shubman gill father suggestion rahul dravid

द्रविडने शुभमन गिलच्या वडिलांसंदर्भात केला मोठा खुलासा; मुलाच्या शतकाबद्दल केलेलं हे विधान

Shubman Gill Father Suggestion: द्विशतक झळकावणाऱ्या शुभमन गिलला मध्यंतरी 50 ते 60 धावांपर्यंत पोहोचल्यानंतर शतकापर्यंत मजल मारण्यात अडचणी येत होत्या. त्यावेळी त्याच्या वडिलांनी त्याला काय सांगितलं याबद्दल द्रविडने केला खुलासा.

Jan 27, 2023, 03:26 PM IST