Video | पालकांची चिंता वाढवणारी बातमी... दहा वर्षांखालील मुलांमध्ये तंबाखूचं वाढतं व्यसन
Smoking at public Place increased
Feb 18, 2022, 02:50 PM ISTमुलांना स्मोकिंगची सवय लागू नये म्हणून पालकांनी काय करावं!
आजकाल तरूण पिढी देखील धुम्रपानाच्या विळख्यात ओढली जातेय.
Aug 16, 2021, 03:05 PM ISTVIDEO । किती रुग्ण स्मोकर, त्याचा अभ्यास झाला का? - मुंबई उच्च न्यायालय
Mumbai High Court On Smoking
Apr 23, 2021, 02:40 PM ISTसिगारेट ओढणाऱ्या खेकड्याचा व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडियावर खेकड्याचा व्हिडिओ व्हायरल...
Sep 24, 2020, 11:40 AM ISTधुम्रपान सोडल्यानंतर फुफ्फसं आपोआप ठीक होतात?
फुफ्फुस किती प्रमाणात स्वस्थ होतात? याबाबत संशोधक अद्याप याची पडताळणी करत आहेत.
Feb 9, 2020, 01:14 PM ISTपुरुषांपेक्षा महिलांमध्ये धुम्रपानाचं प्रमाण अधिक
महिला पुरुषांहून अधिक धुम्रपान करत असल्याची बाब समोर आली आहे.
Dec 24, 2019, 05:07 PM ISTअभिनेत्री सुमाना चक्रवर्तीनं सोशल मीडियावर म्हटलं, I QUIT आणि...
सुमोनानं आपल्या इन्स्टाग्रामवर फॅन्ससोबत पोस्ट शेअर करताना 'I QUIT... DID YOU' असं फोटोसहीत म्हटलंय
Jul 25, 2019, 01:49 PM ISTसिगारेटमुळे प्रियांका ट्रोल
यॉट पार्टीमध्ये प्रियांका सिगारेट ओढताना दिसत आहे.
Jul 22, 2019, 01:29 PM ISTश्रीराम, श्रीकृष्णाने धुम्रपान केले नाही मग तुम्ही का करता, बाबा रामदेव यांचा सांधूंना प्रश्न
बाबा रामदेव यांनी यावेळी अनेक साधूंकडून त्यांच्या हातातील चिलम काढून घेऊन त्यांच्याकडून धुम्रपान सोडण्याचे आश्वासन घेतले.
Jan 31, 2019, 11:29 AM ISTधूम्रपान सोडणं आजपासून झालं अधिक सोपं
आजपासून सिगारेटच्या पाकिटावर हेल्पलाईन नंबर देण्यात येणार आहे.
Sep 1, 2018, 08:30 AM ISTव्हिडिओ : आसारामनं सलमानला दिला मोलाचा सल्ला
शनिवारी एकीकडे सलमानला जामीन मिळाला तर बलात्काराचा आरोपी असलेल्या आसारामविरुद्ध अंतिम युक्तीवाद पूर्ण झाला. यावर आता २५ एप्रिल रोजी निर्णय सुनावला जाईल.
Apr 7, 2018, 07:19 PM ISTपॅरिसमध्ये Birthday Boy अजय देवगणे केले असे काही की...
बॉलीवूड स्टार अजय देवगणने नुकताच पॅरिसमध्ये आपल्या कुटुंबियांसोबत ४९वा वाढदिवस साजरा केला. कुटुंबासोबतच बॉलीवूडच्या या हिरोला त्याच्या फॅन्सनेही खूप शुभेच्छा दिल्या. मात्र पॅरिसमधीरल अजय देवगणने असा एक फोटो शेअर केलाय जो पाहून त्याचे फॅन्स जाम भडकले. अजय देवगणच्या या ट्रिपमध्ये त्याची पत्नी काजोल, मुलगी न्यासा आणि मुलगा युगही होता. यासोबतच अजयची ऑनस्क्रीन मुलगी इशिताही उपस्थित होती.
Apr 4, 2018, 12:25 PM ISTधुम्रपानाइतक्याच दैनंदिन जीवनातील 'या' सवयीही ठरतील घातक!
तुम्हाला धूम्रपानाची सवय नसल्यामुळे तुमचे आयुष्य अगदी हेल्दी आहे, असे तुम्हाला वाटते का?
Feb 3, 2018, 10:24 PM ISTसिगारेटचे व्यसन लावल्यामुळे कॅन्सरग्रस्त तरूणाकडून मित्राची हत्या
वाईट संगतीचा शेवटही किती वाईट असू शकतो, हे दाखवणारा एक धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. एका २५ वर्षीय कॅन्सरग्रस्त (कर्करोग) तरूणाने आपल्याच मित्राची हत्या केली आहे. या मित्राने सिगारेटचे व्यसन लावले म्हणूनच आपल्याला आयुष्याला मुकावे लागत असल्याच्या गैरसमजातून या तरूणाने मित्रावर गोळ्या झाडल्या.
Aug 28, 2017, 04:00 PM ISTसिगारेटची किंमत वाढल्याने व्यसनात झाली घट !
धूम्रपान आरोग्यास हानिकारक असतो, हे ठाऊक असूनही त्याची ती सवय काही सुटत नाही. परंतु, सिगारेटच्या किमतीत एका डॉलरची वाढ झाल्याने धूम्रपानाचे व्यसन कमी होत आहे, असे एका संशोधनातून दिसून आले आहे.
Aug 21, 2017, 01:19 PM IST