लाच दिल्यानंतरच प्रदर्शित झाले 'किक', 'सिंघम रिटर्न्स'?
मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणाऱ्या सिनेमांची ‘कॅटेगिरी’ ठरवण्याची जबाबदारी ‘सेन्ट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन’वर सोपवण्यात आलीय. पण, राकेश कुमारच्या अटकेनंतर ही ‘कॅटेगिरी’ कशी ठरविली जाते, याबाबत मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात झालंय.
Aug 20, 2014, 10:06 AM ISTसिंघम रिटर्न्समध्ये करिना रिक्षात
करिना कपूर खान सिंघम रिटर्न्सच्या शूटिंगमध्ये सध्या व्यस्त आहे, रोहित शेट्टी यांनी डायरेक्ट केलेल्या या चित्रपटातील हिरो आहे.
May 29, 2014, 08:04 PM ISTलेडी सिंगम छापा टाकण्यात व्यस्त, मात्र पोलीस निरीक्षक सुस्त
एकीकडे ज्योतीप्रिया सिंग ह्या संबधीत पोलीस स्टेशनच्या हद्दीत जाऊन अवैध्य व्यवसायिकांवर कारवाई करतात मग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक काय करतात? असा प्रश्न उपस्थित झालाय.
Jan 21, 2014, 11:36 PM ISTरोहितचं लक्ष आता ‘सिंघम-२’कडे!
ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला ‘चेन्नई एक्स्प्रेस’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर खूप मोठ्या प्रमाणात हीट झाला. रोहित शेट्टीनं दिग्दर्शित केलेला ‘चेन्नई एक्स्प्रेस’ हा ‘कमाई एक्सप्रेस’ झालाय. त्यामुळं या सिनेमानंतर आता रोहित शेट्टीनं आपलं लक्ष आगामी ‘सिंघम-२’ या सिनेमाकडे वळवलंय. हा सिनेमादेखील सुपरडूपर हीट होईल अशी आशा रोहितनं व्यक्त केली आहे.
Aug 28, 2013, 02:38 PM IST`सिंघम`चं दिवसाचं मानधन १ कोटी रुपये
अजय देवगणने आता आपलं मानधन वाढवून रुपये १ कोटी प्रतिदिन या मानधनावर काम करणार आहे. एका सिनेमामध्ये लहानशा भूमिकेसाठी त्याने ७ कोटी रुपये मानधन मागितलं असून हे मानधन त्याला दर दिवशी १ कोटी अशा हिशेबाने हवं आहे.
Oct 22, 2012, 10:18 AM IST'सिंघम'ची पुन्हा सटकणार!
बॉक्स-ऑफिसवरच्या घवघवीत यशाचं गणित काय? ते गणित आहे आहे अजय देवगण + रोहित शेट्टी= ब्लॉकबस्टर यश. आत्तापर्यंत गोलमालचे ३ भाग, ऑल द बेस्ट, सिंघम आणि आत्ताच्या बोल बच्चनने हे सिद्ध करून दाखवलंय.
Jul 10, 2012, 05:40 PM ISTमुंबईचा सिंघम?
सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत ढोबळे यांनी मुंबईतील अनेक पब, बार आणि पार्ट्यांवर कारवाई केलीय. त्यांच्या या कारवाईमुळे मुंबईतील पब आणि बार मालकांमध्ये त्यांच्या नावाची चर्चा सुरु आहे.
Jun 14, 2012, 11:37 PM ISTबॉलिवूडची सफर
हृतिक क्रिश 3 सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. सलमान खानचा बहुचर्चित एक था टायगर सिनेमा ईद दरम्यान रिलीज होणार आहे. यासह मनोरंजन विश्वातल्या बातम्या पाहूयात, बॉलिवूडची सफरमधून !
May 19, 2012, 08:19 AM ISTबॉलिवूडच्या सिंघमचे ४३ व्या वर्षात पदार्पण
अजय देवगण आज वयाच्या ४३ व्या वर्षात पदार्पण करत आहे, त्याला झी २४ तासकडून वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
Apr 2, 2012, 03:40 PM ISTपुणेकर सिंघम
भरदार शरीरयष्टी, करवती मिशा आणि बारीक मिलिट्री कटमध्ये महेश निंबाळकर हे पुणे पोलीस दलात पोलीस नाईक आहेत. वर्षानुवर्षं फरार असलेल्या तब्बल २६ आरोपींना त्यांनी केवळ दीड महिन्यांत गजाआड केलंय.
Mar 23, 2012, 10:59 PM ISTमुलाला केलं 'किडनॅप', पोलिसांनी केलं 'ट्रॅप'
१२ वर्षांचा मुलाचं अपहरण करून पाच कोटींची खंडणी मागणाऱ्या चार आरोपींना पोलीसांनी अटक केली आहे. २३ जानेवारीला ‘एरेक फर्नांडिस’ या शाळकरी मुलाचं अपहरण अगदी फिल्मी स्टाईलमध्ये करण्यात आलं होतं.
Jan 27, 2012, 11:34 PM IST'सिंघमची' झिंग
मीरारोडमध्ये एका चार वर्षांच्या मुलाचं सिंघम स्टाईल अपहरण करणाऱ्या आरोपी मोहन पुरोहितला पोलिसांनी अटक केली. आरोपींनी सिंघम सिनेमा पाहून मुलाच्या अपहरणाचा डाव रचून १ कोटीची खंडणी मागितली होती.
Dec 7, 2011, 04:42 PM IST