ट्स पार्क मैदानावर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा एकदिवसीय सामना रंगणार आहे.

Feb 4, 2018, 08:45 AM IST