shradh 2023 0

Sarva Pitru Amavasya 2023 : सर्वपित्री अमवास्येवर सूर्यग्रहणाची सावली; 'हे' काम करु नका, पितरांची नाराजीमुळे येईल आर्थिक संकट

Sun Transit 2023 : शनिवारी 14 ऑक्टोबरला सर्वपित्री अमावस्येवर सूर्यग्रहणाची सावली आहे. यादिवशी शनि अमावस्यादेखील आहे. त्यामुळे या दिवशी चुकूनही काही कामं करु नका अन्यथा पूवर्ज नाराज होतील. 

Oct 13, 2023, 11:28 AM IST

Indira Ekadashi 2023: आज पितृपक्षातील इंदिरा एकादशी दुर्मिळ योग! शुभ मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या

Indira Ekadashi 2023 : पितृपक्षातील एकादशीला अतिशय महत्त्वा आहे. पितरांना प्रसन्न करण्यासाठी ही एकादशी शुभ मानली जाते. त्याशिवाय सुख समृद्धीसाठी ही एकादशी खास आहे. 

Oct 10, 2023, 04:45 AM IST

Shani Amavasya 2023 : शनिश्चरी अमावस्याला दुर्मिळ योगायोग! सर्वपित्र अमावस्या आणि सूर्यग्रहणामुळे 'या' राशींवर बसरणार शनिदेवाची कृपा

Shani Amavasya 2023 : यंदा सर्वपित्री अमावस्येला अतिशय दुर्मिळ असा योगायोग जुळून आला आहे. यादिवशी सूर्यग्रहणासोबत शनिश्चरी अमावस्या आहे. त्यामुळे काही राशींवर शनिदेवाची कृपा बरसणार आहे. 

Oct 7, 2023, 02:14 PM IST

Pitru Paksha 2023 : पितृ पक्षात 'या' 10 पैकी कोणतीही एक वस्तू करा दान

Pitru Paksha 2023 : पितृ पक्षात पितरांना तर्पण, श्राद्ध आणि पिंड दानाला अतिशय महत्त्व आहे. त्यासोबतच पितृ पक्ष काळात काही वस्तूंचं दान करणं अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे. 

Oct 2, 2023, 03:57 PM IST

पितृपक्षात चुकूनही 'या' 5 गोष्टींचं दान करु नका! नाहीतर मिळणार नाही पितृदोषातून मुक्ती

Pitru Paksha 2023 : पितृपक्षात दान करणे सर्वोत्तम मानलं जातं. पण पितृपक्षात काही गोष्टींचा दान निषिद्ध मानले जाते. या वस्तूंचा दान केल्यास पितृदोषापासून मुक्ती मिळणार नाही. 

Sep 30, 2023, 10:31 AM IST