IND vs BAN: नाद करा पण आश्विनचा कुठं; पठ्ठ्यानं 34 वर्षांचा रेकॉर्ड मोडलाय!
India vs Bangladesh, R Ashwin: एक वेळ अशी होती, ज्यावेळी भारताला मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागेल असं वाटत होतं, पण...
Dec 25, 2022, 04:39 PM ISTIND vs BAN : नशीब खराब! 'या' खेळाडूचे वयाच्या 29 व्या वर्षीचं करिअर संपले, रोहित-द्रविडनेही फिरवली पाठ
Team India : टीम इंडियाच्या एका खेळाडूची कसोटी कारकीर्द आता वयाच्या 29 व्या वर्षी संपताना दिसून येत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही या खेळाडूकडे पाठ फिरवली आहे. या खेळाडूसाठी भारतीय कसोटी संघाचे दरवाजे बंद होताना दिसत आहेत.
Dec 20, 2022, 08:07 AM ISTWorld Cup : भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, Team India ने नाहीतर यांनी रचला इतिहास
Blind T20 World Cup: भारताने अंधांचा टी 20 विश्वचषक जिंकला असून टीम इंडियाने फायनलमध्ये बांगलादेशचा पराभव करून वर्ल्ड कप ट्रॉफीवर कब्जा केला.
Dec 18, 2022, 11:48 AM ISTIND vs BAN : Rohit Sharma बाबत मोठी बातमी, दुसऱ्या कसोटीतही नाही खेळणार?
Ind vs Ban : सध्या टीम इंडिया (team india) बांग्लादेश दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात टीम इंडियाचे अनेक खेळाडू दुखापतीचा सामना करतायत. या यादीत कॅप्टन रोहित शर्मा सुद्धा आहे. रोहित शर्माच्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झालीय. त्यामुळे तो पहिला कसोटी सामना खेळत नाहीय.
Dec 16, 2022, 01:09 PM ISTIcc Odi Rankings : आयसीसी रँकिंगमध्ये इशानची मोठी झेप तर विराटचा धमाका
इशानने (Ishan Kishan) बांगलादेश विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात (IND vs BAN) द्विशतक तर विराटने शतक ठोकलं होतं.
Dec 14, 2022, 06:16 PM IST
लाईव्ह सामन्यात चमत्कार; स्टंपला बॉल लागूनही अंपायरने Shreyas Iyer दिलं नाही आऊट!
टीम इंडियाची फलंदाजी सुरु असताना वेगळाच चमत्कार पहायला मिळाला. या प्रकाराने स्टेडियममधील सर्वजण हैराण झाले.
Dec 14, 2022, 05:11 PM ISTIND vs BAN: टीम इंडियाला 'जोर का झटका'; कॅप्टन रोहित शर्मा संघातून आऊट, नवा संघ जाहीर!
IND vs BAN Test series: बांग्लादेशविरुद्ध मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा कसोटी मालिकेत खेळणार नाहीत. त्यांच्या जागी नवदीप सैनी आणि सौरभ कुमार यांना संधी देण्यात आली आहे.
Dec 11, 2022, 08:06 PM ISTIND vs BAN 3rd ODI : 'या' खेळाडूंनी ठोकले वनडेत द्विशतक; भारताच्या पाच खेळाडूंचा समावेश
भारत विरुद्ध बांगलादेशमध्ये तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना चितगाव येथे खेळवला जात आहे. बांगलादेशने सुरुवातीचे 2 सामने जिंकले असून त्यांनी मालिका जिंकली आहे. तर भारतीय संघ अद्याप विजयच्या प्रतीक्षेत आहे. याचदरम्यान बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात (India vs Bangladesh) भारताचा सलामीवीर ईशान किशननं (Ishan Kishan) अवघ्या 131 चेंडूत 210 धावांची खेळी करत इतिहास रचला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा ईशान किशन हा भारतातील चौथा आणि जगातील सातवा फलंदाज आहे. ईशान किशनसमोर (Ishan Kishan) आज बांगलादेशचा प्रत्येक गोलंदाज नमला आहे.
Dec 10, 2022, 04:02 PM ISTIND vs BAN 3rd ODI | टीम इंडियाचे बांगलादेशसमोर 'इतक्या' धावांचे लक्ष्य; कोहलीचे शतक तर किशनचे द्विशतक
टीम इंडियाने बांगलादेशसमोर 410 धावांचे लक्ष्य दिले आहे.
Dec 10, 2022, 03:31 PM ISTTeam India: टीम इंडियाचा नवा Virat Kohli कोण? Dinesh Karthik म्हणतो...
India vs Bangladesh 3rd ODI: विराट कोहली आता ब्रँड (Virat Kohli) झालाय. त्यामुळे आता पुढचा विराट कोहली कोण?, असा सवाल विचारला जातोय.
Dec 9, 2022, 06:42 PM ISTIND vs NZ 1st ODI : भारताचे न्यूझीलंडसमोर 307 धावांचे लक्ष्य; श्रेयस अय्यर, धवन, शुभमन गिलने झळकावली अर्धशतके
IND vs NZ 1st ODI : श्रेयस अय्यर, शिखर धवन आणि शुभमन गिलच्या अर्धशतकांच्या जोरावर भारतीय संघाने 306 धावांची खेळी केलीय
Nov 25, 2022, 10:54 AM ISTIND vs NZ: चौथ्या क्रमांकासाठी 3 दावेदार; ODI सिरीजमध्ये कर्णधार धवनसमोर मोठं आव्हान
चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजीसाठी 3 दावेदार आहे. त्यामुळे प्लेईंग 11 मध्ये कोणाला संधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.
Nov 24, 2022, 09:30 PM ISTShreyas Iyer मागे हात धुवून लागली 'ही' अभिनेत्री, सोशल मीडियावर करतेय ट्रोल
ऋषभ पंत नंतर आता श्रेयस अय्यर, हात धूवून मागे लागली ही अभिनेत्री, कोण आहे 'ती' Actress?
Nov 22, 2022, 10:11 PM ISTIND vs NZ पहिला टी-20 सामना रद्द, दुसरा सामना कुठे? जाणून घ्या
India vs New Zealand: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी-20 सामना पावसामुळे रद्द झाल्यानं चाहत्यांमध्ये निराशा पाहायला मिळत आहे.
Nov 18, 2022, 02:02 PM ISTT20 World Cup : टीम इंडियाला झालंय काय? आणखी एक स्टाईक बॉलर संघातून 'आऊट'
T20 World Cup पूर्वी टीम इंडियाचा आणखी एक स्टाईक बॉलर संघातून बाहेर
Oct 4, 2022, 08:26 PM IST